मिक्स भाजी:
• मिक्स भाजी | पितृ पक्ष...
1) तांदळाच्या खिरीसाठी साहित्य:
तांदूळ,7 पट पाणी,गुळ,ओल खोबरं,वेलची पूड
2) वाटणाचे वरण:
मुगडाळ,तूरडाळ, ओल खोबरं,जिरं,मिरची,हळद,कोथिंबीर, लसूण,मीठ,पाणी,तेल, मोहरी,कढीपत्ता,टोमॅटो
3) पाल्याची भाजी:
पाल्याची भाजी,तेल,मिरची,कांदा,ओल खोबरं,मीठ
4) भेंड्याची भाजी:
भेंडी,तेल,मिरची,कांदा,ओल खोबरं,मीठ
5) भोपळ्याची भाजी:
भोपळा,तेल,मिरची,कांदा,ओल खोबरं,मीठ,कोथिंबीर
6) कारल्याची भाजी:
कारली,तेल,मिरची,कांदा,ओल खोबरं,मीठ
7) डाळिंबीची भाजी:
बिरडं,तेल,लसूण,कांदा,टोमॅटो,ओल खोबरं,मीठ,कोथिंबीर, बटाटा
8) तवसाचे वडे/काकडीचे वडे:
2 डबे तांदळाचे पीठ
अर्धा डबा गव्हाचे पीठ
2 डबे पाणी
1डबा काकडीचा किस
मीठ
गुळ
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
Please
Do Like, share and subscribe❤️
Негізгі бет पितृपक्ष थाळी | पितृपक्षात बनविले जाणारे पदार्थ | तवसाचे वडे,5 प्रकारच्या भाज्या,खीर | कृष्णाई गझने
Пікірлер: 342