अनेकांना पित्त आणि डोकेदुखीचा त्रास वरचेवर होत असतो. पित्तामुळे डोके दुखणे यावरील घरगुती उपाय याची माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल. पित्तामुळे डोके दुखणे ही एक सामान्य अशी समस्या असून यासाठी खानपान विषयक अनेक कारणे जबाबदार असतात. डॉ सतीश उपळकर यांनी या व्हिडिओमध्ये पित्तामुळे डोके दुखत असल्यास काय करावे याविषयी माहिती सांगितली आहे.
Contact Our Medical Expert :-
Certified physician : Dr. Satish Upalkar
Qualification : B.A.M.S. (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery), D.Y.A.B. (Diploma in Yoga & Ayurveda), Certificate course in Nutrition.
Medical Council Registration number : I-72800-A
Email id : dr.satish@healthmarathi.com
Website : www.healthmarathi.com
#DrSatishUpalkar
#HealthMarathi
#HealthMarathiChannel
Subscribe Health Marathi Channel - / @healthmarathichannel
Негізгі бет पित्तामुळे डोके दुखणे यावरील घरगुती उपाय : डॉ सतीश उपळकर |
Пікірлер: 2