जय महाराष्ट्र
आजचा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलोय
प्लास्टिक पिशवी न मासे पकडणे कोकणातील नवीन व आधुनिक पद्धत
ठिकाण-मालगुंड गणपतीपुळे रत्नागिरी
प्लॅस्टिक पिशवी ला फास कसा बांधायचा प्लास्टिक पिशवी कोणती वापरायची यासाठी मी खास व्हिडीओ तुमच्यासाठी तयार केली आहे
मी लिंक देतो त्या लिंक वर जाऊन तुम्ही पाहू शकता
• प्लास्टिकच्या पिशवीच्य...
#मासेमारी
#कोकण
#ratnagiri
Негізгі бет Ойын-сауық प्लास्टिक पिशवीच्या साह्याने मासे पकडण्याची कोकणातील नवीन पद्धत |plastic bag trap fishing
Пікірлер: 442