#BBCMarathi #PMModi #Punjab #SecurityBreach
पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये एका उड्डाण पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अचानक थांबतो. 15 - 20 मिनिटं मोदींच्या गाड्या आहे तिथेच उभ्या राहतात. या उड्डाणपुलापासून पाकिस्तानची सीमा अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असते. पंतप्रधानांना सुरक्षा देणारे एसपीजीचे कमांडो बंदुका सरसावत मोदींच्या गाड्यांभोवती कोंडाळं करतात. पंजाब पोलिसांची धावपळ एक मोर्चा बाजूला करण्याची धावपळ सुरू असते. हे सगळं सिनेमात घडतंय तसं वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात घडलंय. देशात सर्वोच्च सुरक्षा असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या बाबतीत एक मोठी आगळीक झाली आणि हा प्रसंग ओढावला. या चुकीची चर्चा आता माध्यमांसह सोशल मीडियावर जोरात होतेय.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет PM Modi Security breach in Punjab : मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये त्या 20 मिनिटांत काय घडलं?
Пікірлер: 1 М.