@@maheshpatil8733अजिबात नाही अश्या भरपूर पूजा प्रशासनात आहेत. वर पर्यँत मॅनेज असतात लोक.
@Vaibhavp1309
2 ай бұрын
आला रे आला मंदार आला 🔥
@marutiwadkar7539
2 ай бұрын
ABP माझा ला सलाम आणि ह्या मध्ये मंदारचे अभिनंदन हे प्रकरण मंदारने फारचं चांगलं प्रकरण हाताळले
@ashishkulkarni2005
2 ай бұрын
मंदारची जबाबदारी आता खरी वाढली आहे.
@vaibhavpandit5041
2 ай бұрын
खेडकर कुटुंब खतरनाक आहे.....❤
@ramchandramanjare4806
2 ай бұрын
बाप रे , यांचे एक एक कारनामे पाहून डोकं गरगरायला लागलं......
@ucp8975
2 ай бұрын
एका आयएएस ने एवढे कारनामे केले. इतर आयएएस आपल्या अधिकाराचा स्वहितासाठी किती वापर करत असतील. यावर सिव्हील सोसायटीने वाॅच ठेवला पाहिजे.
@arunmandwe3137
2 ай бұрын
@@ucp8975 रेशनकार्ड, गॅस कनेक्शन, शाळेत मुलांना प्रवेश सगळे केबिन मध्ये बसुन पाहिजे असतात. खुप कमी अधिकारी सेवा घेत नाही.
@ucp8975
2 ай бұрын
Well done Gonjari,lage raho,
@Sachin_agre_official
2 ай бұрын
तुम्ही एकदा माजी आयएएस दिव्यकिर्ती सर यांची ANI ने घेतलेला पॉडकास्ट बघा हे सगळ कट कसा रचला जातो त्याच उत्तर भेटेल
@Jjhhhhhvvhhbng
2 ай бұрын
Mandar ❤❤❤❤
@घोडेगावकांदामार्केट
2 ай бұрын
मंदार मंदार
@nishantkalegauravkrishna.8473
2 ай бұрын
मंदार भाऊ मस्त माहिती ।।।100%action होनार
@santoshjadhav-gk4sw
2 ай бұрын
Good job मंदार ❤❤❤
@akshaय
2 ай бұрын
तिच्यावर नजर ठेवा, तिला ताब्यात घ्या पहिले, ती देश सोडून पळण्याची शक्यता आहे, यात ह्या फ्रॉड मध्ये सहभागी असलेले मोठे मासे तिला देशाबाहेर पळून जाण्यासाठी मदत करणार.
@kishorwankhade8188
2 ай бұрын
गेली सिंगापूर!
@drive3797
2 ай бұрын
@@kishorwankhade8188 kon mhatle , kahi news aahe ka tashi
@kishorwankhade8188
2 ай бұрын
@@drive3797 अंदाजे गेली असेल
@sonfire1
2 ай бұрын
पळून गेली ती
@bantysabale222
2 ай бұрын
जात नाही @@sonfire1
@Rajesh-b9c2z
2 ай бұрын
हि दीव्याग आहे,दिसत नाही,मुलाखतीला डोळ्यावर चस्मा दिसत नाही,
@hard-crackers1227
2 ай бұрын
ओ मंदारराव हे काय चालवलय तुम्ही???!! 😂😁😄 पाथर्डीकरांना पार नांगरासकट घोडा लावला की तुम्ही! 😄 अशी कामे करायला दहशत नाय डेअरिंग लागतेय डेअरिंग!
@beingaspirant027
2 ай бұрын
डेअरिंग नाही जिगर लागते जिगर
@arunmandwe3137
2 ай бұрын
येथे खरे असलेल्या प्रकरणात प्रमाणपत्र मीळवायला हेलपाटे घालवायला लागतात.
@amarchavan8962
2 ай бұрын
खेडकर फाईल्स 😅 web series बनवलीच पाहिजे 😂😂😂💯
@nishantkalegauravkrishna.8473
2 ай бұрын
खेडकर वर कारवाई झाली पाहिजे
@vinayakkadam3142
2 ай бұрын
धनु भाऊ मुंडे, पंकजा ताई यांनी पाठिंबा दिला
@ashishkulkarni2005
2 ай бұрын
मंदार असे भरपूर बोगस लोक प्रशासन मध्ये आजही चांगल्या पदावर कार्यरत आहे. आपण खरे पत्रकार असल्यास बाकीच्या बोगस लोकांची प्रकरण बाहेर काढावे. खूप लोक पदावरून खाली येतील.
@hemantsalve6307
2 ай бұрын
समजा 2010 ला घटस्फोट झाला पण mbbs साठी 2007 ला नॉन क्रेमे्लीअर सर्टिफिकेट का निघालं. झोल झालं फॅमिली..
@vinayakkadam3142
2 ай бұрын
तु हुषार आहेत
@vaibhavmahadik4495
2 ай бұрын
आरक्षण बंद करा
@Happy-wp3cc
2 ай бұрын
Tumala nahi manhun band kara ka
@avinashbansod8028
2 ай бұрын
Non creamy layer pratek cast mdhe pahije sc, st mdhe suddha Mirchi lgi to sorry
@vinayakkadam3142
2 ай бұрын
आरक्षण रद्द करू शकतो.. ते फक्त bjp. Only भिडे गुरुजी
@dipulmanwar5649
2 ай бұрын
@@vinayakkadam3142please kra
@ananddahegaonkar4339
2 ай бұрын
सर्व साधारण मानसाला लोक काय म्हणतील याची जाण आहे पण मोठ्या लोकांच्या निर्लज्ज पणाची किव करावीशी वाटते
@gorakhgaikwad3567
2 ай бұрын
Mandar Sir, yanna SALUTE.
@Naturelove1331
2 ай бұрын
मंदार भाऊ❤
@Electricalsolution-rp
2 ай бұрын
डिव्होर्स झालेला होता पण कॉन्ट्रक्ट वर एकत्र आले होते
@Vijay-gc4os
2 ай бұрын
मंदार भाऊ, genuine patrakar
@kishorwankhade8188
2 ай бұрын
आ र आ र ....खतरनाक!
@rajaramp6610
2 ай бұрын
किळसवाणे कामे आहेत......देशाच्या विकासासाठी काहिही काम नाही करत....खरच लाजिरवाणे आहेत....mpsc upsc बंद करा.....
@Omkar67890
2 ай бұрын
सलाम मंदार गोंजारी सर 🙏
@purushottamdhande9419
2 ай бұрын
माया मिली न राम. भज प्यारे तु सियाराम.
@madhavsarade6885
2 ай бұрын
या विषयावर लाड दरेकर फडणवीस यांनी बोलायला काय तुम्हाला लाज वाटते का नाही थोडीफार
@ravijagtap277
2 ай бұрын
मंदार गोंजरी सर हा पूर्ण प्रकारचं बनावट आहे या प्रकरणात काही तथ्य नसल्याचे जाहीर करून खेडकर ला एबीपी माझा तर्फे एक पुरस्कार जाहीर करा आणि घरचा रस्ता दाखवा😅
@surykantjadhav2737
2 ай бұрын
Cctv फुटेज पाहीले पाहिजे.
@harshalbhu
2 ай бұрын
Pooja is still guilty because she used a non creamy layer in 2007 for MBBS admission, where her parents were not separated...!!!
@ashishjadhao7811
2 ай бұрын
Web series banali tar season kam padel 😂😂
@arunsawant3515
2 ай бұрын
या खेडकर कुटुंबातील सर्वांना ज्याला IAS 1टक्क्यांनी होता आले नाही त्यांच्या 10 मिनिटे ताब्यात द्या व जे ते त्याचं करतील ते असंच लाईव्ह दाखवा
@radhakisanchachar4842
2 ай бұрын
Manorama and diluchin d n a chi test kara kiti divsapasun kore ahet te spast hoil
@bapumodake4443
2 ай бұрын
जव मंदार साहेब 🙏
@jagdishgund1671
2 ай бұрын
कायमचं निलंबित करा
@rahulwable6924
2 ай бұрын
काय चालय यांचे काहीच समजतं नाही
@akashdeshmukh116
2 ай бұрын
Zatu dilip khedkar... 😡😡
@ipsaspriant
2 ай бұрын
Kay re UPSC अधिकारी म्हणून निडणून दिले तीच आज घुनेहेगार काय रे व्यवस्था 😡
@dinkarzori53
2 ай бұрын
आय ए एस बापानं आय ए एस जावाई खेडेकर यांना शोधून मुलगी दिली तर विभक्त कशासाठी झाले.. आश्चर्य च आहे 😮
@mauli8159
2 ай бұрын
राजकारणात सुद्धा हेच चालू आहे. अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये , कागोदपत्री वेगळे आहेत पण आतून एक आहे सत्तेसाठी 😂
@LilyTheCuteLabra
2 ай бұрын
आतापर्यंत वाटायचं की चला या देशात काही असो की नसो कमीत कमी UPSC परीक्षेमध्ये तरी पारदर्शकता आहे. पण मायला या पूजा खेडकर प्रकरणापासून तर सगळ्या गोष्टींवरचा विश्वास उडाला.😢
@ankur6173
2 ай бұрын
महाराष्ट्रतील एक मेव पत्रकार
@sonfire1
2 ай бұрын
पूजा खेडकर कुठे आहे?????
@Ganes9921
2 ай бұрын
Mandar ❤
@shekharpatil5325
2 ай бұрын
कार्यवाही व्हायला पाहिजे
@maheshghadage7918
2 ай бұрын
खोडकर फॅमिली 😂😂😂
@dattajadhav208
2 ай бұрын
नुसतं खेडकर कुटुंबाला दोषी धरून चालणार नाही ह्या सगळ्या प्रकारामध्ये जे जे कोणी सामील असतील त्यांनाही त्याच पद्धतीने शासन झाले पाहिजे
@subhash6066
2 ай бұрын
IRS समीर दाऊद वानखेडे ची नियुक्ति सुद्धा संशयास्पद आहे मात्र भाजपा सरकार च्या पाठिंब्या मुळे चौकशी झालीच नाही
@Bhartiy111
2 ай бұрын
दिलीप खेडकर ला अटक झाली पाहिजे
@SuhasDamale-dl8ry
2 ай бұрын
एक दिवसात जामीन मिळाला पण
@vasantashinde5723
2 ай бұрын
मंदार चा रिपोर्ट आणि पोलिसांचा रिपोर्ट एकसारखाच आहे, पण पोलिसांनी निम्माच रिपोर्ट दिला
@fa..3611
2 ай бұрын
Are bhavano tumhala samjat nahi ka yenken prakare porila IAS banvayach bbaaaasss😮
@gdgavali
2 ай бұрын
Kititari loke karatat ase.. loop holes thevunach non creamy layer che rules banavalet.. magache 10 varshare IT return check kara..property check kara aani mag certificate dya..
@Digitalschoolathome
2 ай бұрын
अशी खूप प्रकरणे आहेत ज्यामध्ये official घटस्फोट घेऊन शासकीय नोकऱ्या आणि सवलती सर्रास घेतल्या जात आहेत... कांहीं महाभाग तर फक्त बदली मधून सुट मिळवण्यासाठी घटस्फोट घेतल्याचे दाखवतात आणि सोबत राहतात....
@msundkar-5744
2 ай бұрын
Mandar sir Manorama khedkar che pan sarpanch nivadnuk ladavali te details baher kadha😂
@bhimasawai6102
2 ай бұрын
khedkar कुटुंबातील प्रत्येक जण एक से बढ कर एक आहेत.
@vilaskapile5026
2 ай бұрын
आरक्षण विरहित समाज ही काळाची गरज बनली आहे
@vaibhavbhore991
2 ай бұрын
Mandar bhavu ❤
@pravinpalwankar
2 ай бұрын
खेडकर परिवाराला म्हणाव अजून काय काय केलाय एकदाच सांगा अजुन काही बाकी असेल तर
@madhavsarade6885
2 ай бұрын
या विषयावर थोडंफार तरी माहीत असायला पाहिजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री सगळं लाज सोडले आहेत का तुम्ही सगळे लाज सोडले असेल
@BhimaKachare
2 ай бұрын
D N A वर येऊ नका म्हणजे झाले
@santoshingle3989
2 ай бұрын
Power of social media, ata mpsc habdicap pan chaukashi kara
@pkahireahire5013
2 ай бұрын
सर्वच संबंधित सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे हितसंबंध, डॉक्टर्सची भूमिका शिवाय राजकीय नेते (?) यात गुंतलेले असावेत त्याशिवाय एवढे विविध कारस्थाने होणार नाहीत. अशा बाबींची सुध्दा सखोल चौकशी व्हावी व पुढे अशा प्रकारांना कायमस्वरूपी निर्बंध घातले जावेत.
@Yraypgdargfg
2 ай бұрын
संपत्ती जप्त करा बुलडोझर लावा बाकी सगले होत राहील
@DadasahebPawar-d8q
2 ай бұрын
Obc.. Kiti.. Labad.. Categiri... Ahet.. Ani. Vapar.. Kiti. Vait. Kartat.
@meghapawar7222
2 ай бұрын
एक खोट लपवण्यासाठी किती खोटे बोलतय हे कुटुंब😮😮😮
@RohitRuiya-qq6kj
2 ай бұрын
GoveRnment should attach thieR pRopeRty
@dilipkumar11-o1t
2 ай бұрын
Aaplya deshat shikshan farach jast hote aahe aajkal. Kharech purvichya kalat sara Bharat garib shetkari hota tech kiti changle hote.
@seekertruth72
2 ай бұрын
Everyday surprises ram gopal varma pls note u can make movie on this
@anilpandit5354
2 ай бұрын
जर आई वडील विभक्त झाले होते तर तेव्हा पूजा खेडकर कोणाकडे होती ,आई की बाबा हे विचारले नाही
@yogeshkharade4644
2 ай бұрын
शाब्बास मंदार वाघा
@ganeshkale3747
2 ай бұрын
पूजा खेडकर अशी लाखो प्रकरणे आहेत असे महत्त्वाची प्रकरणे चॅनल वाले एखाद्या दुसऱ्या वेळेला दाखवून ती बंद करून टाकतात पूजा खेडकर प्रकरण हे उकरून काढलेली घाण असल्यासारखे वाटते चालन चैनल वाल्यांनी कुठून तरी सुपारी घेतली असावी याची आता खात्री वाटते आता परवाच्या दिवशी आज तक मध्ये टोल विषयी अति महत्त्वाची विधाने केली होती त्याचा कोणी पाठपुरावा करताना दिसत नाही कारण सांगाल का
@dnyaneshghaytidak922
2 ай бұрын
ह्या परिवाराचे जिथ जिथ हमीपत्र आहे तिथे कोर्ट केस फाईल करून सरकार v केंद्र सरकारने याच्यात कठोर कारवाही करण्यात यावी एक योग्य उदाहरण सेत करावे upsc mpsc अशा सस्थानी सतर्क रहून कार्य करावे
@justsaying1429
2 ай бұрын
Mandar bhau cha pagaar vadlach pahije
@eknathsanap5113
2 ай бұрын
It is very common thing to show parents divorce on paper and get benefits of non creamy layer. Find out other IAS and IPS officers who did this.
@somnathgharge9386
2 ай бұрын
मुलीला जात कशी लागली मग घटस्फोट झाला होता तर सोईन चोथा काढा कायद्याचा
@HINADVISWARAJYA1990
2 ай бұрын
अरे पण साधं डोक आहे घटस्फोट झाला तर..... पोटगी मिळेल की नाही मुलीची जबाबदारी आहे की नाही काही
@prashantjogdand9072
2 ай бұрын
Hyanchya var movie hoila pahije ..
@balirathod83
2 ай бұрын
Podgi vivah kayda badla podgi vivah kayda badla
@suniltoke8702
2 ай бұрын
खेडकर कुटूंबिय हे गुन्हेगारी प्रकरणात पटाईत आहेत
@Vaibhav-vt1mm
2 ай бұрын
Let court decide सगळं मीडिया ठरवेल का
@murlidhargangane8064
2 ай бұрын
Mandar ghusun mahiti kadnara khra patrkar
@chandrakantpatil983
2 ай бұрын
' Democratic ' + ' Berocratic way of life 😢😂
@ananddahegaonkar4339
2 ай бұрын
असे भ्रष्टाचारी लोक मोठ्या पदावर बसून मोठ्याने भाषन देतात आणि सगळे निमूटपणे ऐकून घेतात
@QuickClips2017
2 ай бұрын
Haa fakt khedkar la target kartoy paishe gheun baatmi laavtoy om birla yanchya muli baddap bol baaki goshti aahet te dakhav mahrshtra purn paani khali aahe te dakhav jo paryant paishe sampat nahi toh paryant hech dakhvanar.... Paishe bhetn sample ki mag band karel
@murlidhargangane8064
2 ай бұрын
Pujache Aie vadilch jast bhamte shrimant obc garib obc la jslach fayda geu det nahit tharavik obc gang fayda gete yavrun spast dist ahe
@Pravdp-sk5ml
2 ай бұрын
ती प्रेगनेंट 😊फरार ?
@vinayakkadam3142
2 ай бұрын
धनु भाऊ मुंडे
@GeetaTak-hu8fb
2 ай бұрын
420 family 😅😅
@justsaying1429
2 ай бұрын
Sagli Sutra vaparoon yeanchich pora satat faida genar,..mage padle lya garib mulanla reservation cha faida milu denar nahi
Пікірлер: 135