राजरत्न आंबेडकर साहेब यांनी पवई एरिया भीम नगरला भेट घेऊन लोकांच्या भावना लक्षात घेऊन तेथील लोकांना तत्काळ न्याय मिळून देण्यासाठी जरुरीचे प्रयत्न केल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹👏
@chandrakantalte3243
3 ай бұрын
JAY Bhim Nomo Buddhay a Jay Savidhan
@MukundK-ci8dl
3 ай бұрын
या न्याय देशात न्याय राहीला नाही, एकत्र या
@jadavbapurav7856
3 ай бұрын
बौद्ध धर्मीय सच्चा नेता मा.राजरतन आंबेडकर.
@indiraingle7207
3 ай бұрын
आपल्या कार्याला यश मिळो. न्याय मिळो. ही च मंगलकामना. 🙏जय भीम, नमोबुध्दाय 🙏
@bhimagaikwad7721
3 ай бұрын
सर आपल्यासारखे थोर व्यक्ती जर आले समोर तर त्यांना प्रशासनावर थोडा फरक पडतो
@allthebest301
3 ай бұрын
आणि अजून बेकायदेशीर काम करता येतात जय अनधिकृत संविधान 😂
@ravi20192
3 ай бұрын
वाह साहेब खूप छान जय भीम खरंच काल ही आणि उद्या ही अन्याय झाला तरी फक्त आंबेडकर अन्याया विरुद्ध लढले आहेत आणि लढत राहतील . खरंच राजरत्न साहेब तुम्हाला क्रांतीचा जय भीम
@fulchandgambhire9648
3 ай бұрын
राजरत्न साहेब आम्ही महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाज आपल्या पाठीशी आहे जय भिम जय संविधान जय भारत 🙏
@ravitupe8921
3 ай бұрын
जय भीम सर
@laxmanidekar3616
3 ай бұрын
आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांचे मनापासून आभार सरा इतिहास बुध्दांच्या कब्र वरती उभा राहिला आहे ब्राम्हणांचा इतिहास सारे ब्राम्हण विदेशी आहेत आज बहुजन समाजातील लोकांना माहीत नसल्या मुळे सर्व आष्या गोष्टी आहेत
@VijayKasbe-et9mz
3 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब यांना क्रांतिकारी जय भीम आपल्या देशांमधील सर्व बौद्ध बांधवांवर अतिशय अन्याय अत्याचार होत आहेत पवई मध्ये झालेल्या प्रकरणाचा आणि जाहीर निषेध करतो याचं कारण आपल्या सर्व बौद्ध विचारवंतांना शोधावे लागणार आहे गेल्या 25-30 वर्षांपासून बाळासाहेब आंबेडकर सर्व बौद्धांना सांगत आहेत की ते मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न होत आहे त्यांचा डावा आपण हाणून पाडला पाहिजे आपले बौद्ध जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत आपल्यावर अन्याय अत्याचार होतच राहतील आपल्याला आपला नेता मान्य करावाच लागेल बाळासाहेबांच्या पाठीशी सर्व विचारवंत बौद्ध आणि सर्वांनी मिळून त्यांच्या हात बळकट करणे महत्त्वाचे आहे तरच ते आपल्यासाठी संघर्ष करू शकतील अन्यथा आपण असेच कुठेही मार खात राहू आणि आपल्या लेकरा बळावर अन्याय अत्याचार होत राहतील त्यामुळे राजरत्न आंबेडकर यांना विनंती आहे की आंबेडकरच घराणे असा आहे की जे वंचितांसाठी लढत आहे
@VijayKasbe-et9mz
3 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब यांना क्रांतिकारी जय भीम सर्व भारतातील बौद्ध आणि पवई मधल्या बौद्ध बांधवांवर झोपडपट्टीवासी झालेल्या अन्याय अत्याचाराचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यासाठी आपल्या देशातील सर्व बौद्ध आणि बहुजन समाजाने आंबेडकरी घराण्याच्या पाठीशी एकनिष्ठ राहावे लागेल तरच आपल्याला न्याय मिळेल अन्यथा आपल्याला न्याय मिळणार नाही जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर
@bhimagaikwad7721
3 ай бұрын
बाकी सर्व नेते आपापले फायदे बघतात आपल्याच माणसांनी आपली साथ दिली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडी ला निवडून दिले नाही
@pramilajadhav7148
3 ай бұрын
बघा आपले माणसे रस्त्यावर आहेत याचे कारण आमाला कोणी वारीस नाही. म्हणून आपले खासदार पाहिजे हे लक्षात घ्या .
@Usergkirdhk
3 ай бұрын
@@pramilajadhav7148ती वर्षा गायकवाड आहेना मुंबईत...ती पण बौद्ध आहे
@pravinlohakare5903
3 ай бұрын
फालतू राजकारण करू नका
@SunilTaide-wp9ji
3 ай бұрын
निवडणूक निकाल लागताच मुंबई मधून आपला समाज रस्त्यावर आला आज ही वेळ इथे आहे उद्या कुठेही असू शकते, ही अशी वेळ काळ येऊ नये म्हणून येणाऱ्या विधानसभेत फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना साथ द्या 🙏जय भीम
@nileshmore8975
3 ай бұрын
Mag pakkya ka Ala nahi
@ankushkhillare6768
3 ай бұрын
ह्या जागेवर बिल्डर बांधकाम चालू करणार नाही याची दक्षता घ्यावी. बांधकाम होवू देऊ नका. पोलिस खात्यावर विश्वास ठेवू नका
@sanjaywaghmare5540
3 ай бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहोत दोषी लोकांवर कारवाई झालीच पाहिजे
@amardeepkamble9602
3 ай бұрын
हिरानंदानीच्या ऑफीस मधे सर्वाची व्यवस्था करावी.
@mrshrikantkamble3039
3 ай бұрын
😂 ha बरोबर
@nileshpatil-xf8rl
3 ай бұрын
७/१२ कोणाचा आहे या लोकांचा आहे का...?
@allthebest301
3 ай бұрын
तुझ्या घरी ने, फुकट्या
@Dnyanjyoti-devika
3 ай бұрын
ज्या वेळी आपल्यावर वेळ येते त्या वेळी आपण बाबासाहेबांना मानतो. बाकी वेळी आपण दगड धोंडे पुजत राहतो. जर आपल्याला त्यांचे उपकार मानायचे असेल तर शेवटच्या स्वस आहे तोवर एकनिष्ठ राहू. तर कोणाचीही हिम्मत होनार नाहीआपल्या वाट्याला जायची आणि आता तरी आपल्या देवांना आपण जपायला हवं. जयभीम साहेब 🙏 आपल भाग्य आहे. साहेब तमाम माय बाप आणि भावा बहिणींच्या वतीनी चरणा स्पर्श 🙏🙏🙏
@kalpanabhende8433
3 ай бұрын
Agadi barobr
@sachinmohite1931
3 ай бұрын
राजरत्न सर तुमच्या कार्याला सलाम,जय संविधान जय भिम
@ajitshendge5520
3 ай бұрын
जागे व्हा वंचित बहुजन आघाडीला मतदान करा
@nileshbhimde-ne5bh
3 ай бұрын
शेवटी आंबेडकर घरचं सोबत राहणार आपल्या पाठीशी बाकी कोणाचं नाही.
@RajuJadhav-fs1qt
3 ай бұрын
राज रत्न आंबेडकर साहेब याचे मनापासून खुप आभार ....
@ashishmujamule319
3 ай бұрын
जो पर्यंत आपण एक होत नाही तोपर्यंत असच जगायच
@KetanJadhav-r9j
3 ай бұрын
सर्वांनि स्वार्था सोडा महार फुगिरी सोडा बाबासाहेब यांच्या मूळ सगळं मिळाल्या आरामात राहताया समाजाचं काय जय भिम 🙏💙
@chandrakantjadhav45
3 ай бұрын
सर्व धर्म समभाव बोलणारे (मताची भिक मागणारे) मराठा आमदार, खासदार, मंत्री, आणि पक्ष प्रमुख कोठे आहेत... लाजा वाटतात का? पुढे यायला.... फक्त बुद्ध समांज्याचे मत पाहिजे.. संविधान रक्षक कोठे बिळात आहेत... मजा पाहत आहात का?? आता तरी जागे व्हा.. आंबेडकरी समाज..
@allthebest301
3 ай бұрын
म्हणजे तुम्ही कायदा पाळत नाही का? बेकायदेशीर आहे ते, तोडला पाहिजे ते अनधिकृत झोपडय़ा
@DNYANITAGARUD-uy5ci
3 ай бұрын
They always support brhaman . TE Aaplya kdhi support krnr nhi . Fakt vote sathi aaplya kde yetil
@amolmandlik3550
3 ай бұрын
राजरत्न साहेब आम्ही सर्व बहुजन समाज तुमच्या पाठीशी आहोत जय भीम जय संविधान जय लहुजी 💙💛💪💪
@rahuldupargude3372
3 ай бұрын
महाराष्ट्र अधिनियम कायदा १जुन ते ३१डिसेंबर या कालावधीत गायलं मध्ये राहत असतील तर त्यांना राहावयास परवानगी आहे गायरन मध्ये राहणा-याला सरकार काढु शकत नाही हे चुकीचे आहे या पोलीसांवर कारवाई झाली पाहिजे
@amishshah3444
3 ай бұрын
Court issue order ........since february
@giteshshelar3541
3 ай бұрын
आता सर्वांनी संघटीत झाले पाहिजे तरच न्याय लवकरात लवकर भेटेल
@vaibhavmore1325
3 ай бұрын
सामान्या साठी फक्त आंबेडकर आता तरी जनते ला समजले असेल !
@swaragonte358
3 ай бұрын
सर्वसामान्यांसाठी फक्त आंबेडकर घराणे धावून येऊ शकतो सलाम तुमच्या कार्याला साहेब
@ShannkarGavade
3 ай бұрын
चंद्रशेखर आझाद उनके पर जिम्मेदारी दिजीए
@12kinjal
3 ай бұрын
इथे फक्त बौद्ध लोक च राहत नसावेत. बाकीचे वंचित कुठे गेलेत
@ShannkarGavade
3 ай бұрын
वर्षी गायकवाड काय करत आहै त्यांना जाब विचारा काय चालले भारत देशात अन आंबेडकर यांच्या विचारांचे लोक यांचे नुकसान करू लागले एकत्रित नाही भरकटले म्हणून ❤
@ganeshpawar1966
3 ай бұрын
पुन्हा एखदा होऊ दे भिमाकोरेगाव मग, हे लोक बरोबर आपल्या औकातीत राहतील. न, रहेगा मनुस्मृति न रहेगा सत्ताधारी.
@allthebest301
3 ай бұрын
मग तुझ संविधान तरी टिकेल का, आम्ही मानतो म्हणून संविधान टिकला, नाहीतर.....😂
@ranjanadhabe7937
3 ай бұрын
सर्व संपेल पण संविंधान अमर आहे, कोणी नाही मानलं तरी ते अजरामर राहिलं
@surajjaiswar8326
3 ай бұрын
Ek number saheb we are support you 🙏💙
@sneh1457
3 ай бұрын
Thanks Rajratan Brother
@devanandingale6372
3 ай бұрын
जनतेचे पण डोळे कान उघडले पाहिजे तरच आपला दाता कोण आहे
@devanandingale6372
3 ай бұрын
आता प्रकाश आंबेडकरांना मतदान केलं असत तर ही वेळ आली
@akshaythokale1823
3 ай бұрын
Arey pagal aplya lokancha vote var jinkun yeu shakto ka? Tevda vote percent ahe ka apla tevada lakshat ka nahi yet
@VikasYadav-ql3nm
3 ай бұрын
😂😂😂
@VikasYadav-ql3nm
3 ай бұрын
सुपारी
@devanandingale6372
3 ай бұрын
आपली सत्ता आल्याशिवाय काही होणार नाही हे लोक असेच करत
@MrVikasSonkamble
3 ай бұрын
जाती संपवा
@shayrikibaat72
3 ай бұрын
या शासनाला हे विचारा की पोलीस ला लाठी चार्ज करण्याचा अधिकार, गरोदर स्त्रियांना मारण्याचा अधिकार कुणी दिला. पोलिसांनी जरा जास्तीच महानगर पालिकेचे रक्षण करून गरिबांना मारण्याचा गुन्हा केलेला दिसतो.
@ankushsatpute8390
3 ай бұрын
आखरी आंबेडकरच येनार काॅंग्रेस नाही
@amolmirpagar6227
3 ай бұрын
धन्यवाद साहेब जय भीम
@Toooooooo876
3 ай бұрын
Very beautiful thank you 💕 sir Ji
@PramodBramhastra
3 ай бұрын
यावर एकच पर्याय देव धर्म या ब्राह्मण वादी षडयंत्राशी समझौता न करता लढणे.बस्स
@veerdharmraj2394
3 ай бұрын
प्रशासनाचा जाहीर निषेध, सर्व लोकांचे पुनर्वसन तत्काळ केले पाहिजे आणि या घटनेचा सखोल तपास झालाच पाहिजे, आणि या पुढे अशा कारवाई करण्या अगोदर लोकांचे पुनर्वसन तत्काळ केले पाहिजे,जय भीम🙏
@shitalmane9216
3 ай бұрын
खरच सर खूप अन्याय आहे हा😢
@ShannkarGavade
3 ай бұрын
महारांनो एकत्र या पहा फक्त घोशना देऊ नका सुधारा व काय करायचे काय चालले हे पहा❤
@namdevsawant167bsawant8
3 ай бұрын
राजरत्न साहेब तुमचा खूप मी आभारी आहे जय भीम तुमची उपस्थिती ही आमचा अभिमान कारण दुसरा कोणताही व्यक्ती आंबेडकरवादी आला नाही जनतेने सुद्धा आंबेडकर घराण्यासाठी लढले पाहिजे
@nanachagokharu5969
3 ай бұрын
तेथील आमदाराला चोपायला हवं त्याशिवाय आमदार हा लोकांच्या समस्या समजून घ्यायला येणार नाही
@aneshyelve9915
3 ай бұрын
यावेळेस तरी आंबेडकर कुटुंबाने एकत्र यायला हवे, कारण संघर्ष हा संघटित पणेच होतो, जवळपासच्या सर्व बांधवांनो सहकार्य करावे
@sudarshandongare729
10 күн бұрын
साक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले हक्क आपल्याला देतात असे वाटले
@yashadhav4150
3 ай бұрын
आता घरात बसून कमेंट्स करण्यापेक्षा चला मुंबई ला,, आणि आंबेडकर साहेबांना साथ देऊ,,, 🙏🙏🙏
@mohanbhagat4678
3 ай бұрын
Namo buddhay Jay Bheem
@SiddharthBanate
3 ай бұрын
महाविकास आघाडी कुठे आहे आता 😂😂😂
@amolgajele9541
3 ай бұрын
झोपली
@sagartayade1432
3 ай бұрын
समाजाने एक ना धड भारा भर चिंध्या ही वृत्ती सोडावी, आणि एक नेता एक झेंडा व एकच संघटना ही भुमिका ठेवली पाहिजे. हिरानंदानी चा जयभीम नगर भीम नगर विरोधात संघर्ष पोलिसांना हाताशी धरून खुप दिवसा पासून सुरू आहे. अनेक नेते आले आणि गेले.
@bhimagaikwad7721
3 ай бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहोत साहेब
@amrapaliwaghmare7752
25 күн бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब यांची समाजा विषयी तळमळ आहे त्यांच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल
@sunitajadhav1100
3 ай бұрын
Jay Bhim namo Buddhay sir we need be gether,,👍
@JB-ex9iv
3 ай бұрын
love you❤ brother👍
@mukeshmore4272
3 ай бұрын
राजरत्न सर आपल्या कामाला यश मिलो, यांच मंगलमय शुभेच्छा🙏🏻🙏🏻 जय भीम जय संविधान 🙏🏻🙏🏻
@Ahu2020
3 ай бұрын
Jaybhim bro.. very helpfull visit. very good way find out.
@RajendraMilke
3 ай бұрын
राजरत्न साहेब सत्ता पाहिजे सता पाहिजे हे लोक असेच वागणार यांना जर बांबू लावायचा असेल तर सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे दुसरं उपाय नाही साहेब सत्ता पाहजे मग बघा हे कसे सुतासारखे सरळ होतात ते एकच उपाय एकच उपाय संघटित व्हा संघर्ष करा यांना जर धडा शिकवयचा असेल तर सगळ्यांनी एक व्हा नेक व्हा
@shamsawale6079
3 ай бұрын
राजरत्न साहेब राजकारणात यावं, समाजाला तुमच्या कडून खुप अपेक्षा आहे, राजकारणावर समाजाचा विश्वास उडत चालला आहे, समाज गोंधळात पडला आहे, कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊ हाती, अशी परिस्थिती झाली आहे, राजकारणात येऊन आपला पक्ष तयार करावा
@Ghhgtrryuyt
3 ай бұрын
आता बौद्ध धम्म वाले सुपर पावर बौद्ध राष्ट्र चाइना जापान कोरिया ताइवान श्रीलंका म्यांमार वियतनाम सर्व बौद्ध राष्ट्र ची मदत घेउन होऊं जाउ द्या एकदाचे नमो बुध्दाय जय गुरु रविदास जी जय भीम
@RajeshKumarPorte-df1yi
3 ай бұрын
Jay Bheem Jay sanvidhan Jay aadivasi Jay seva Jay Johar 🙏🙏🙏💕
@GOURAVROHIT41
3 ай бұрын
Great work sir🎉🎉
@anilsalunke4170
3 ай бұрын
अहो पोलीस साहेब जुन महिन्यात घर पाडता का बोलात नाही महापालिकेला
@shantarammohite6818
3 ай бұрын
सरकारी कर्मचारी पोलीस सर्वच नसले तरी काही पैसे वाल्यांसाठीच त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची असामाजिक कृत्य दडपण्यासाठी गोरगरिबांच्या विरोधात राबत असतात. जितेंद्र आव्हाड सुरुवातीलाच तेथे गेले म्हणून अत्याचार काही प्रमाणात कमी झाला. बाकी पुढारी कुठे गेले?
@adityapatel5941
3 ай бұрын
Tum agay bado ham tumahray sath hai From Haryana ❤
@kalpanabadole1789
3 ай бұрын
Only struggle for life.manuvadyana ekda his ka dya. Saral saral human rights hiskaun Ghetat. Manuski sodun vagtat. Sanvidhanik adhikar milu det nahi Khokevale samant Shahi dakhavtat. Jay bhim jay sanvidhan ♥️ ❤❤❤❤❤
@dipakkamble4055
3 ай бұрын
खरा नेता राजरत्न आंबेडकर साहेब जयभिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vikas_0707
3 ай бұрын
सत्तेशिवाय पर्यायच नाही....काहीही करून सत्तेत पोहोचणे
@NarendraPandav-d9j
3 ай бұрын
मान खाली घालून जगायचं का, दिलेली हड्डी चगळत बसायचं का
@vikas_0707
3 ай бұрын
@@NarendraPandav-d9j समाजानेच ही अशी वेळ आणली आहे आपल्या नेत्यांवर त्यामुळेच नेते कार्यकर्ते पाळतात इकडे तिकडे
@nitinsawant5830
3 ай бұрын
Great saheb 🙏🙏
@sunandathakre165
3 ай бұрын
Ha Bharat aamcha Gor Garibancha. Amhi sagle ek aahot. Sanghrsh Karu ladha deu .
@sunandathakre165
3 ай бұрын
Manuski parat nasht hot aahe
@vasantikaunder3123
3 ай бұрын
Yes everyone should come together
@meghana1111
3 ай бұрын
dhanyavaad saheb ....
@rahuldx977
3 ай бұрын
त्या सातशे घर सर्व महाराष्ट्र सोडून तेच जागा कोणाला पाहिजे कोण आदेश देत महित्त आहे सर्वांना
@namdevsawant167bsawant8
3 ай бұрын
तुम्ही आंबेडकर घराण्याची निष्ठावंत रहा दोन पैशासाठी ह्याच्यातत्याच्या मागे पळू नका
@devanandingale6372
3 ай бұрын
भावांना अशाच कमेंट करत रहा लोकांचे डोळे
@asmitaumtekar5363
3 ай бұрын
Saheb khup.. Khup dhanyawad
@bhagwatigawe2463
3 ай бұрын
Jaybhim jaysañvidhan jaynmobudhy sathiyo Pune Maharashtra
@ganeshbhogate1888
3 ай бұрын
People good support
@JyotiJawale-e3m
3 ай бұрын
कल भी आंबेडकर और आज भी आंबेडकर म्हणून वंचित ला निवडून दयायच होत
@vinitpatil8480
3 ай бұрын
Rajratna Sir I am with you forever
@jadavbapurav7856
3 ай бұрын
कोणत्याही वस्तीवर कारवाई करित असतांना सामाजिक राज्य लेव्हल च्या नेत्याला सुध्दा पत्र गेले पाहिजेत. यावर विचार विनिमय करुन च कार्यवाही करायला पाहिजेत.
@prakashkambale9708
3 ай бұрын
अन्यायाला वाचा फोडणारा पॅंथर
@HarshGaikawd
3 ай бұрын
सारे संघटित व्हा एकत्र या असं बोलून नाही जमणार,,, तुम्ही कुठे ही रहा खेड्यात केव्हा शहरात केव्हा आप आपल्या जिल्यात एकत्र येऊन आवाज उठवा हीच आपली ताकद आपून काय भीक नाही मागत आपल्या बापानी हक्कानी दिलंय आपल्याला आपला जो हक्क आहे तो मिळालाच पाहिजे सर्वा साठी,,,,, जय भीम,, जय संविधान ❤❤❤❤❤
@pramodgopale8877
3 ай бұрын
साहेब दीक्षाभूमी कडे पण बघा ही विनंती
@mahendrapawar2090
3 ай бұрын
आंबेडकर घराण्याचा खरा वारसदार बाकिचे विकाऊ व कमाऊ नेते
@shajar2007
3 ай бұрын
If they are getting vacated, where are they being moved? Do they have a provision already or just streets? Hope their problems are solved and BMC comes with an amicable solution
@ravimanohar4169
3 ай бұрын
❤ jaybhim 💖 namobuddhay 💖 jay savidhan 💖
@surekhasorte-jd4be
3 ай бұрын
Jay Bhim sir jay savidhan 🙏🏼 👍
@ravimanohar4169
3 ай бұрын
❤राजरत्न आंबेडकर ❤ विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@rahuldx977
3 ай бұрын
कायदा प्रमाणे सरकार ल झोपडपट्टी पुनर्वसन योजना काय सांगते ते दाखवा आपले शत्रू अशी कपाटनिती खेळत राहणार आहे
@vinitpatil8480
3 ай бұрын
Sir please save our Deekshabhoomi
@Pappu5565
2 ай бұрын
पोलिसांना थोडे पैसे चिरीमिरी दिली असती तर असे घडले नसते..पोलीस बिल्डर साठी काम करीत आहेत..
@deepaksable7841
3 ай бұрын
Yes sir
@system007
3 ай бұрын
Rajratan sahebanla danyawad
@NileshIngale-kb1ug
3 ай бұрын
🙏👌👍
@ganeshmhaskesangit6354
3 ай бұрын
❤❤❤❤❤
@SahilSalave-js6kz
3 ай бұрын
जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 साहेब
@aakashG555
3 ай бұрын
🙏जय भिम🙏 🙏🙏जय संविधान 🙏🙏
@indiraingle7207
3 ай бұрын
🌹🌹🌹🙏🌹🌹🤝🌏
@nagsenshrikhande1878
3 ай бұрын
Bmc म्हणजे माननीय उद्धव जी ठाकरे साहेबांकडे जावा, मुंबई bmc त्यांच्या कडे आहे
Пікірлер: 313