खूप सुंदर.... एका सावित्री न फेरे घालायला शिकवलं,तर दुसऱ्या सावित्री न अज्ञान रुपी फेऱ्यातून स्त्रियांना फेऱ्यातून बाहेर काढलं....आश्या या माय माऊली ला कोटी कोटी प्रणाम...🙏✍️
डाॅ.वैशालीताई आपण आपल्या आवाजात अभिनयात सावित्रीआई प्रमाणेच माता रमाई व मासाहेब जिजाऊ वठवावी, असाच जिवंतपणा आम्हाला बघायला खुपच आवडेल.
@balasahebsonwane3540
Жыл бұрын
खूप छान सादरीकरण ताई...जिवंत अभिनय, आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र हुबेहूब उभे केले, संवादफेक अप्रतिम. आपण प्राचार्य पदावर कार्यरत असूनही वेळ काढून हा छंद समाज प्रबोधनासाठी जोपासत आहात. अभिनंदन ताई.🌹🙏
@shardamahadik2692
6 ай бұрын
खूपच सुंदर. धन्यवाद.
@geetamalavi3908
2 жыл бұрын
वृषाली मॅडम खूप प्रेरणादायी विचार,ऐकून खरच सगळा भूतकाळ आठवला ,धन्यवाद
@bharatkhobragade7915
2 жыл бұрын
खरच ताई खूपच छान इतर स्त्रियांनी आदर्श घ्यायला पाहिजे
@dr.vishalgaikwad8320
2 жыл бұрын
खुप छान मॅडम
@uttamraut4103
2 жыл бұрын
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले चा वसा आजच्या महिलांनी गिरवावा. सर्व महीलांना जयती शुभेच्छा.
@vaishalikokate2483
6 ай бұрын
वृषाली ताई आपण खूपच छान सादरीकरण केलेत.सलाम.🙏🙏 मानाचा मुजरा.आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
@pavitramagre2831
2 жыл бұрын
धन्यवाद ताई👍💐👏संपूर्ण इतिहास ताजा केला.. सावित्रीमाई चा ,या धार्मिक रुढीवादी पंरपरे ला झुगारुन तिने लेखणी हाती घेतली व आम्हा स्रियाँ ना जानिव करुन दिली, तिच्या जगन्याची अस्तित्वा ची. कोटी, कोटी प्रणाम साऊ चरणी👏👏💐
@shantirammaske3583
2 жыл бұрын
आभारी आहे
@nanasahebshelke5823
2 жыл бұрын
कोटी कोटी धन्यवाद! निव्वळ भाषणं करुन परिवर्तन होणार नाही. अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी ठरतील.
@divyangdhyasvikas8093
Жыл бұрын
नुसतेच समाजप्रबोधन नव्हे तर अगदी विनोदी शैलीत ऐकेल सादरीकरण आहे, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची आणि डायलॉग फेक अतिशय उत्तम आहे,अभिनंदन आदरणीय मॅडन
@jayshreebamble5109
6 ай бұрын
अतिशय सुदंर अभिनय,साक्षात माता सावित्रिबाईचा इतिहास डोळ्यापूढे आणला खूपखूप धन्यवाद.जयभिम जय माता सावित्रि ,जय रमाई.
@arunbarde8270
2 жыл бұрын
सावित्रीबाई आलात बोललात ,आपण बोलत रहावं व आम्ही ऐकत रहावं असं आपलं हे स्वगत खूप आवडलं 🙏💐
@user-de7wf6sb6m
2 жыл бұрын
खुप छान इतिहास सांगितला ताई आपण. ब्राम्हण वादी लोकांनी आपला आणि इतर सर्वे दलित समाज्याचा खुप छळ केला. आता तरी त्यांच्याज्याळ्यातून बाहेर या. स्वतः विचार करा. देव असेलही पण तो कोणता आहे ह्याचा अभ्यास आपण करा मगच विस्वास ठेवा. आपल्या धनसंपत्तीला समाज सुधारणार करण्यासाठी वापरा त्याचा अपवंय करू नका. जय भीम
@jyotikodgirkar2382
Жыл бұрын
डॉ. वैशाली मॅडम तुमच्या या अभिनयाची प्रेरणा घेऊन माझ्या विद्यार्थीनं हा अभिनय करण्याचा प्रयत्न केला व तिला भरभरून प्रतिसाद मिळाला मी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची प्राथमिकची शिक्षिका आहे. माझ्या विद्यार्थीनं हा अभिनय खूप आवडला व तो तीने साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला तिच खूप खूप कौतुक झाले.ते फक्त तुमच्या मुळे 🙏🙏🙏🙏
@rajunavnage9746
6 ай бұрын
डॉ. वैशाली मँम खरोखरच तुम्ही सावित्रीच्या पात्राला अप्रतिम न्याय दिला. हाच सावित्रीचा वसा पुढे चालुच राहील... यालाच म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जय साऊ...जय सावित्री..जय जोती...डॉ. वैशालीताई पुढील कार्यास,मंगलमय् 👌मंगलकामना🎉🎉🎉जयभिम... नमोबुध्दाय्... जयसंविधान.. जयभारतीय🇮🇳🇮🇳🇮🇳✒️📗📚🖊️
@savitaghule1090
5 ай бұрын
खूप छान 👌
@Bhalshankar8130
2 жыл бұрын
सुंदरच! सन्मा. ताईंनी सावित्रीमाई साक्षात उभी केली!जयभिम!
@sushilapatil6631
2 жыл бұрын
नमस्कार वृषाली ताई.आपल्या अभिनयता जिवंतपणा आहे.सावित्रीबाईंच्या जीवनपट समाजात प्रबोधन करणे खुपच गरजेचे आहे.
मॾम तुमच्या सारख सर्व बहुजन महिलांमध्ये रक्त सळसळत वाव्ह नक्किच इतिहास घडेल.. तुमचं अभिनंदन मडम.......
@ashokgarje7232
Жыл бұрын
आपण केलेल्या अभिनयाची प्रशंसा शब्दांत वर्णन करता येत नाही पण अशा प्रकारच्या कार्यक्रम सादर करून सावित्रीबाई फुले यांचा इतिहास प्रत्येक व्यक्तीच्या काळजाचा घाव घेत कायमचा स्मरनात राहील यात शंकाच नाही खूपच छान ताई
@padmakartayade315
2 жыл бұрын
लय भारी,,, व्रुषालीताई,,,, very nice, jabhim jay Savitri
@tribhuvansakhahari3635
2 жыл бұрын
Thank you didi you are doing good work for our social welfare and made eqaulity with each other jai bhim jai bharat Namo Buddhay jai Mahatma jotiba fule and Savitribai phule moter of our downtrrodon people's thank you for again
@jayprakashbhosale1048
2 жыл бұрын
वृषाली ताई आपल उच्च शिक्षण खेडेगावातील बारीक सारीक गोष्टींबद्दल जान व त्याच प्रकारे अभिनयातील बारकावा यामुळेच आपण या सादरीकरणास चार चांद लावलेत धन्यवाद
@balajiandhare3051
2 жыл бұрын
विद्येची देवता सावित्रीमाईँना कोटी कोटी नमन प्रणाम जय शिवराय जय लहुजी जय ज्योती जय शाहू जय भीम 🙏🙏👌👍💐💐
@tulshiramambhore7206
Жыл бұрын
Jay Bhim nàmo bhudday bhahut badhiya
@wamanchandrewamanchandre
Жыл бұрын
हे र
@chhayabramhane6931
6 ай бұрын
@@tulshiramambhore7206😊
@pandurangpagare5146
2 жыл бұрын
डॉक्टर वृषाली रणधीर ताई ह्या खऱ्या डॉक्टर आहे हे त्यांनी इतक्या धीट पणे प्रतिपादन केले त्या खऱ्या सावित्रीबाई क्या कन्या हृदयात बसल.जयभीम.
@ujjwaladeore5098
2 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण .
@gorakhnathjadhav5147
Жыл бұрын
Best madam
@nilimalakhmapure4024
2 жыл бұрын
मॅडम मन:पूर्वक अभिनंदन! अगदी हृदय पिळवटून टाकनारा अभिनय. खूप छान.
@rajaramsarode9517
2 жыл бұрын
खुप छान मॅडम !! अप्रतिम अभिनय
@nandashende964
Жыл бұрын
हुबेहूब सावित्रीबाई फुले यांच्या मधिल छटा सादर केल्या बद्दल कौतुक स्तुत्य उपक्रम, सलाम.
@user-cg8qg7iw2r
2 жыл бұрын
एकदम भारी अभिनय तुमच्या या एक पात्री नाटकाला सलाम . अप्रतीम ............ जय शिवराय जयभीम जय ज्योती जय क्रांती .
@rajkumarranaware2557
2 жыл бұрын
खूप छान वृषालीताई. समाजात आपल्या अभिनयाने चैतन्य निर्माण होईल. मनपुर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा .
@shonugaming6947
2 жыл бұрын
य
@sujatasahare3782
2 жыл бұрын
खुप छान खरोखर अशा प्रबोधनाची व अशा स्त्रीया ची आज देशाला वसमाजाला फार गरज आहे. इतर समाजातील लोकांनां कधी कळेल समजत नाही 🙏
@gundopantgadewar391
2 жыл бұрын
@@sujatasahare3782 🔥 you 🙏
@mbhushan5550
2 жыл бұрын
कोटी.कोटी.नमन.प्रणाम.सावित्री. माई.
@sunitamahamure4930
Жыл бұрын
खूपच सुंदर ऐकून अंगावरती अक्षरशः शहारे आले खूप छान 👍👌👌
@kundagodghate7347
2 жыл бұрын
खूपच छान सावित्रीबाईना बोलक केले आज आमच्या महीलासमोर माझ्या जवळ शब्द कमी पडतात अप़तिम जय सावित्रीबाई जयभिम
@sureshbarsagade4333
2 жыл бұрын
छान वास्तविकता होती ती .
@kantajagdale2710
Жыл бұрын
ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले आणि आताच्या डॉ वृषाली रणधीर यांना महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा शतदा सलाम ् 🇮🇳🙏🚩 मानाचा मुजरा 🇮🇳🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@user-kb1yk4lj7s
2 жыл бұрын
वृषालीताई आपले कोटी कोटी अभिनंदन!अत्यन्त प्रभावी सादरीकरण!मुलींच्या शिक्षण हक्कावरील प्रभावी प्रबोधन!जय जोती,जय भीम!
@jaikumarcharjan5720
4 ай бұрын
वृषालीताई ... सावित्रीबाई ऐकून ... डोक्यात प्रकाश व डोळ्यात पाणी आलं . अभिनय आणि शब्द काळजाचा ठाव घेणारे आहे . खूप खूप शुभेच्छा .
@jagannathsurwade4160
2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन मॅडम, सावित्रीबाई जीवंत केली तुम्ही तुमच्या अभिनयातून. अभिनंदन ! सुरवाडे सर मुंबई
@balasahebnaik7078
2 жыл бұрын
🙏🙏आपण जे सादरीकरण केले त्यात जिवंत पणा व आपल्या बोलीभाषा वर प्रभुत्व खरच आज आमच्या बहुजन समाजाला चेतना व नव स्फुर्ती ची आवश्यकता आहे. बर्याच प्रमाणात आमचा आम्हाला विसर झाल्या सारखा वाटतो. मनस्वी तुम्हाला ताई साहेब सलाम..! व सामाजिक विचाराला शुभेच्छा..! जय भिम, जय मल्हार जय शिवराय जय सावित्रीबाई 🙏🙏
@prabhuraoholkar2136
Жыл бұрын
Viry.nice.s.f.part
@surajovhal4557
Жыл бұрын
आता आयकुन पण डोळ्यात पाणी येत खुप कष्ट घेतले तुम्ही समाजा साठी वंदन तुम्हाला
@sudeshtapal5759
2 жыл бұрын
खूप सुंदर अभिनयातून माता सावित्री तुम्ही साकारलीय ताई तुमचे खूप खूप धन्यवाद अभिनंदन आजचा पिढीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक तुमचा सारख्या शिक्षकांचा खूप अभिमान वाटतो
@bhanudassatras4927
2 жыл бұрын
आजही बहुजन समाज पुढे येऊ नये म्हणून वर्ण अहंकारी लोक प्रयत्न करतात
@user-dd8zu6qe1f
2 жыл бұрын
आपण सादर केलेल्या एक पात्री प्रयोगाला माझा सलाम....
@ssvlogs9343
Жыл бұрын
खुपच सुंदर सादरीकरण, हुबेहूब साविञी माईच स्वतःच जीवनपट सादर करित आहे अस वाटत...
@dipapatil4714
2 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ. काळजाचा भिडणारी वाक्ये, खूपच सुंदर सादरीकरण 👌🏼🙏🏾
@dhondirampawar4480
Жыл бұрын
Labour
@arunband2014
Жыл бұрын
खरी विद्येची देवी माता सावित्री... कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
@dhumal3437
Жыл бұрын
*👍खुपच प्रभावी, अंतर्मुख करायला लावणारा व्हिडिओ.............. आदरणीय प्राचार्या रणधीर यांचे हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा............. 🙏🙏🙏🙏🙏हौसेराव धुमाळ, सातारा....... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
@narayansolankar1651
Жыл бұрын
प्राचार्य डॉ. वृशालीताई तुम्ही केलेलं एकपात्री सादरीकरण उत्तम, अभिनय उत्तम, वजनदार बोलणं, बोलीभाषा हे सर्व ऐकून कर्ण तृप्त झाले, मला साक्षात मुलीना साक्षरतेचा हक्क देणारे , माता सावित्रीबाई फुले प्रत्यक्षात तुमच्यात दिसल्या धन्यवाद प्राचार्य वृशालीमाई 🙏🙏👌👌 शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते पिल्यावर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही 🙏🙏
@sunilpatil8007
Жыл бұрын
🌹🌹
@baburaomaske3515
2 жыл бұрын
जयभीम अप्रतिम समाजाला याचीच खुप गरज आहे
@siddharthingole1191
2 жыл бұрын
Very good आधुनिक सावित्रीच्या प्रेरणेला व आदर्श पात्र
@jagannathkamble7722
Жыл бұрын
खूप छान प्रभोदन करत आहात त्या बद्धल खूप अभिनंदन जय सावित्रीबाई जय महाराष्ट्र
@tanajibhandare33
Жыл бұрын
वर्षाली ताई तुमचे एकपात्री पाहून धन्य झालो हुबेहूब सावित्री माई आठवली तुमच्या या कार्याला माझा सलाम जयभीम जय शिवराय
@dhondirammandhare2318
2 жыл бұрын
खुपच सुंदर अभिनय, आणि सामाजिक, जागरूकता, केली आहे, जय जोती सावित्रीबाई फुले, जय जिजाऊ, जय शिवराय, जयभीम, जय भारत,
@deepakvanik1615
2 жыл бұрын
वृषाली म्याडम लाखो शुभेच्या खरी सावित्री वाटत होती धन्यवाद 👍👌💐💐
@pramilabhagat4030
6 ай бұрын
सावित्रीमाईला कोटी कोटी वंदन
@namdevilhe4977
6 ай бұрын
धन्यवाद अभिनंदन करावे तेव्हढे थोडेच कमी आहे .अतिशय प्रभावशीली अभिनय .सर्व महीलांनी आदर्श घेणे आवश्यक आहे. पुढील वाटचालीस कोटी कोटी कोटी हार्दीक शुभेच्छा.
@dadasahebvidhate1808
Жыл бұрын
जय ज्योती 🚩 जय क्रांती 🚩... सावित्रींचे कार्य हुबेहूब सादर केले...👌🙏🙏🙏
@santoshbansode1257
2 жыл бұрын
अभिनंदन सावित्रीबाईच्या अभीनया बद्धल .वृशालीताई👌🙏
@rajeshwarinaringrekar6746
Жыл бұрын
खूप छान 👌🙏💐 छान सादरीकरण अजून सावित्री ज्योतिबा फुले कोण आहे अजून कोणाला कळत नाही अशा सादरीकरणातून कळेल खूप शुभेच्छ💐💐👍👍 जय भीम
@rajaramlokhande1003
2 жыл бұрын
साऊआईस कोटी कोटी प्रणाम आम्हाला पुढील ही प्रयोग पाठवा 🙏
@sanjayjadhav3981
2 жыл бұрын
विद्या की असली देवी सावित्रीमाई फुले ! ☸️👌जयभिम ! जय ज्योतीबा !🇮🇳🙏✊
@amitdhawane3752
6 ай бұрын
Bhashn marathisavitri
@mahadevidharak8944
2 жыл бұрын
खूप छान👌 सादरीकरणात अत्यंत जिवंतपणा...🥰😍
@balvantkadam7884
2 жыл бұрын
खुप खुप छान 👍 अभिनय, संवाद, सादरीकरण व विषयाची मांडणी सर्वच सुंदर. असेच सर्व महाराष्ट्राला प्रबोधन करत रहा यासाठी शुभेच्छा.🙏
@gajananlondhe6715
2 жыл бұрын
डॉ. वृषाली रणधीर, आपले मी सावित्री बोलतेय... एकपात्री खूपच अप्रतिम...उत्तम अभिनयाबरोबरच सावित्रीबाई फुले आता घराघरात पोहोचू शकेल....शुभेच्छा
@pandurangkasar4939
Жыл бұрын
डॉ वृषाली ताई अभिनंदन ! खुपच सुंदर - सावित्री ! सावित्री फुले यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !
@rajpalpande3891
2 жыл бұрын
खुपच छान डाॅ वैशाली मॅडम. मी जिजाऊ बोलतेय, मी रमाई बोलतेय. हे सुध्दा आम्हाला आपल्या कडून ऐकायला आवडेल. ही अपेक्षा आहे. आपले मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन.
@manikbargule7538
2 жыл бұрын
हो आम्हाला पण
@rasikagaikwad4827
2 жыл бұрын
वृषालीताई खुपच सुंदर , कृतीत एकदम जीवंतपणा जणू आमच्या डोळ्यासमोर तो काळ उभा केला.
@pramodthool3671
2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण... वृषालीताई..!! आपले हार्दिक अभिनंदन. लाख..लाख शुभेच्छा.
@khanderaoghadge3948
Жыл бұрын
Very very good. Pranam tai.
@sushilazalake8437
2 жыл бұрын
साक्षात सावित्रीबाई च अवतरल्याचा भास झाला, किती जिवंतपणा?? खूप च मनाला भावलं!!
@kamalwaghchoure7517
Жыл бұрын
🙏🙏🙏👍🏿👍🏿🌷🌷🌷❤️
@ushatambe1453
2 жыл бұрын
व्वा व्वा मॅडम काय जिवंत रेखाटली सावित्रीआई, जन्मापासून सर्वच जिवंतपणा अभिनयात आणि मायबोलीत, वाटलच नाही की तुम्ही सावित्रीआई नाहीत फक्त अभिनय आहे, अगदी साग्रसंगीत सावित्रीआई च दिसली बर. खुप खुप धन्यवाद, कौतुक अभिनंदन आपल.
@sandhyathamke7952
6 ай бұрын
Great performance mam❤❤🎉🎉🎉 Savitri mai ch डोळ्यासमोर आल्यात 😢😢😢
@arnav-masterincubers
2 жыл бұрын
अप्रतिम! शब्द पुरेसे नाहीत कौतुक करण्यासाठी! उत्कृष्ट अभिनय! वृषाली ताई तुमचे खूप खूप अभिनंदन! पुढील कार्यासाठी शुभेच्छा 👌👍
@vishalappakadam1146
Жыл бұрын
निःशब्द
@nirmal1550
Жыл бұрын
@@vishalappakadam1146 +jjj
@surekhabhatkar9228
Жыл бұрын
Khup chhan abhinaya wa jiwanat kelyant sawitri bai Khup abhinandan proud of you
@anuradhashinde2662
Жыл бұрын
@@vishalappakadam1146 सुंदर
@rameshdhivare9964
2 жыл бұрын
खूप छान ताई.... आपल्याला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
@aakashirkule7000
2 жыл бұрын
खूपच खडक भूमिका केली सावित्रीबाई फुले यांचे धन्यवाद
@aabha3986
2 жыл бұрын
🌹🙏👌 मॅडम, अप्रतिम सादरीकरण, तुमचे खुप खुप कौतुक 🌹🙏 प्रत्येक स्त्री ने तुमच्या कडून प्रेरणा घ्यावी आणि समाजाचे देणे म्हणून आपल्या कार्यात सहभाग घ्यावा.
@sunilghule3701
Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण डॉ. वैष्णवी मॅडम.💐💐👌💐💐👌💐💐
@sarthakmali5309
2 жыл бұрын
ताई आपणास मानाचा मुजरा, खरोखर आपण केलेल्या अभिनयाला, असे वाटले की प्रत्यक्ष सावित्रीबाई फुले आपल्या समोर उभ्या आहेत, खूप खूप तळमळीने बोलात आपण आपणास साष्टांग नमन ताई,!!
@shridharkhaire6478
7 ай бұрын
फारच छान, प्रभावी सादरीकण 👌👌👍🙏 _प्रत्यक्ष सावित्री बाई फुले बोलतात असे वाटते.
@nitinbhaware
2 жыл бұрын
Great ... Jay Bhim, Jay Kranti Jyoti Savitribai Fule
@sangitalad2689
6 ай бұрын
एकच नंबर सावित्री आणि आजच्या सावित्री बाईच्या मुली खूपच सुंदर
@sharadfakatkar1288
2 жыл бұрын
खरोखर सावित्रीबाईंचा इतिहास उभा केला अभिनंदन मॅडम।
@shuddhodanghule1879
Жыл бұрын
अतिशय वास्तविक आणि संपुर्णच खरा इतिहास सांगितला,धन्य माझी सावित्री माई तुझे उपकार कोणीही फेडू शकणार नाही. 👌🙏
@meghachaluche8718
2 жыл бұрын
Madam खूपचं भारी सावित्रीबाई अगदी जीवंत सावित्री साकारली तुम्ही
@umakantgaidhane3142
2 жыл бұрын
प़ेरणा देणारी अक्टींग,इतिहास, ऊपहास,बेरहम धम॔ चा परिचय देणार एकपात्री प़योग---🙏🙏जयभिम,
@dilipthombare7576
2 жыл бұрын
एकच नंबर अप्रतिम जय छत्रपती शिवाजीराजे जय राजामाता आहिल्याबाई जय ज्योती जय सावित्री जयभिम💐💐💐💐
@pratibhabhingare6132
2 жыл бұрын
Very Very Nice
@vasanttgaikwad39
Жыл бұрын
अनेक सावित्रीच्या लेकी तयार होतील,अस्या प्रेरणादायी सावित्रीमाई तुम्ही आपल्या कसदार अभिनयातून सादर केल्या आहेत.समाजात जागृती होणारच. हॅट्सअप टू यु. वर्षाताई.🌹🌹🙏
@sampatmore5557
2 жыл бұрын
🙏🙏👍 परिवर्तन खरंच फार खडतर प्रवास आहे,पण ध्येयवादी ध्येपूर्तीसाठी ते सहन करतात मानाचा त्रिवार मुजरा.
@kamalkhobragade9042
2 жыл бұрын
अप्रतिम अभिनय मॅडम जत्यावाची ओवी तर लई भारी हसवलं पण रडवल पण तुमचा आदर्श नक्कीच घ्यावा असा आहे
@surekhajamale651
Жыл бұрын
सुंदर अभिनय साक्षात सावित्रीबाई उभी केली जीवनपट सादर केला 🙏🏻🙏🏻सावित्रीबाई ना कोटी कोटी नमन तुमच्या, सारख्या, सर्व क्षेत्रात मुली नी आपल्या बुद्धी, हुशारी वर जागा मिळवली, स्त्री ला सामानता, हक्क मिळाला,गुलामगिरी कमी झाली
@Water_Forest_Land
Жыл бұрын
अप्रतिम जय महाराष्ट्र जय मूळनिवासी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय सावित्री ज्योति
@alkazade9044
Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण मॅडम 🙏🌹🌹 ज्योती सावित्रीचा इतिहास तुम्ही जिवंत मांडला 🌹🌹 धन्य ती सावित्री माऊली आणि धन्य ते ज्योतिबा🙏🌹🌹
@purushottamsurve6712
Жыл бұрын
आई सलाम तुझ्या कलेला , इत्यमभूत आई सावित्रीच भासत होती ,🙏🏻🙏🏻❤️
@varshahiwrale879
2 жыл бұрын
Atishay sundr Mam Jay Bhim 🌺🙏🌺
@ashokghegadmal8964
2 жыл бұрын
मी स्वतः कार्यक्रमाला हजर होतो, ह्याच देही ह्याच डोळा पाहिला! खुप खुप छान. शिकलेल्या पोटपोशी लोकांना जबरदस्त चपराक! जय भीम, जय सावित्रीमाई, जय फुले, जय भीमराय, जय संविधान
@vikasmisal8388
Жыл бұрын
अप्रतिम... सुंदर... जिजाऊ, रमाई यांचीही अशीच भेट घडवून द्यावी... खुप खुप शुभेच्छा...
ज्ञानजोतीसावित्रीमाई शोभलात आपण आपणास आपल्या या भाषणास कोटि कोटि वऺदन.
@gulabrawkhade
7 ай бұрын
पुर्ण भाषणं पाहिजे plz क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा जोतिबा फुले यांच्यासाठी निशब्द......... आहेत माझ्याकडे
@pratibhamayekar7127
2 жыл бұрын
साक्षात सावित्रीबाई अवतरल्या असे वाटते.🙏🙏
@manishawaghmare2022
2 жыл бұрын
खूप छान ताई... समाजप्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद 👌👌🙏🙏
@vaishalisamant7636
Жыл бұрын
असा हुबेहुब अभिनय तुम्हालाच जमला आहे, सावित्री बाई फुले साक्षात दर्शन घेतले प्रणाम केला आहे,
@professordr.walhekard.a8192
2 жыл бұрын
आपण प्राचार्य असून हा एकपात्री प्रयोगाचा वसा सोडला नाही हे विशेष.सावित्रीबाईंचा वसा आपण सोडला नाही.हे कौतुकास्पद आहे.आपला यापूर्वी कार्यक्रम घोडेगाव ता.आंबेगाव जि.पुणे येथे सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्ताने झालेला आहे.सावित्रीच्या लेकीला हार्दिक शुभेच्छा.
Пікірлер: 798