सरांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐गावकरी लोकांनी योग्य च केल... आज जे सरांना भोगावं लागलं तेच त्यांच्या मुलांना भोगावं लागणार... जशी करणी तशीच भरणी 🙏🏼
@dipaknanaware
Жыл бұрын
Reality वेगळी असणार नक्कीच. एकच बाजू पाहून निर्णय देऊ नये..
@sanatani-hindu42
Жыл бұрын
नोकरी करणारे भिकारचोट स्वतच्या बायकांचं पोट भरता येत नाही , आई बापांना काय सांभाळणार, शेतकरी राजा आहे
@pandharinaththorat3776
2 жыл бұрын
नेताजी दादा व बाकी गावकरी यांनी जे काम केलं त्याला सलाम. Dr. खंडागळे व बाकी डॉक्टरांनी जे उपचार केले त्यांची पण लगेच मुलाखत घेतली असती तर खरे कळले असते की सर वेडे झाले होते की नाही. म्हणजे त्यांची मुले खोटे बोलतात ते पण उघड झाले असते. चॅनलने असे चांगले दाखविले त्याबद्दल धन्यवाद.
Vede vagaure nHavte.Sirana property sati vade taravle hote.Sir.na Bhavpurn shadhanjli.
@sakaharivikhe4871
2 жыл бұрын
आदरणीय नेताजी साहेब ,आपण देव आहात, आपण व आपले गावातील सर्व लोक वंदनीय आहात, आपण व सर्व गावकरी यांनी केलेले कार्य हे अतिशय मोलाचे आहे ,प्रगत महाराष्ट्र साठी ही सत्य घटना कधीच विसरता येणार नाही शिक्षणाने विकास होतो हे खरे पण संस्कृती टिकली पाहिजे ,मी त्यांचेमुलाविषयी बोलणार नाही पण खरोखर आपण देव आहेत हे खरे आहे
@bharatdeshmukh8875
Жыл бұрын
🌼🌼🌼🙏🙏🙏देवकर सरानां भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🌼🌼🌼 नेताजी सर मुलांना व समाजाला योग्य धडा दिलात. धन्यवाद 🙏🙏🙏
@shivajijagtap1273
Жыл бұрын
मुले आपल्या आई वडीलांशी असं वागतात हे योग्य नाही
@sudhakarmhaske798
Жыл бұрын
दादा तुमच्या सारखा नेता प्रत्येक गावामध्ये पाहिजे तुमच्याकडून खूप काही शिकायला व पाहिला आम्हाला भेटले धन्यवाद दादा बेधडक बोलणारे नेते तुमच्यासारखे खूप कमी आहे सलाम तुम्हाला
@NanaGophane
Жыл бұрын
@@shivajijagtap1273ni ni. Ni nihhy hu ki ❤
@anantjadhav6194
2 жыл бұрын
ज्या ताईंनी सरांची सेवा केली त्या ताईला खूप खूप धन्यवाद
@ambadaschabukswar2074
Жыл бұрын
Bhavpurn Sharda jali
@minaxichavan9435
Жыл бұрын
किती वाईट काळ आला ज्या मुलांना आई वडील खस्ता खाऊन कष्टाने पालन पोषण करतात त्या आई-वडिलांना शेवटचा काळ दुःखात घालावा लागतो फार दुर्दैवी आहे...
@dipaknanaware
Жыл бұрын
ताईंनी निस्वार्थी पने सेवा केली का?
@yashavantmane6173
Жыл бұрын
सन्मानिय नेताजी दादा आपल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल मनस्वी आभार तुमच्यासारखे समाजसेवक निर्माण झाले पाहिजेत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@manishavahile6850
Жыл бұрын
अशा मुलांना समाजात जगण्याचा काही अधिकार नाही अशा मुलांना वाळीत टाकले पाहिजे सध्या माझ्या वडिलांची अशीच परिस्थिती आहे माझी आई मरून १५ वर्ष झाली पण मी खंबीर आहे माझ्या वडिलांना सांभाळायला पण मला देखील तुमच्या सारख्या नेत्यांचा पाठिंबा हवा कारण मलाही मुलगा नाही माझे मिस्टर जाऊन २७ वर्ष झाली मी सुद्धा एकटी आहे पण माझे वडील हेच माझ्यासाठी सर्व काही आहे
@digambarthakre8919
Жыл бұрын
@@manishavahile6850 ohk
@isshiomi6364
Жыл бұрын
नेताजिदादा तुमचे मनापासून कौतुक...आणि ज्यांनी शेवटची 4 1/२ वर्षे देवकर गुरुजीची सेवा केली, त्यांचं जेवढे कौतुक करावं तेवढे कमी...देव तुम्हाला सर्व सुख शांती देवो ही सदिच्छा
@ashdukare6008
2 жыл бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐गावकऱ्यांनी जे काही केलं ते बरोबरच केलं
@janardhanpukale8599
Жыл бұрын
Barobar
@ganeshzunzarrao9674
Жыл бұрын
बरोबर
@irshadmakandar5060
Жыл бұрын
गावाचा व गावकऱ्यांचा मला अभिमान वाटतो. कारण आपण समाजाला दिशा देण्याचे काम केलेलं आहे आपले यावेळेच्या वर्तनाने समाजातील वृद्धांचे व नवीन लेकरांचे संवर्धनच झालेलं आहे आपल्या कृतीला मनस्वी सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@renolddsouza9022
2 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला ज्यांनी त्यांची सेवा केली. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
@vasantgarad4903
Жыл бұрын
अशा समाजसेवी मंडळीमुळे समाज ठिकाणावर राहतो.
@ranjanadighe5596
Жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दा जंली
@advocated.m.shuklgarje1257
Жыл бұрын
🙏 आदरणीय डाेके साहेब आपणच ह्या देशाचे खरे हीराे आहात. आपणांस सैल्यूट साहेब. वंदेमातरम!🙏
@leenaprabhu7563
Жыл бұрын
देवकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि नेताजी दादा तुम्ही आणी इतर ग्रामस्थांनी जे काही केल त्या साठी सलाम तदबरोबर त्यांचा शेवट च्या 4 वर्ष सम्भाळ केलेल्या सर्वांचे आभार
No tention असेही सोबत काहीही येत नाही हेच पैसे अंतकाळी मजा मारत जगावे.
@Abcuser1333
4 ай бұрын
वरिष्ठ नागरीक पण काही कमी नसतात.... असेच नाही मुलं त्यांना वागवायचे नाही म्हणत मोठयांच्या ही काही चुका असतात पण वरिष्ठ नागरीक म्हणून समाजाची सहानुभुतीही त्यांनाच मिळते. मुल बिचारे विनाकारण जगाची बदनामी सहन करतात. बाहेरची माणसं लांब राहून त्यांची मदत करत असतील तर त्यांनी या वरीष्ठांच्या काही दिवस सोबत राहून बघावं म्हणजे सगळ्यांचे गुणदोष कळतात. उगीच मुलचं खराब आहे. असं म्हणून मुलांना दोष देणं कितपत योग्य आहे
@satishwankhade7308
Жыл бұрын
💐🙏🏻आदरणीय सरांना भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏🏻 तसेच गावकऱ्यांनी जे सत्कर्म करून समाजाला प्रेरणा व एक आदर्श संदेश देण्याचे जे कार्य केले त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांच्या कार्याला सलाम🙏🏻💐 पारिवारिक प्रबोधनाची खरच नवीन पिढीला आवश्यकता आहे🙏🏻 जो बाप आपल्या आयुष्याची संपूर्ण कमाई आपल्या लेकरांसाठी व आपल्या परिवारासाठी लावतो तोच बाप त्याच परिवाराला अडचण ठरतो खरंच काळीज असते का हो आशा बेजबाबदार मुलांना खरंच संस्कृती व आई-वडिलांबद्दल असलेला आदर अशा निकृष्ट दर्जाच्या मुलांना विसर पडत चालला आहे पण याचा हिशोब देव नक्की घेतो तुम्ही जे पेराल तेच तुमच्या आयुष्यात उगवेल वेळ बरोबर हिशोब घेतो🙏🏻💐
@dipaknamdeopatil-gd8mv
Жыл бұрын
देवकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच नेताजी दादांना गुरुंची सेवा केल्याबद्दल धन्यवाद देव नेताजी दादांना भरभराटी देवो
@archanakolhe7460
2 жыл бұрын
दादा, तुमचे निर्भीड व्यक्तीमत्व मला फार आवडते.
@narendrapadvi6459
Жыл бұрын
ज्यांनी सांभाळ केला चुलत जावई चुलत सून इंगळे ताई यांना मानाचा त्रिवार मुजरा .... 💐 आपले कार्य खूप महान आहे .... अन् आपण सर्व सर चे जुने विद्यार्थी आपले देखील कार्य महान आहे ...
@बैळगाडाशयत
2 жыл бұрын
शेतकरी मुलगाच आई वडीलांची सेवा करु शकतात हेच खर आहे आता च्या कळयुगात
@godadsonmali5056
Жыл бұрын
Ho
@sumitsingyadav8558
Жыл бұрын
As khi nhi sanskari mul karu shaktat ,
@allrounder2854
2 жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली, सर्व गावकरी मंडळी चे अभिनंदन 🙏🙏
@kedarmhatre7452
Жыл бұрын
देवकर सरांनी भावपूर्ण श्रद्धांजली.
@ashokgayke5205
2 жыл бұрын
देवकर सरांना भावपुर्ण श्रद्धांजली. ओम साई राम. मी औरंगाबाद जिल्ह्यातला आहे. साधारण एक ते दीड वर्षा पुर्वी ह्याच चाॅनेल वर सरांची मुलाखत पाहिली होती. त्याच वेळेस ते म्हणाले होते. माझ्या मुलांना माझ तोंड पण पाहु देऊ नका. आणि मुलांनी त्यांच्या वर काय काय अन्याय केले. हे त्यांनी तेव्हाच सगळे सांगीतले होते. आशा मुलांना समाजाने बहिस्कृत केले पाहिजे. माझी सर्व समाजाला विनंती आहे. जो पर्यंत तुम्ही कमावत आसतात तो पर्यंत दाण धर्म समाजातील गोर गरीब गरजु लोकांना मदत करा . तुम्ही ज्यांच्या साठी कमवयाच्या मागे लागतात ते तुम्हाला संभाळतील याची गाॅरंटी नाही. तेव्हा वेळेत स्वार्थ सोडुन समाजाला धरून चला. परत एकदा त्या ताईला सलाम.
@jayshreegaikwad1988
2 жыл бұрын
बघुन डोळ्यात पाणी आल
@sanjaychaudhari8766
Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली, गावकऱ्यांचे खूप कौतुक
@bhausahebmohite2351
Жыл бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या मुलांनी सरांच नावं सुद्धा लावू नये त्यांनी नैतिकता गमावली आहे अशी मुलं जन्माला न आलेली बरं
नेताजींनी आपल्या भाषणातून चांगला संदेश दिला सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐💐
@vitthalbhondve4935
Жыл бұрын
नीच वृत्ती ची मुलं निघाली लाज वाटली पाहिजे अश्या संस्कृती ची भावपुर्ण श्रद्धांजली गुरुजी 💐💐
@sukamalbustrackmodel5773
Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला ज्यांनी सरांची सेवा केली... परमेश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.. 🙏
@ravigaikwad9811
2 жыл бұрын
शतशः धन्यवाद नेताजी दादा सरांच्या bite प्रमाणे घरातील सदस्यांना दर्शन सुद्धा घेऊ द्यायचे नव्हते आदरणीय देवकर sir is great person and work नेताजी दादा समाजाला चपराक बसेल असे आपलं काम आहे संदीप मित्रा तुझ्या कामाला तोड नाही
@appajadhav9433
Жыл бұрын
नेताजी दादा.... खरं आहे..... जो मुलगा आई वडिलांना संभाळतो त्याला आई वडिल हाडतुड करतात....... आणि जो मुलगा पहिलाच सोडून गेला त्याला प्रेम देतात.....बरीच उदाहरणे पाहिलीत.
@MDS-in8ud
Жыл бұрын
नेताजी साहेब , आणि आपले सर्व सहकारी यांना परमेश्वर चरणी उदंड दिर्घायुरारोग्य लाभो अशी प्रार्थना करतो. समाज व संस्कृतीचे आपणच हिरो आहात.
@pundliknirgude762
Жыл бұрын
देवकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांसाठी हा धडा असून नेताजीं आपले शब्द प्रत्येकाच्या मनात घर करून राहिल
@archanakolhe7460
2 жыл бұрын
आदरणीय नेताजी दादा आणि तुमची कमिटी तुमचे खूप कौतुक. तुम्ही समाजात चांगला धडा घालून दिला.
@dnyanneshwarkolase3932
2 жыл бұрын
नेताजी दादा एकच नंबर काम समाजाला अशाच माणसाची गरज आहे
आई वडिलांना फक्त शेतकरी मुलगाच सांभाळू शकतो बाकी कुणी नाही
@dwarkadumbre1797
Жыл бұрын
असं काही नाही भाऊ
@Yoddha_999
Жыл бұрын
९०% खरयं भो, कारण गावात किंव्हा शेती होणाऱ्या भागात मला वृद्धाश्रम दाखवा, नसतेच... फक्त सिटी मध्येच असते, तिथे शेतकरी फार नसतात, एखाद असतं, आणि काही अमीर सुद्धा असतात चांगली, पण वृद्धाश्रमात पाठवणारी अमिरच असतात, गरीब शेतकरी कधीच नसतो...👍 आपल्या देवांना जपा रे 🙏 आई - वडिलचं आपले देव असतात 😰 त्यांना सुखरूप जगू तर देत नव्हताच निदान सुखान मरू तरी द्या, फार वाईट रे 😰😰 बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली...🙏
@shrikantkhuspe666
Жыл бұрын
बरोबर आहे
@shridharyadav4677
Жыл бұрын
असं सर्वांच्या बाबतीत नसतं शहरात सुद्धा लहान घरात आईवडीलांना चांगले सांभाळत असतात
@sandeepkhandebhrad2617
Жыл бұрын
100%खर आहे दादा
@ujwalajagdale168
5 ай бұрын
नेताजी सर तुमच्या कार्याला सलाम मुलांना असाच धडा शिकवला पाहिजे. अशा मुलाची गावातुन उदंड काढली पाहिजे. देवकर सरांना भावपुर्ण श्रध्दांजली
@shivajigunjal2679
2 жыл бұрын
अवलाद नीट असावी नाहीतर असले जिवंत असताना समाज्याच्या दृष्टीने आणि देवकर सर यांच्या मनातून कधीच उतरले होते, त्यांना खूप दूरदृष्टी होती, मी आधीच येक दिवस दुपारचे जेवण करत असताना सरांचा विषय निघाला तर मी छाती ठोक मित्रांन समोर अनुभव सांगितला की मला एक तरी त्यांचा विद्यार्थी दाखवा की त्याला सरांचे विचार कसे होते, नकारार्थी एकही विद्यार्थी शोधून सापडणार नाही, It's chalenge to anyone maji vidyaarthi. मी माझ्या जीवनात देवकर सारांमुळे या पृथ्वी- वर,जगाच्या पाठीवर धावण्याची जिद्द दिली, देवकर नव्हे देव आवतारच होते आमचे गुरुवर्य. 🥵 🔥
@ravindrathombare6578
Жыл бұрын
Very nice 👍👍👍👍
@samajsamvad
Жыл бұрын
नेताजी धन्यवाद खूप छान संदेश दिला. त्यामुळे समाजातील लोक यातून बोध घेतील. आई बाबा यांच्याशी चांगले वागा हिच खरी पुण्याई कामाला येईल.
@vilasvaydande2676
Жыл бұрын
नेताजी दादा व सहकारी मंडळींनी सामाजिक बांधिलकी म्हणून देवकर सरांना केलेले सहकार्याबद्दल अभिनंदन
@sanjayshinde9936
Жыл бұрын
आरे देवा ! आज देव आणि राक्षस दोन्ही पण बघायला मिळाले ,खूपच वाईट वाटले आणि दादा व गावकरी तुमचे खूप आभार
@vaibhavkarpe5284
Жыл бұрын
सरांना भावपूर्ण श्रधांजलि 💐🙏,ग्रामस्त माउलि रोखठोक बोलले त्या बदल त्यांचे धन्यवाद असे लोक गावात असले तरच न्याय होईल नाहितर फ़ार लबाड समाज झाला आहे वाईटाला वाइट आनी चांगल्याला चांगल म्हननारे लोक मिलत नाही 🙏
@pranitakadam934
Жыл бұрын
Asech gaukari v nete pahijet asha mulana kartavachi Jan nahi tyana adhikar hawa asato asha mulana kahi malmatta deu naka ti proparty tyancha samrnarnarth shalet dan karavi
@mangaldivte838
Жыл бұрын
खरच पुतनी व जावई यांना धन्यवाद व गावातील लोक व नेताजी धन्यवाद
@harishinde6015
Жыл бұрын
नेताजींना आणि गावकरी मंडळींना हजारदा सलाम.
@sunilPatil-gp9cs
Жыл бұрын
नेताजीदादा आपण खरंच खुप छान काम केले सर्व प्रथम आपणास धन्यवाद आज आपण समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले आशा नालायक वृत्तीच्या मुलांना त्यांची जागा दाखवून दिली आपण समाजाला काय देणे लागतो आहे हे दाखवले हाच खरा धर्म आहे आपले कार्य खुप छान आहे असेच काम करत रहा देव नेहमीच आपल्या पाठीशी आहे
@saraswatisamajiksevasantha2327
Жыл бұрын
श्रीदेवकर सरा भावपुर्ण श्रध्दाजली,💐💐💐💐,अशा मुलाना आईवडील च्या संपत्ती मधुन बेदखल केले पाहीजे,फक्त संपत्ती घेण्यासाठी आली मुल ,गावकऱ्यांनी चागंल केले सर्व गावकऱ्यांना धन्यवाद🙏🙏
@vidyakarande4456
Жыл бұрын
भावपूर्ण आदरांजली. गावकऱ्यांनी योग्य निर्णय घेतला. असे लोक पुढे यावेत,आज मुले,सूना,मुली विश्वास ठेवण्या लायक नाहीत.
@ravindraadekar574
Жыл бұрын
त्या देव माणसाचं तुम्ही ग्रामस्थांनी जे अंतिम विधी करून फार उतम कार्य केलेत त्या बद्दल धनेवाद त्याची सेवा करणाऱ्या माऊलीला माझा कोटी कोटी प्रणाम
@mauligaikwad9314
Жыл бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 नेताजी भाऊ डोके मनापासून सलाम 🙏
@UdayMisal-f7g
Жыл бұрын
नेताजी दादा आणि गावकऱ्यांचे अभिनंदन.सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@geetatambde3582
Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली नेताजी तुम्ही एकदम बरोबर केलं सॅल्युट सर
@vishwassonawane3198
2 жыл бұрын
नेताजी साहेबांसारखे देवरुपी मनुष्य गावागावात तयार झाले पाहिजे
@vasantgarad4903
Жыл бұрын
सहमत आहे....
@avinashgade2003
Жыл бұрын
KALYUG CHE MULE. " BAYCOCHE BAIL. AHET. " YA PHUDE. SHIKA. ? FOR EXAM.
@ShindePatil-ur2co
Жыл бұрын
आईबाबा नि मुलांना यवढ. शिकवु नका कि. तुम्हाला आसरमात टाकतिल फार दुःख झाले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@ranganathjadhavrj0102
2 жыл бұрын
खुप खुप आभार दादा व तुमचे माजी विदाथी यांचे
@kapilsangodkar2844
Жыл бұрын
खूप वाईट वाटले हे सगळं पाहून
@namdeojaybhaye8281
Жыл бұрын
नेताजी एकदम परखड व वास्तव विवेचन केले देवकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@nileshjadhav1347
5 ай бұрын
Same my future's story😭 जी आज डोळ्यासमोर दिसतेय... मृत्यूनंतरही उपेक्षाच.. आयुष्यातील सगळ्यात जवळच्या आणि मौल्यवान हक्काची नाती,अगदी विरोधी भूमिकेत,आणि विरोधी भावनेत पाहताना कल्पनाही करवत नाही.... अगदी स्वतःची स्वतःला लाज वाटावी आणि तरीही हतबल होऊन सगळे निमूटपणे सहन कराव लागणे ह्या सारखी दयनीय परीस्थिती कुणाच्याही नशिबात कधीच नको रे देवा...
@balkrishnawavhal3675
Жыл бұрын
धन्यवाद जुन्नर टाईम्स >>>> तसेच विशेष धन्यवाद श्री. नेताजीदादा!!!! एक मन हेलावून टाकणारे सत्य *निर्भिडपणे* मांडले, कारण( ही काही बोधकथा नव्हे,प्रत्यक्ष घटना होय!) प्रत्यक्ष या सर्व समाजिक भान असणाऱ्या मंडळीनी, सामाजिक कर्तव्यात काहीच कसुर न करता स्वर्गीय सरांना आपले आप्त मानून शेवटपर्यंत आधार दिला त्या सर्वानां-- मनस्वी नमन व मन:पुर्वक धन्यवाद!!! 卐ॐ卐
@sampatkurane3731
Жыл бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.गाववालेकरतात ते बरोबर च करणार हे १०० % खरं आहे.
@psycho-world-1927
Жыл бұрын
सलाम गावकऱ्यांना आणि सरांना भावपुर्ण श्रध्दांजली...
@surekhaghadge6531
Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धान्जली 🌹🙏अशा मुलाना एक दमडी सुद्धा देवून नये एखादया वरूदधाशरमाला सर्व इस्टेट दान करावी ।
@कट्टर-ङ2ङ
Жыл бұрын
सरांच्या मुलामुलिंना आणि सुनांना कॅमेऱ्या समोर आणुन बेइज्जत करायला पाहिजे होते🙏
@prkamble7513
Жыл бұрын
गावातल्या लोकांना व नेताजींना सलाम
@sanjaymane596
Жыл бұрын
मी डॉ आहे समाजाने जी जबाबदारी पार पाडली त्याचे धन्यवाद मुलांनी आपली कर्तव्य विसरणे ही खूप मोठी चूक आहे .कारण न दाखवता कर्तव्याला मुलाने व चुकीला logical reasoning असते ते कुणीही मुलांनी दाखवू नये हीच पुढील पिढीला विनंती .
@rameshmhaske9952
2 жыл бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली मी कोपरगाव रमेश भानुदास मस्के सरांनी शेवटपर्यंत खूप तापरपणाने बोलत होते त्याचं मला अभिनंदन आहे सरांची बातमी युट्युब वर आल्याच्या नंतर मी सतत बघत राहतो माझ्या भी डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नव्हतं पण सरांचा मुलगा नालायक असल्यामुळे असे सरांना दिवस आले होते यापुढे कोणताहीआई-वडील असू द्या त्यांना विसरू नका रे बाबांनो त्यांनी आपल्याला जन्म दिला शाळा शिकवली नोकरीला लावले आणि त्यात आईबापांना घराच्या बाहेर काढणे हे मोठं पाप तुम्ही करू नका हीच सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sureshsali8064
Жыл бұрын
देवकर सरांना विनम्र अभिवादन व श्रद्धांजली ! कृतज्ञता हे जीवनातील अत्यंत महत्त्वाचे आणि ज्याचं मोल करता येणार नाही असे मानवी मूल्य आहे,आई वडिलांचं ऋण फेडता येत नाही, पण वृध्दापकाळात त्यांची सेवा करुन त्यांच्या ऋणातून काही अंशी तरी मुक्त होता येते ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे आणि आईवडिलांच्या सेवेचा हा वारसा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत असतो हा संस्कार मुद्दाम शिकविण्याची गरज नसते, पेरले तेच व तसेच उगवते शेवटी हेच खरे !
@sureshhegade2575
Жыл бұрын
रमेश मस्के श्रद्धांजली दिल्याबद्दल धन्यवाद, पण त्या अगोदर मराठी पहिले लिहायला व्यवस्थित शिक.🤦🤦
@kusumghaste3803
Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सरांना असे दिवस कोणावर येऊ नये जे सरांनी भोगलं
@dilipnarwade7284
Жыл бұрын
फारच अनमोल कार्य केले नेताजी ।। भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐💐
@marutipadghamkar2019
Жыл бұрын
डोके साहेब तुम्ही जे केले ते बरोबरच आहे आणि काय म्हणे मुलगा डाक्टर काय कामाचा तुम्हाला मनःपुर्वक धन्यवाद
@taramarathe1635
Жыл бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏 सुनिता ताई, जावंई ,नेताजी दादा, डॉ.व जन्मलेला जनसमुदाय आपण अशा वेळी योगदान देऊन खुप मोठं पुण्याचे व समाजाभिमुख काम केले तुम्हा सगळ्यांना परमेश्र्वर खुप सुखी ठेवो...अशी करुणाहिन मुलं नसली तरी चालेल ....गेलेत ते यांच्या इतिहास पुढे त्यांची मुलं लक्षात ठेवतील
@uttamgopale1147
Жыл бұрын
सरांना भावपुर्ण श्रध्दांजली अशा मुलांना संप्तीमधून बेदखल करावे
@balashebmore4591
Жыл бұрын
नेताजी दादा आपण योग्यच केले अशा मुलांना धडा शिकवला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली
@sunitavlogs1890
Жыл бұрын
सर मी यांचा पहिला व्हिडिओमध्ये पाहिलाय खरंच खूप वाईट वाटलं सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@Svngreat
Жыл бұрын
खरचं...अशा मुलांना योग्य धडा शिकवला दादा
@shivajiraosarnayak5596
2 жыл бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा नालायक मुलांना धडा शिकवला हे बरोबर आहे
@santoshakde1085
Жыл бұрын
No .1 Sir tumhi Aaj samajacha khara chera dakhwala
@ravindrawatkar3468
Жыл бұрын
संराना,, भावपूर्ण श्रध्दांजली ऐकुन खुप वाईट वाटले
@afrozchaugule5877
Жыл бұрын
सरांनी खूप मुलांच्या आयुष्याला आकार दिला सामान्य घरातील मुलांनी सुद्धा आपले आयुष्य सुधारून या समाजाची सेवा करावी या हेतूने ते सर्वांना शिकवत होते. त्यांनी अनेक डॉक्टर इंजिनिअर घडावलेत. त्यांना आम्ही त्यांचे विद्यार्थी कधीच विसरू शकत नाही. 😭😭😭
@as8401
2 жыл бұрын
बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी , ह्या मुलांना हे सर्व इथेच फेडून जायचं आहे फक्त पहात राहा आता काय देव घडवतो आहे ते.
@sumatipainarkar4069
Жыл бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली ते आजारी असताना कुटुंबापासून दूर एकटे रहात होते त्याबद्दलचा व्हिडिओ पाहिला होता .मुलं विचारत नाहीत हे खूप ठिकाणी आपण बघतो पण बायको पण दूरच राहिली याचे आश्चर्य वाटले
@sunilmundhe5002
2 жыл бұрын
अशा मुलांना पाहून सुधा देऊ नये गावाने चांगला धडा शिकवला
@हेमंतनिकम-भ2ठ
Жыл бұрын
खूप छान दादा अशा मोठ्या लोकांना असेच धडे शिकवायला पाहिजे बायकोचे ऐकून आई वडील यांना घरा बाहेर काढतात
@harrysnuggets2799
6 күн бұрын
Still remembering you sir..... he was genius of chemistry.
@IlahibiShaikh
Ай бұрын
खरच आसे दिवस येऊ नये आशा मुलांना शिक्षा दिले पाहिजे
@prakashkharat9421
Жыл бұрын
गांवकर्यानी केले ते चांगले केले । बायको,मुलाबद्दल न बोललेच बरे सरांचा स्वभाव थोडासा विचित्र असू शकेल,पण सर्व गांवकरी त्यांच्याबद्दल अतिशय चांगले बोलले, भावपूर्ण श्रद्धाँजलि!
@balasahebjadhav2535
Жыл бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली व नेताजी आपणास धन्यवाद
@harishchandrakurhade469
3 ай бұрын
एकच नंबर नेताजी दादा....
@marotisurwase4261
Жыл бұрын
💐भावपूर्ण श्रद्धांजली देवकर सर💐 अभिनंदन सर्व गावकरी मंडळी यांचे 🙏
@RadhaDhage-do1sq
Жыл бұрын
नेताजी दादांनी खुप छान काम केलत सरांना भावपुर्ण श्रद्धांजली परंतु लोकांनी धडा घ्यावा आपण फक्त रक्ताच्या नात्यांवर प्रेम करतो एखाद्या अनाथांवर पप्रेम करून बघा ते नक्कीच जपतील नाते
@aryandavane4647
Жыл бұрын
माझ्या सुद्धा वडिलांना परलीसिसेस झाला होता मी आणि माझ्या कुटुंबाने 21वर्ष त्यांचा शेवटपर्यंत योग्य संभाळ केला कारण आम्ही शेतकरी कुटुंबातले आहे त्यांच्या सारखे उचहशिक्षित नाही
@leenadalvi6415
Жыл бұрын
शेवटची दोन वाक्य फार छान बोललात मनाला चटका लावणारी.होती.
@sangitashah8431
Жыл бұрын
माणूस जिंवत असताना कोणीही येत नाही चौकशी करायला आणि मेले की येतात नाटकी रडायला😢अरे जिवंत असताना काही खायला सुध्दा आणु का किंवा साधी चौकशी करायला पण येत नाहीत मग मेला वर का यायचे.. नेताजी सरांनी खूप च चांगले काम केले आहे 🙏🏻
@vaibhavkale4218
2 жыл бұрын
आदरणीय नेताजी सर त्या हारामखोर मुलांना खरंच चांगला धडा शिकवला काय त्या मुलांना डॉक्टर म्हणायच्या लायकीचे सुध्दा नाहीत त्यांना वडीलांना सांभाळता येत नसेल तर ते पेशंटची काय चाललं वागत असतील भावपूर्ण श्रद्धांजली त्या प्राचार्य देवकर सरांना ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना व पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली
@nandopnandbhujangam698
Жыл бұрын
ह्या डाॕक्टर मुलांकडे आता कोणीही पेशंट मरायला जाणार नाही बुध्दीच यांची काम देत नाही.
@b.k1358
Жыл бұрын
देवकर सराना भावपूर्ण श्रद्धांजली...🙏💐
@santoshpanhalkar8628
Жыл бұрын
बोलायला शब्दच नाहीत सर! भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@SurendraSawant-jx2wl
Жыл бұрын
नेताजी सर आपण मुलांना चांगला धडा शिकवला याबद्दल आपले अभिनंदन.
@frfcnilesh
11 ай бұрын
आज सरांना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्यांनां माझ्या परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन
@sunildeokar5924
Жыл бұрын
देवकर काका॑ना भावपुर्ण श्रद्धा॑जली आणि सर्व गावकरी म॑डळीचे आभार. 🌹🙏
Пікірлер: 770