Sr amche pn gharache kharedi khat sapadat nahi kse miltil ata parat kharedi khat sanga na sr plese!!!
@kalpananirval9358
2 жыл бұрын
प्लॉटच्या झेरॉक्स चा गैरवापर होतो का ते एक व्हिडिओ बनवून सांगा
@vikasjadhav55
8 ай бұрын
जर इमारत अनधिकृत असेल तर काय करावे.. अनाधिकृत असल्यामुळे रजिस्टर ऑफिस मध्ये नोंद नाही.. महानगरपलिके मध्ये दफ्तरी नोंद आहे..मग कागदपत्र मिळवण्यासाठी काय करावं लागेल.. सल्ला द्या..विनंती आहे
@amitprabhale6749
Жыл бұрын
June bhade kararachi copy kuthe milel 1954 salatil
@AkhandMarathiNews
10 ай бұрын
ज्या मोठ्या भावाने खरेदी दिली त्याच भावाने काही महत्त्वाचे कागदपत्र काढून घेतले आहेत त्यामध्ये बदल करून झेरॉक्स दाखवतात ज्या चूकीच्या आहेत काय करावे लागेल
@amolsonkamble9914
2 жыл бұрын
मुंबई येथे रूम आहे 15 वर्षे दुसर्यांनी कब्जा केला आहे आणि आमच्या कडे रूम चे 1994 पासून चे डाकुमेंट आहेत पण ते म्हणत आहे कि रूम आम्ही आमच्या नावावर केल आहे तुम्हाला काय करायच आहे ते करा असे म्हणत आहे मग रूम मिळवण्यासाठी काय करावे लागेल त्याबद्दल माहीती द्या.
@mayurikale7358
8 ай бұрын
Tyachi fees kiti asate tari sir
@Manishg2003
Жыл бұрын
जमिनीचे दस्तऐवज कागद मध्यस्थी करणाऱ्या व्यक्ती कडुन हरवल्यावर काय करावे ???
@dipalishahane4136
2 жыл бұрын
मुळ दस्तावेज नाही परंतु फक्त घर पटी आहे त्या परिस्थितीत घराचं मुळ दस्तावेज तयार करता येतात का?
@LawTreasureMarathi
2 жыл бұрын
नाही
@deepakdubal536
Жыл бұрын
हो
@yuvrajbusiness3337
2 жыл бұрын
City survey madhe k prat,ani etar je namune astat ...video banva
@LawTreasureMarathi
2 жыл бұрын
Thanx for suggestion
@kidsbuzzing5725
3 жыл бұрын
Nice information sir👍
@LawTreasureMarathi
3 жыл бұрын
Thanx keep watching
@00pd-wr39
Жыл бұрын
घर टॅक्स पावती स्वतःच्या नावे केले असल्यास व्यक्ती मलिकाना हक्क दाखवू शकतो का ?
@vikasjadhav55
8 ай бұрын
Tax pavti jr society chya navane asel tr? Ani society jr अनधिकृत असेल तर?
@AVDHUTTANDALE-n8e
4 ай бұрын
सर दस्त आहे पण चुलता देत नाही म्हणून पर्याय सांगा घरजागा घेण्यावेळी भावांमध्ये एकत्र घेतलेली आहे
@AVDHUTTANDALE-n8e
4 ай бұрын
त्यावर दोघांचेही नाव आहे
@amitprabhale6749
Жыл бұрын
लीज च्या जागेचे मूळ दस्त असते का
@LawTreasureMarathi
Жыл бұрын
Lease Deed keli asel tr dast milun jaail
@NileshKumar-yj4sb
Жыл бұрын
घराचे काय काय डॉक्युमेंट्स असतात ते सांगितलं नाही.
@kavitajagtap618
2 жыл бұрын
मला खरेदीखत साक्षांकित प्रत कार्यालयातून देत नाहीत. एक महिना झाला . मी काय करू त्याचे मार्गदर्शन करावे.
@sachinrane724
2 жыл бұрын
दस्त क्रमांक आणि दस्त नोंदविल्याचा दिनांक माहित पाहिजे तर त्या दस्ताची प्रमाणित प्रत दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळते
@Kiyansh_Shaha
2 жыл бұрын
पण जर मूळ कागदपत्रे (उदाहरण - खरेदीखत) हे फार जुने म्हणजे 1985 च्या आधीचे असेल तरीही त्याची साक्षांकित प्रत मिळते का?
@prasadgawande-wl5cn
Жыл бұрын
नाही फक्त 1985 नंतरच्याच दस्ताची प्रमाणित प्रत मिळू शकते त्यासाठी आपणास दस्त क्रमांक अथवा दस्त कुठल्या साली नोंदला गेला आहे याची माहिती पाहिजे
@kiranpadme557
Жыл бұрын
Sir, i have purchased the plot but I have not received the original sale deed from the owner they have given me certified copy. Then after my purchased they have filed a police complaint about the missing documents and have given a paper notice. But will this cause me any problem in future?
@Happy_Cooking05
2 ай бұрын
84 चे कागदपत्र म्हणजे लीज डीड हरवले आहे त्याची साक्षांकित प्रत आहे त्यावर घर विकू शकतो का.
@Happy_Cooking05
2 ай бұрын
मला लवकर रिप्लाय द्याल का.
@LawTreasureMarathi
2 ай бұрын
@Happy_Cooking05 7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@ArunYadav-sw5it
2 жыл бұрын
कागदपत्रे हरवली बद्दल माहिती दिली आहे पण मोठ्या भावा कडे आहेत पण तो देत नसेल तर काय हे सांगितले नाही
Пікірлер: 38