★ ।। प्रेरणा मंत्र ।। ★
धर्मासाठी झुंझावें । झुंझोनीं अवघ्यासी मारावें ।
मारितां मारितां घ्यावें । राज्य आपुलें ।।१।।
देशद्रोही तितुके कुत्ते । मारोनि घालावें परते ।
देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशोयो नाही ।।२।।
देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावां ।
मुलुख बडवावा कीं बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ।।३।।
ई
।। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज
की जय ।।
।। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय ।।
।। भारत माता की जय ।।
।। हिंदू धर्म की जय ।।
#prernamantra
#bhideGuruji
#shivpratishthan
#ShivajiMaharaj
#sambhajiMaharaj
Негізгі бет || प्रेरणा मंत्र ||धर्मासाठी झुंझावें । झुंझोनीं अवघ्यासी मारावें । मारितां मारितां घ्यावें । राज्य
Пікірлер: 57