सर .....अत्यन्त सुंदर पद्धतीने रायगड सफर घडविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद....
@arvinddalvi4887
Жыл бұрын
खुप अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे सर.. धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. God bless you 🙏
@satishshinde2793
Жыл бұрын
घाणेकर सर म्हणजे रायगडाची खरखुरी अभ्यासवारी
@pranav_chalotra
10 ай бұрын
शरभ म्हणजे भगवान शंकरांनी नरसिंह अवताराला शांत करण्यासाठी घेतलेला अवतार. त्यामुळे नरसिंहाने गंडभेरुंद अवतार धारण केला. पण शरभरुपी भगवान शंकरांनी नरसिंहास शांत केलं. शरभ अवतारचं वर्णन स्कंदपुराणात केलेलं आहे.
Пікірлер: 7