नाटक हाच आपला आता व्यवसाय हे कधी ठरवलं? निर्माता होण्याचं धाडस का आणि कधी करावंसं वाटलं? एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकासाठी ऍड करायची का ठरवली, जे आधी कधीच झालं नव्हतं. नाटक हे प्रॉडक्ट म्हणून का बघता? लोकांना नाटक नाही आवडलं तर त्यांची रिऍक्शन काय असते? एखादं नाटक चालणार हे कसं ठरवता? सिनेमा सोडून नाटकतच राहायचं का ठरवलं? इतके हजारो प्रयोग करून तोच तोच प्रयोग करण्याचा कंटाळा नाही येत का?
प्रख्यात अभिनेता आणि निर्माता प्रशांत दामले यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत. भाग १
Негізгі бет प्रशांत दामलेंनी सिनेमा का सोडला? | Prashant Damle | EP 1/2 |
Пікірлер: 78