जय जनार्दन
धर्म जागो जनार्दनांचा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री प्रदोष पंगत कार्यक्रम
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री श्री अनंत विभूषित परमश्रद्धेय स्वामी योगी माधवगिरीजी महाराज यांच्या शुभप्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत प्रदोष प्रवचन कार्यक्रम...
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
बाबाजींच्या पालखीची सवाद्य मिरवणूक, परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी महाराज यांचे प्रवचन आणि महाप्रसाद
मंगळवार दि ०९/०१/२०२४
💥💥💥💥💥💥💥💥💥💥
ठिकाण - श्री शर्वायेश्वर महादेव मंदिर, श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज आश्रम तपोवन, नाशिक
Негізгі бет प्रदोष निमित्त स्वामी योगी माधवगिरीजी महाराज प्रवचन कार्यक्रम, मंगळवार दि ०९/०१/२०२४
Пікірлер: 14