आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे अभ्यासू ग्रेट विश्लेषक आहेत ❤❤❤❤❤
@RavindraGangurde-cd3xi
5 ай бұрын
खरे विचारवंत बाळासाहेब आंबेडकर जय शिवराय जय वंचित बहुजन आघाडी
@Nilesh_M_G
5 ай бұрын
अतिशय सुरेख आणि पद्धतशीर संशोधात्मक मांडणी केली बाळासाहेबांनी 👌👌👌👌👌✌️
@gajananjadhav4931
5 ай бұрын
खरी परिस्थिती साहेबांनी सांगीतली जय शिवराय जय भिम
@deepaksonawane6713
5 ай бұрын
आंबेडकर हे नेहमी शोषणाविरुद्ध उभे आहेत राहतील राहणार❤
@chandanthakur424
4 ай бұрын
Lead kadhi karnar....pudhe kadhi janar
@kundlikparihar2986
5 ай бұрын
आपले विश्लेशन अगदी बरोबर आहे साहेब
@5to7sr89
5 ай бұрын
खूपच छान विश्लेषण साहेब जय शिवभीम 🙏🏻🚩🚩🚩
@SindubaiTribhavan
5 ай бұрын
होय बाळासाहेबांना खुप विद्वामन. ...🎉🎉🎉
@rajmane889
5 ай бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@satyawangaikwad3276
5 ай бұрын
Great leader ❤
@bhaidasborse5373
5 ай бұрын
सर्व वंचित मराठा बहुजन समाजाला विनंती आहे की प्रकाश आंबेडकर जी सोबत रहा , पवार,गांधी ठाकरे हे घराणेशाही वाचवण्यासाठी प्रस्थापितांना घेऊन आहे तर , आंबेडकर वंचित समाजासाठी
@SugdevParave
14 күн бұрын
🙏👍👌
@digambardiks.kamble897
5 ай бұрын
Vba❤❤
@anilmohite5281
19 күн бұрын
सुंदर ताळमेळ लागत आहे आपल्या बरोबर नितळ पारदर्शी उंची गाठली आहे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे मत मांडले आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे तसेच मधुर नात्यासाठी विश्वास आहे सुंदर यश मिळेल असे प्रतिपादन केले आहे
@ajayjadhav5536
5 ай бұрын
जय वंचित बहुजन आघाडी विजय असो
@SindubaiTribhavan
5 ай бұрын
🎉🎉🎉येस् sir thx ❤❤❤ u. .
@yallappahalole1752
Ай бұрын
ग्रेट लीडर बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏
@milindbharde4942
5 ай бұрын
Only vba ✌️
@Byughade
5 ай бұрын
वैयक्तिक सामाजिक आर्थिक राजकीय सामाजिक आर्थिक न्याय स्थापन करण्यासाठी अधिष्ठान पूर्वक प्रयत्न केला पाहिजे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत
@kalyanpakhare2394
5 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण मा.प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
@sandipmore3327
5 ай бұрын
Great
@saurabhnamey9521
5 ай бұрын
Only vba
@sangeetaumale827
5 ай бұрын
Jay shivray Jay bhim
@sainathdive7283
5 ай бұрын
Only Balasaheb ambedkar saheb
@gautamagale1898
5 ай бұрын
VBA
@VikasBhosale-eh4vz
Ай бұрын
जय.भिम जय.संविधान
@YashManwar-yo5xz
Ай бұрын
❤ ambedkar #
@Byughade
5 ай бұрын
शैक्षणिक अधिकार आणि शिक्षण धोरण विज्ञानवादी विचार गरज आहे आधुनिक भारत निर्माण करणे मिशन आहे
@SpidermanKoli
5 ай бұрын
वंचित मराठा व मुघली मराठा ह्या दोन जाती आहेत आत्ता
@shriramthorve2975
2 ай бұрын
वंचित मराठा यांच्या मतावर मुघलीमराठे गेली पन्नास वर्ष सत्तेत आहेत । मग वंचिता चे भले करने त्यांचं कर्तव्य नाही का । जर मुघली मराठे दुर्लक्ष करीत आसतिल तर त्यांना ठिकानावर आणन्याचे काम वंचिताने का करू नये । भावी वंशजाची काळजी वंचित मराठ्याना वाटत नाही का ? त्यांना वार्यावर का सोडित आहेत । विचार करा शांत डोक्याने ।
@ravindranarayane2477
5 ай бұрын
❤❤ Jay bhim ❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤Ad, prakash Ambedkar powerful leadership of India ❤❤
@digambardiks.kamble897
5 ай бұрын
❤❤❤
@tukarannarwade3510
4 ай бұрын
गरीब कष्टकरी व तमाम भारतीयांचे अभ्यासु नेतृत्व संविधान रक्षक प्रकाश आंबेडकर साहेब
@sagarchavan653
5 ай бұрын
एकच साहेब बाळासाहेब ❤❤❤
@AnantJadhav-rj8qt
5 ай бұрын
जातिनिहाय जनगणना करून प्रत्येक समुहास त्यांच्या संख्येनुसार आरक्षण द्यावे ...100% आरक्षण लागू करा.. सर्व ठिकाणी जागा भरताना सर्वांना न्याय मिळेल.
@nileshthamke.8579
5 ай бұрын
एकच फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त, ओन्ली वंचीत बहुजन आघाडी, काँग्रेस पक्ष यांनी जर evm मशीन आणली नसती तर भारतात बहुजन समाजाचे राज्य असते,
@Byughade
5 ай бұрын
या देशाला सण उत्सव समारंभ यांची गरज नाही मनुष्य सुसंस्कृत सुशिक्षित झाला पाहिजे चारित्र्यसंपन्न माणसांची समाजाची गरज आहे , बौद्धीक विकास करणे आवश्यक आहे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे
@MithilaKulkarni
2 ай бұрын
San pahijetch,tumhi kon tharvnar,garaj nahi mhanun,😂
@AbhijitJanrao-xo4mh
Ай бұрын
@@MithilaKulkarni mag bhik kon denar nahi kulkarni manun
@@MithilaKulkarni tu dile ka aarkshn ani tula nahi ka?
@MithilaKulkarni
Ай бұрын
@@AbhijitJanrao-xo4mh mag Tula kon mhantl ka san saajr kar,,tuzi jayanti saajri hot nahi ka mag, aarakshan chi?
@saeedrangrej5681
4 ай бұрын
जय भीम जय हिंद
@chandrakantjadhav45
5 ай бұрын
🎉🎉
@shortvidioking3587
5 ай бұрын
बाबासाहेबांच्या रक्ताला साथ दिली पाहिजे
@sheryaskitchen4763
Ай бұрын
जय भीम जय शिवाजी बाळासाहेब हे भिके वरती जगत नाहीत आमचे दैवत आहे
@Satishsanadi-o3p
5 ай бұрын
Nice
@vinodgaikwad5407
5 ай бұрын
झ्यात्यानो कॉमेंट करताना विचार करून करत जा. सहेबांबदल नीट बोलत जा. आमचे नेते आहेत
@YuvrajShinde-i1w
4 ай бұрын
मराठ्यांच्या अंगावर किती पुढारी थुंकलेत ते पहा. प्रकाश आंबेडकर साहेबच गरीब मराठ्यांना न्याय मिळवून देतील.
@mainodeenshaikhmainodeenshaikh
Ай бұрын
आंबेडकर यांनी पत्रकारांना त्यांची जागा दाखवून दिली
@nagarajgokarnkar5359
5 ай бұрын
तुच्छते विषयी जे मत मांडल आहे ते अत्यंत अचूक आहे. सर्व अन्याय, शोषणा च मूळ ह्या भ्रामक श्रेष्ठ /कनिष्ठ ते मध्ये आहे.
@mangalameshram1612
5 ай бұрын
तू अभ्यास शून्य आहे.
@jagdishnikose6690
5 ай бұрын
Only. Ambedker. Brand
@vishalraut3384
Ай бұрын
हा प्रत्येक वेळी छत्रपतींचा एकेरी उल्लेख करतोय
@आर्ययोद्धा
Ай бұрын
साहेब म्हणूनच सर्व हिंदू SC कॅटेगिरीतील चर्मकार समाज, मातंग समाज, खाटीक समाज, वडार समाज मेहतर समाज असंख्य SC आणि ST समाज सनातन वैदिक हिंदू धर्माशी मुळापासून जुडलेला आहेत म्हणून त्यांचा हिंदू समाज सन्मान करतो आणि प्रत्येक निवडणुकीत ते विजय प्राप्त करतात.
@rahulpawar9881
2 ай бұрын
nmo bufhay
@pramoddadakamble477
5 ай бұрын
देशावरती अन्याय अत्याचार होत असेल कुनाचही शोसन होत असेल तर आंबेडकर कधी कुनाचाही जात धर्म न बघता ़ मानवता वादाला अंगि स्विकारुन त्यांच्या पाटीशी खंबीर पणे ऊभे राहतात ़ हाच आंबेडकर ब्रॉड व आंबेडकर आहे
@kundlikparihar2986
5 ай бұрын
निवडणूक काळात बाळासाहेबांची मुलाखत या न्यूज चॅनल नी का घेतली?मुद्दामहून राज्यातील वातावरण खराब कसे होईल या करीता हे पत्रकार महाशय प्रश्न उपस्थित करताना दिसून येत आहे.बाळासाहेबांना विनंती आहे अशा पत्रकारांना मुलाखती देऊ नये
@kamldasmotghare1607
5 ай бұрын
Yalach Manthat Don vicharvant chi vachar Mulakat han Jo vishleshan kelela aahe aachavar vichar krne garjeche aahe ash pudari akhay India madhe nahi hi charcha punha punha aykusha vatthe jay bhim
@krushn9658
5 ай бұрын
तू फक्त जातीय समीकरण बग राजकारणासाठी हा माणूस कोणाचाच होऊ शकत नाही
@harishchandrashirke2532
5 ай бұрын
Aurangzeb ha जुलुमी, अत्याचारी, होता. तो कधीही विकृत,
विरतंम्भाला मानताच ना तुम्ही तो इतिहास का चांगळता मग फार चिकीच वक्तव्य आहे आंबेकर साहेब तुमचं
@KhushalSor-z3j
5 ай бұрын
हा सुपारी बाज आहे
@preetipanchmukh
21 күн бұрын
आपण पुरुष म्हणून नव्हे तर सरन्जामी मानसिकतेत जगतो नागरिक म्हणून नव्हे तर ज्या गणा मद्ये जन्म घेतला त्याची बांधिलकी स्विकारता विद्द्यार्थी दशेत काळचा वेध न घेता आपल्या क्षमता न पार खता आर क्षणा च्या लाभा र थ्याना आपले शत्रु ते भीम लढा न अभ्यसता मानता त्याना बंधू मानत नाही आपण डॉ पंजाब राव महर्षी शिंदे किवा ईतर ह्यांच जिवन कार्य अ भ्यासाटच नाही मग परिक्षेत आपण मागास ठरतो मातीतूनच बीज उगवते सुपीक व्हा उंच व्हा जयभीम
@indubaibastapure4725
4 ай бұрын
प्रकाश आंबेडकर तु औरंगजेबाची आरती कर
@SandeshJadhav-s8d
Ай бұрын
आणि तू फडणवीस ची कर
@BrooklynZeus762
Ай бұрын
Indubai tu savarkr chi arti kar ni ingrajanvhi sudha
@OMKAR-2024-k4r
5 ай бұрын
Ha, kathya maratha virodhi aahe
@AbdulkhadarManiyar-z1x
4 ай бұрын
Awarang jeb topi shiun pot bharat hote sawta raja asun
@mohansalvi5717
5 ай бұрын
आंबेडेकर साहेब तुम्ही गोल गोल फिरून बोलत आहेत
@cricketkekrazylover
5 ай бұрын
Nako samjun gheu tu ambedkar saheb khar boltat..
@akshaypol2164
5 ай бұрын
Yachya sagalya mulakhati madhe prashn ek asato yach dusar explanation ast
@kamldasmotghare1607
5 ай бұрын
Lalach Mantar Don Vichar
@vilashowal9482
5 ай бұрын
निजामी मराठा म्हणजे काय?
@apparaomaind15
4 ай бұрын
काहीही बोलतो.
@sureshkanojia2589
5 ай бұрын
स्वतःची संपत्ती लुटवायची आणि नंतर सरकार है आपल्या साठी नेते तर आहेच .जमीन सगळ्यांची दुभांगली
@dilipkumar11-o1t
5 ай бұрын
Jyana reservation milale aahe tyani shikshan ghetalyanantar aani aartharjan eka maryadepeksha jast milayala lagalyanantar te aarakshan sodun te itarana dile tar adhikadhik lokana lavkarat lavkar aarthik daridryareshebaher kadhta yeil. Jase ki ase samju ki Prakash sahebana aarakshanacha labh milala aahe, te doctor zale aahet aani changlya padhhatine aarthik kamai sudhha hot asel tar tyani pudhil pidhila aarakshanachya labhacha fayda gheu n deta itaransathi sodava. Dusare mhanaje pratyek kutumbamadhe fakt 1 kinva 2 jananach ashya prakarcha labh thevla tar aapoaap loksankhya vadhilahi aala basel.
@vikasjatale3922
5 ай бұрын
मराठा मतदान झालं नाही vanchitla
@chandrakantrokadesir
4 ай бұрын
नको करू गरज नाही
@jiteshwagh8688
5 ай бұрын
Josh mein akar hosh khokar kisi aise dal ko vote na dena ki uska fayada ruling party ko ho hamara laksh sirf Samvidhan ki raksha karna hai -Jai Bhim Jai Samvidhan
@hemantchandrasheel5949
5 ай бұрын
patrakar brahmin asava
@hemantchandrasheel5949
5 ай бұрын
patrakarala changlech samjle asnar, to abrahmin asava
@rajendra9259
5 ай бұрын
आंबेडकर ने संविधान वाचले आहे का? हा प्रश्न आहे ज्या जाती जमाती वर शोषण झालय त्यांना आरक्षण संविधान मध्दे तरतूद आहे। आर्थिक आधार आरक्षण दिलेल आहेच की
@healthwealth3537
5 ай бұрын
त्याच्याच आजोबांनी संविधान दिले आहे
@vikrantingale3866
5 ай бұрын
Je magas siddha hotil Tyana reservation bhetat Itihasacha kahi sambandh nahi
@sweetsweet6880
5 ай бұрын
का आता जागा झाला तुम्ही , याआधी आरक्षणावर बोलायला फक्त आंबेडकरवादी असायचे तेव्हा कोणत्या बिळात होता बरं तुम्ही ?? तुम्ही बाबासाहेबांचं खाऊन त्यांना गद्दार झालात
@LEGEND_6070
5 ай бұрын
संविधान वाचल्याशिवाय वकील होता नहीं येत नाही भाऊ कारण 99% प्रश्न हे संविधान आणि कायद्यावर कलमेवर असतात 😂 प्रश्न तरी नीट करा थोडाफार अभ्यास झाल्यासारखे 🤣
@cricketkekrazylover
5 ай бұрын
😂😂😂😂😂😂 geleli kes aahe tu .konala boltoy sanvidhan jyachya gharat zhal tyana
@pawarashok7763
Ай бұрын
मराठे गरीब झाले असतील पण मागास नाहीच
@BalasahebKamabale
5 ай бұрын
प्रस्थापित सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच चे मालक शेतकरीवर्ग साठ वर्षां पुर्वी शेतकरी सक्षम होता यांत्रिक शेती रासायनिक खत उपलब्ध झाल्यावर ऊत्पदन वाढल सरकारी घोरण कारणी भूत जातीयता सवर्ण समजणे चाळीस वर्ष पासुन शेतकरीवर्ग आथिर्क आडचणीत आले शेतमजूर शेती ऊत्पन्न पाऊस निसर्ग साथ देत नाही प्रस्थापित धनदांग्यांच मराठ्यांच्य लाॅबीच सत्तेवर सत्तर वर्ष सत्तेवर आसुन शेतकरीवर्ग मराठा आरक्षण फक्त कुणबीच. समाजालाच ओबीसींमधील आरक्षण आहे मागासवर्गीय मराठा नाही म्हणून आरक्षण मिळत नाही
Пікірлер: 99