Prakash Ambedkar On Renaming Aurangabad And Demand To Rename Pune
Prakash Ambedkar | म्हणून पुण्याला संभाजीनगर नाव द्या
संभाजी महाराजांचे नाव पुणे जिल्ह्याला द्यावे असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. औरंगाबाद च्या नामकरणावरून लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे, औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा तसा संबंध नाही, पण संभाजी महाराजांची समाधी पुण्यात आहे त्यामुळे संभाजी राजे यांचे नाव द्यायचे असेल तर पुणे जिल्ह्याला द्यावे असं मत त्यांनी मांडलंय.
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
Негізгі бет Prakash Ambedkar | म्हणून पुण्याला संभाजीनगर नाव द्या
Пікірлер: 1,2 М.