वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोल्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे १० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला. तर कॉंग्रेस पक्षाचे किती आमदार तुमच्या संपर्कात आहे असा प्रश्न विचारला असता राज्यातील संपुर्ण कॉग्रस पक्षच आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलय. तर राज ठाकरेंबाबतही त्यांनी एक मोठ विधान केलय. “आगामी विधानसभा निवडणूक ही मनसेसाठी शेवटची सुवर्णसंधी आहे अस ते म्हणालेत.
#PrakashAmbedkar #VBA #Akola #NCP #INC #RajThackeray #MNS
SUBSCRIBE to HW News Marathi here: bit.ly/Subscrib...
Download the HW News Network free app available on Android and iOS: onelink.to/bpk42n
Connect With Us On:
→ Facebook: / hwnewsmarathi
→ Twitter: / hwnewsmarathi
→ Instagram: / hwmarathi.in
→ Telegram: t.me/hwmarathi/
→ Website: hwmarathi.in/
Негізгі бет Prakash Ambedkar | राज ठाकरेंसाठी ही शेवटची सुवर्णसंधी !
Пікірлер: 377