ज्यावेळेस गर्भ पटेल 12 mm च्या पुढे वाढते , त्याला endometrial Hyperplasia किंवा प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले गर्भ पटेल असे म्हटले जाते .यामुळे टेस्ट ट्यूब बेबीचा यशदरा मध्ये निश्चितपणे अडथळा येण्याची शक्यता असते. तो असा अडथळा असतो की ज्या वेळेस आपल्याला गर्भ तयार होतो व प्रत्यारोपण करायची वेळ येते त्या वेळेला प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले जर गर्भ पटेल असेल तर योग्य प्रमाणात हार्मोन व पोषण होणाऱ्या बाळाला देऊ शकत नाही व वारंवार गर्भ खाली होणे ,गर्भपात नैसर्गिक दृष्ट्या होणे, किंवा पुढे बाळ न चिकटणे अशा काही अडचणी उद्भवू शकतात .
Dr Manjiri Valsangkar's Bhide hospital IVFcentre Pune
Appt no 8805518178
opd timings 12 to 5 pm
www.bhidehospital.in
#afc #amh #infertility #dr #embryotransfer #ivf #ivfsuccessrate #lowspermcount #oligospermia #pcod
Негізгі бет प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले गर्भपटल(endometrial Hyperplasia ) IVF साठी अडथळा असू शकते का ?
Пікірлер