जय गुरूदेव आपल्या आवाजात गोडवा आहे आपल्यावर स्वामी स्वरूपानंदाची कृपाआशीर्वाद आहेत ते नित्य राहोत व आपल्या हातून अशीच सेवा होत राहो स्वरस्वती मातेची कृपाआशीर्वाद आपणावर आहेत ते नित्य राहोत शमिका जी
@amitavaidya427
Жыл бұрын
अत्यंत भावपूर्ण आवाजात गायलेली ही आर्त प्रार्थना ऐकून मन भारावून गेले
@arunarupnar6947
Жыл бұрын
लहानपणी ही प्रार्थना म्हणत होते. खूप दिवसांपासून ही प्रार्थना शोधत होते आज दसरा पहाटेच मिळाली.अत्यंत सुंदर आवाज व स्पष्ट शब्दोच्चार खूप छान वाटले . ऐकूनच मन प्रसन्न होते.
@vidyabedekar795
7 ай бұрын
🙏अप्रतिम!!
@ShamikaBhide15
5 ай бұрын
धन्यवाद! तुम्ही सर्व नियमित ऐकता ही प्रार्थना हे कळल्यावर छान वाटलं 🙏🏻
@sadashivshete403
Жыл бұрын
॥ॐ॥ स्वामींची अमोघ वाणी!वरप्रार्थना हे एक पसायदानच अपर! प्रार्थनेला समर्थपणे न्याय देणारे भावपूर्ण गायन! शमिकाताई ,अभिनंदन आणि धन्यवादही!
@ShamikaBhide15
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@ShamikaBhide15
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@jyotsnapawar4749
8 ай бұрын
सुरेल स्वरणीम आवाज साक्षात सरस्वती विराजमान वाणीवर अश्रू धारा वाहायला लागल्यात आपोआप ...
@shripadnaik2970
8 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹जय हरि रुक्मिणीविठ्ठल श्री हरि रुक्मिणीविठ्ठल... श्री ज्ञानेश्वर माऊली... श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम... श्री स्वामी स्वकरूपानंदाय नमो नमः...जय हरि रुक्मिणीविठ्ठल... श्री हरि रुक्मिणीविठ्ठल......... 🌹🌹🌹🙏🙏🙏
@arunnakhare
Жыл бұрын
निःशब्द करणारी प्रार्थना, ईतक्या गोड आवाजात ऐकतच रहावे व संपूच नये असे वाटते.
@ShamikaBhide15
Жыл бұрын
🙏🏻
@dhananjaychitale5966
Жыл бұрын
खूप अप्रतिम शब्दात प.पू.श्री.स्वामी स्वरुपानंद यांनी मागितलेले हे मागणे आपण आपल्या भावपूर्ण आवाजात छान म्हटले आहे.मनापासून धन्यवाद.
@ommjere5821
Жыл бұрын
शमिका जी, केवळ शब्दातीत 👌👌 अतिशय सुरेख स्वर आणि भाव! माझ्या ति. वडिलांना श्री स्वामींकडून अनुग्रह मिळाला होता. वडील दररोज ही वरप्रार्थना म्हणायचे. आपल्या स्वरातली भूपाळी आणि स्वामींच्या रचना बहुतेक दररोज ऐकणं होतं. आता ही वरप्रार्थना... ! मनापासुन धन्यवाद🙏
@sulabhaaher2535
8 ай бұрын
Ati sundar.
@damodardate7287
4 ай бұрын
खूप मस्त आहे प्रार्थना.सुरेल स्वरात ऐकायला छान वाटली.
खुप सुंदर प्रार्थना आहे.शमिका तु गायिली पण फार गोड स्वरात स्वामीं ची अशीच कृपा असो.
@sadhanagangal3805
25 күн бұрын
प्रार्थना सुंदर चेहऱ्यावरील सात्विक भाव उत्तम आवाज चाल पण छान
@vijaykulkarni3309
Жыл бұрын
अप्रतिम, अत्यंत प्रासादिक ऐकतांना मन अगदी तल्लीन होऊन जाते.
@vidyavaidya9928
9 ай бұрын
किती सुंदर शब्द... आवाज छान...गोड... डोळे मिटून ऐकत रहावं... शांत वाटते....
@gaurikanitkar7480
11 ай бұрын
शमिका जी,खूप भावपूर्ण आवाज आणि स्वामींचे पसायदान अप्रतिम
@BabaSutar
Жыл бұрын
शब्द नाहीत. अप्रतिम. भावपूर्ण.
@kalyanismusings3260
Жыл бұрын
शमिका किती सुंदर, शांत, भावपुर्ण म्हटली आहेस प्रार्थना. खूप छान वाटलं ऐकून 🙏🏻🙏🏻
@ashasawant948
Жыл бұрын
खूपच भावपूर्ण, रसपूर्ण, अर्थपूर्ण, सादरीकरण. खूप प्रेम.
@matoshrialloyspvtltd6023
Жыл бұрын
💐💐🙏🏻 *जय गुरूदेव जय गिरणारी जय श्री स्वामी श्रीकांताय नमो नमो जय सद्गुरू माऊली,सखा जय श्री स्वामी स्वरूपानंदा जय श्री ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय श्री राम जय गुरूदेव*🙏🏻💐💐
@suyogathavale115
Жыл бұрын
भूपाळी नंतर आता वर प्रार्थना. फारच छान शमिका. अशीच गीतं, भक्ति गीते तुझ्या दैवी आवाजात आम्हा सर्वांना ऐकायला मिळोत. हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.
@ShamikaBhide15
Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@ramakantsadhu845
Жыл бұрын
खरच खुप छान प्रार्थना व्वा. .आपण ती अतिशय भावपूर्ण स्वरात सादर केलीत.मला खुप भावली आपणाकडून अशीच निरंतर स्वरसाधना घडत राहो हेच शुभ-चिंतन
@gauripuranik9536
11 ай бұрын
स्वामींचे सुंदर अमूल्य असे शब्द , गौरवचे संगीत आणि शमिकाचे भक्तीरसपूर्ण मधुर सूर , सुंदर मिलाफ
@meenapuranik4897
Жыл бұрын
अप्रतिम गायन मन तल्लीन झाले 👌👌👍👍🌹🙏
@Nileshmore000
Жыл бұрын
छान. आवडली प्रार्थना खूप. तुम्ही खूप छान म्हटलंय. तुम्हा दोघांना शुभेच्छा खूप. 😊👏🙏🙏🙏
@kumdeokashyap5826
Жыл бұрын
अप्रतिम, अतिशय सुंदर प्रार्थना आणि गायन ही अतिशय सुंदर 🙏
@sunitilele8351
28 күн бұрын
फारच छान सुश्राव्य आणि आशिर्वाद पर!! 🙏🙏
@PrafullGole
10 ай бұрын
खूप सुंदर सारखे ऐकावे वाटतं गोड आवाज हृदयात राहतो ❤
@nilimakane496
Жыл бұрын
Aprateem . Khup god v bhavpurn.
@ajinkyanazare3130
11 ай бұрын
सर्व सुंदर मोहक आवाज अप्रतिम सादरीकरण शब्दरचना प्रसन्न प्रार्थना अजून ऐकायला आवडेल
@seemagurval2891
Жыл бұрын
खूपच सुंदर गायन आहे ओम राम कृष्ण हरि 🙏🙏
@rohinikundle3907
5 ай бұрын
उच्चारांचे तंत्र फारच समर्थपणे पेलले आहे.सोबत लिखित स्वरूपात दिले हे खूप चांगले केले.खूप कठीण आहे पण तुम्ही खूप सोपे केले. तरुण पिढीत हे सर्व दुर्मिळ होत चालले आहे.वारसा जपल्याबद्दल धन्यवाद.
@सर्पमित्रविजयपाटीलकुचीसांगली
Жыл бұрын
आवाज खूप सुंदर राम कृष्ण हरी
@shriramgajananbapat7791
Жыл бұрын
हे माझ्या नेहमीच्या म्हणण्यात आहे. शमीका भिडेने हे अत्यंत सुंदर म्हटले आहे.
@madhumatikarambelkar7799
10 ай бұрын
खूपच सुंदर प्रार्थना व सूरेल,भावपूर्ण, स्वामी कृपाप्रसाद लाभलेला मधूर आवाज 🙏🕉👌👍💐🪔🌹
@alkabhave9720
8 ай бұрын
Farach goad va artha va bhavpurna
@shilpachandavarkar712
Жыл бұрын
Absolutely a Divine experience listening to your soulful rendition. 🙏
@vishwaskalekar3219
Ай бұрын
अतिशय छान , मन अतिशांत करणारी प्रार्थना !
@saishete8649
7 ай бұрын
Its allways a great blessing to hear Shamikaji,we all r very blessed to have such a wonderfull soul like her among us,allways a deep Gratitude to u for filling our heart & soul with this divine love forever🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@saishete8649
7 ай бұрын
🙏🏻Swamiji🙏🏻allways bless u abundantly in all areas of ur life🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@anitakarandikar3182
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद एकदा या प्रार्थने ची विनंती केली होती
@ShamikaBhide15
Жыл бұрын
🙏🏻😇
@pratibhajunjarkar4385
Жыл бұрын
वा खूपच सुंदर मन अगदी तल्लीन होऊन गेले आवाज खूप सुंदर आहे या प्रार्थनेत किती अर्थ दडला आहे 👍🙏🙏
@ramdaskshirsagar637
Ай бұрын
खूप छान, गोड आवाज , मनाला शांत वाटते.🙏🙏🙏
@Svtupkari
Жыл бұрын
प्रार्थना ऐकून मन प्रसन्न झाले हार्दिक अभिनंदन अनेक शुभेच्छा
@vidyadabholkar8999
7 ай бұрын
।।श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः।।
@kulkarni.sunilkulkarni4279
Жыл бұрын
अतिशय सुंदर. ॐ राम कृष्ण हरी
@SwaroopkulkarniPoetry
3 ай бұрын
खुपच भावपूर्ण गायली आहे वर प्रार्थना!!
@shivanimahajan3237
11 ай бұрын
अप्रतिम सुमधुर आवाज प्रसन्न वाटल ऐकून 👌👌🌹
@sgp9999
Жыл бұрын
Very divine words and equally beautiful voice. 🙏🙏🙏
@ashokshinde3939
2 ай бұрын
हरी ओम तत्सत
@pratibhakulkarni5154
2 ай бұрын
शमिका, खूप सुंदर आवाजात भावपूर्ण ही प्रार्थना गायली.ऐकत राहावे से वाटते
@vaidyatutorials
Жыл бұрын
🙏🌺 🌸 ॐ राम कृष्ण हरी 🌸 🌺 🙏
@gauripuranik9536
Жыл бұрын
अतिशय भक्तीरसपूर्ण आणि अंतर्मुख करणारे गायन
@nileshgokhale8690
9 күн бұрын
Khop sundar
@AmrutaVahikar
3 ай бұрын
खूपच सुंदर अगदी भावपूर्ण! मन तल्लीन झाले ऐकतांना.👌👌
@RadhikaGhule
5 ай бұрын
ही प्रार्थना कोणत्या रागात बांधली आहे? खूप भावपूर्ण गायली आहे
@RanjanaKulkarni-s6i
Ай бұрын
खुप सुंदर आहे प्रार्थना
@gauripuranik9536
11 ай бұрын
दिवसाची सुरुवात प्रसन्न करण्यासाठी शमिकाची वर प्रार्थना मी रोज ऐकते
@sunitasalunke8650
3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@anantmise9798
7 ай бұрын
शमिका ही प्रार्थना आज पहिल्यांदा ऐकली.अतिशय गोड.तुला दैवी प्रतिभा लाभली आहे.अभिनंदन
@kanchanmagdum3704
Жыл бұрын
स्वामी जी ची कृपा
@mohanabhide1150
Жыл бұрын
खूप भावपूर्ण mhatla आहेस. सकाळ प्रसन्न झाली
@anuradhanarkar5990
10 ай бұрын
अतिशय भावपूर्ण स्वरात सादरीकरण खूप छान शमिका आमच्या रत्नागिरीची म्हणून तुझा अभिमान वाटतो सध्या अमेरिकेत u tube var तुझ्या भावपूर्ण गोड आवाजात स्वामींचे अभंग ,भूपाळी,वर प्रार्थना पसायदान ऐकताना खूप आनंद ,समाधान,शांती मिळाली
@rajanigodbole9775
Ай бұрын
अप्रतिम स्वर आणि भजन!
@sujatashelar2534
6 ай бұрын
किती गोड गायलीस ग शमिका भक्तिरसात न्हाऊन निघाले
@saraswatitopagi6809
3 ай бұрын
राम कृष्ण हरी🎉❤
@liladharkillekar7519
7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद शमिका !! परमेश्वर तुझे खूप खूप भले करो ही सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏🙏
@sanjaymundle8802
Жыл бұрын
सुंदर व श्रवणीय
@dulatrivedi5597
Ай бұрын
किती सुंदर आवाज आहे, स्वामीन ची कृपा आहे ❤
@anitakulkarni5576
5 ай бұрын
खूप छान सुंदर अप्रतिम ऐकायला खूप छान वाटले मन खूप शांत झाले
@saurabhkumbhar4492
Жыл бұрын
अतिशय सुंदर......|| 🕉️ राम कृष्ण हरि ||
@SunitaDeshpande-o6p
6 ай бұрын
फारच छान ...... शमिकाताई आपण श्री स्वरूपानंद स्वामींचा अनुग्रह घेतला आहे का ॽ
@Praharsha2189
Жыл бұрын
Om Ram Krushn Hari
@geetakumbhare9334
Жыл бұрын
Khup chaan
@varshapatil-x3b
2 ай бұрын
आपला आवाज खुपचं गोड आहे आपण सुरेख गाता शतशः प्रणाम धन्यवाद
@vinayakW-o4e
4 ай бұрын
Aham Twam Sharanam❤
@surekhakulkarni184
5 ай бұрын
सौ सुरेखा गोपाळ कुलकर्णी आवाज सुंदरच आहे किती छान एकदम मस्त शांत अनुभूती येते धन्यवाद
Пікірлер: 186