प्रसाद टोले ची आदावत एकच दिवशी दोन ठिकाणी हळदी ! हळदीना फुल केली धम्माल ! Prasad Tole Vlog
एकच दिवशी खुदगर्ला आणि कासने गावात दोन्ही ठिकाणी हलदी होत्या खुटघर ला माझा जिवलग मित्र तर गावात आमच्या नात्यात हलदी होत्या दोन्हीकडे जाणार त्याच्यामुळे पहिल्यांदा खुदगळला थोडासा जाऊन नाचलो आणि नंतर गावात आलो दोन्हीकडे फुल धमाल केली ती धमाल तुम्ही नक्की बघा पण मला आवडली असेल तर अशाच नवनवीन धमाल बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा थँक्यू
Негізгі бет प्रसाद टोले ची आदावत एकच दिवशी दोन ठिकाणी हळदी ! हळदीना फुल केली धम्माल ! Prasad Tole Vlog
Пікірлер: 9