लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याबाबत अचानक टोकाचे अंदाज व्यक्त होऊ लागलेत. एकीकडे योगेंद्र यादव यांनी दावा केला की भाजप बहुमत पण गाठू शकणार नाही, तर दुसरीकडे प्रशांत किशोर हे अचानक एकापाठोपाठ एक मुलाखती देऊ लागलेत. त्यांचं म्हणणं आहे की मोदी यावेळी पुन्हा सत्तेत येणार. अर्थात मोदींचा पॉलटिकल ब्रांड आता घसरत चालला आहे, पण लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल तक्रारीचा सूर असेल, पण पूर्णपणे राग अजून नाहीय. प्रशांत किशोर अचानक मुलाखती देऊ लागल्यानं यापाठीमागे एक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न आहे की काय अशीही चर्चा सुरु झाली.
Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#prashantkishor #karanthapar #loksabhaelection2024 #modi #narendramodi #bjp #bjpnews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #ipac #loksabha #results #loksabhaelection
Негізгі бет Prashant Kishor: मोदींना तिसरी टर्म मिळणार यामागचं तर्कसंगत कारण काय?
Пікірлер: 919