किती अंत पाहणार प्रेक्षकांचा , झाले ना पुरे करा आता दाखवा खरे ,खोटे काय आहे हे सांगून मालिका पुढे ढकलण्यात यावी , तसेच सत्याचा लवकरात लवकर उलगडा दाखवावा
@sachin74484
2 ай бұрын
❤❤ very nice episode 😊
@Home-ef7ph
2 ай бұрын
सायली बेस्ट सुन आहे आजचा भाग खुप छान आहे ❤❤
@ponampatil2186
2 ай бұрын
1number ahe malika
@ashapardeshi6176
2 ай бұрын
सायली किती मंद वागते कधी कधी. सांगायचं सगळ्यांना पटकन की प्रतिमाला बोलता येत नाही . काही आठवत नाही. सगळे प्रश्न विचारत आहे प्रतिमाला. आता हे सांगायला सायली दोन आठवडे घेईल.
@aditishidhaye5964
2 ай бұрын
Best serial ❤❤ number 1 always ❤❤🎉🎉sayli rocks
@abhijitmore3213
2 ай бұрын
मालिका बेस्ट आहे फक्त दुसऱ्या मालिके सारख जास्त् तानू नका pls
@latakhot4795
2 ай бұрын
मालीका खुप छान आहे पण जास्त ताणु नका नाहीतर बघायला कंटाळा येईल
Пікірлер: 23