या भक्तिगीताचे विमोचन संगीत रत्न पद्मश्री पं. प्रसाद सावकार यांनी ५ सप्टेंबर २०२४ रोजी केले. या भक्तिगीताचे संगीत, स्वर आणि शब्द - डॉ. प्रदीप विठ्ठल सरमोकादम यांचे आहेत, ऑर्गन - श्री. दत्तराज सुर्लकर, तबला - श्री. संकेत खलप, मृदंग - श्री. किशोर तेली, टाळ- राहुल खांडोळकर, व्हायोलिन - सेलव्हीन ब्रागांझा, ध्वनी संयोजन - संजीवनी स्टुडिओ, पणजी, ध्वनी मिश्रण - श्री. सिद्धिराज शेट्ये, पार्श्वचित्र श्री. पवन माने, पगमार्क आर्ट गॅलरी, पार्श्व चित्र सहाय्य कु. समीक्षा च्यारी. Pratham Naman Ganapati Charana - Bhaktigeet, Devotional Song, Released on 05/09/2024 in the auspicious hands of Sangeetratna Padmashree Pt. Prasad Sawkar ji, Music, Words and Voice by Dr. Pradip Vithal Sarmokadam, Organ - Dattaraj Surlakar, Tabla - Sanket Khalap, Mrudang - Kishore Teli, Percussion - Rahul Khandolkar, Violin - Selvyn Braganza, Recorded at Sanjeevani Studio, Panaji, Sound Mixing - Siddhiraj Shetye, Background art - Pavan Mane Pugmark Art Galary (song copyright ©️ Pradip Sarmokadam), Design Assistance - Mis Samiksha Chari
Lyrics / शब्द
आतूर मन तव आगमना, प्रथम नमन गणपती चरणा,
सुख आनंद जगती जिवना,
नव भक्ती दावी रसना ll धृ ll
भालचंद्र मंगलमूर्ती, येता लाभे यश किर्ती
आरोग्य लाभे धन धान्य,
आरोग्य आणि समाधान,
विघ्नहर्ता गणराज, करी संकट नाशन,
शिवप्रीय सुत, गौरी नंदना ll१ll
प्रथम नमन गणपती चरणा...
झाले घराचे मंदीर, ग्राम झाले तीर्थस्थान
भक्तिमय आसमंत, सान होती मग थोर
एकदंत गजमुख हे दयाघना
दास प्रभु येई तवपदी शरणा ll२ll
प्रथम नमन गणपती चरणा...
सुख आनंद जनी मनी रंग, सान थोर होऊनी दंग, नव भक्ती दावी रसना.... प्रथम नमन गणपती चरणा...
Негізгі бет Pratham Naman Ganapati प्रथम नमन गणपती चरणा
Пікірлер: 73