गुरुमाऊली दादांना त्रिवार वंदन। घोर कलियुगात त्रासलेल्या जीवांना उत्तम जगण्याचा, प्रगतीपथावर नेण्याचं पुण्यकर्म आज दादा करत आहेत। या मिशन मध्ये कार्य करण्याची संधी मिळावी। धन्यवाद।
@seemashinde4281
4 ай бұрын
ज्ञान-विज्ञान आणि मानवी जीवन सोपं करणारी सुंदर मुलाखत। खूप खूप धन्यवाद निशिगंधा ताई। या मुलाखतीच्या माध्यमातून डॉ. साहेबांनी मानवी जीवनातील अज्ञान दूर केलं... हे पुण्यकर्म आजच्या पिढीला शिकवलत, खरं अध्यात्म व आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवलंत। आपणांस त्रिवार वंदन , विनम्रतापूर्वक नमस्कार.💐👌
@16912152
Жыл бұрын
❤ डॉक्टर साहेबांना त्रिवार वंदन आणि सुंदर मुलाखत सादर केल्या बद्दल दूरदर्शन व तुमचे मनःपूर्वक आभार🙏🏻🙏🏻
@nilamghule6864
10 ай бұрын
डॉक्टरांचे विचार ऐकून असे वाटले या जगात देवाने केवढी हुशार आणि प्रतिभावान लोक निर्माण केलेली आहेत. आपण त्यापुढे किती छोटे आहोत. डॉक्टर सुनील काळे तसेच डॉक्टर मो. सा. गोसावी यांना खूप खूप वंदन🙏🙏🌹🌹
@sujataparadkar7667
Жыл бұрын
कोटि कोटि प्रणाम गुरु माऊली दादा 🙏🙏 खूपच सुरेख मुलाखत..
@VarshasRecipes
6 ай бұрын
खुप सुंदर
@swatihadkar1118
Жыл бұрын
Thank you for beautiful interview
@ketkipalsule5248
10 ай бұрын
खूप छान प्रकारे समजावून सांगितले,कधीही या आधी अशी माहिती मिळाली नाही,देव धर्म आणि श्रध्दा,हे सगळं किती छान प्रकारे सांगितलं... धन्यवाद सर, दूरदर्शन आणि निशिगंधा ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद........
@madhurisohoni1899
Жыл бұрын
खूप छान माहिती आणि ज्ञान मिळाले! अप्रतिम! 👌👌🙏🙏🌹
@manishachaudhari6897
Жыл бұрын
खूप छान मुलाखत...❤ God bless sir🙏
@udaygogate5536
9 ай бұрын
अफाट, अचाट आणि अथांग ज्ञानाचा सागर. त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@minalkadam5291
Жыл бұрын
Dada khup aabhar
@manishachaudhari6897
Жыл бұрын
दूरदर्शन आणि निशिगंधा मॅडम यांची खूप खूप कृतज्ञता❤
@madhurisohoni1899
Жыл бұрын
अंबज्ञ 🙏🙏नाथसंविध 🙏🌹
@subhadasadekar9290
Жыл бұрын
Pl state whether pratima pratibha , this episode, englishmadhe aiku yeta yeil ka?
@CanvasLove
Жыл бұрын
Sunder ani Rushitulya mansa.
@Manishasonar2021
11 ай бұрын
🙏
@bilquismulla8726
Жыл бұрын
Namaskar..Atiuttam program ....but the viewers don't come to know the name of the great persons u invite...You r requested to mention their names in proper manner..so if a viwer watch the interview for a while ,he should know the name of the dignitaries...Dhanyawad.!
@You7436
Жыл бұрын
Guest - Dr. Sunil kale They introduced thier name at first.
Пікірлер: 21