History Made.... 🥳🥳🥳🥳🤘🏻🤘🏻🤘🏻
सर्वांना कळविण्यात अतिशय आनंद होतो की,महाराष्ट्र कृषि सेवा 2022 या परीक्षेत मा.श्री. प्रतिक राजाराम पाटील यांची कृषी उपसंचालक (क्लास वन) पदी निवड झाली आहे. त्यांचे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पूर्ली आहे व ते या गावचे प्रथम Class 1 अधिकारी झाले आहेत ते पण अवघ्या वयाच्या 23 व्या वर्षी.या बद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा ...!
🥳🥳🥳🥳💐🥳🥳💐💐🥳💐🥳💐🥳💐💐🥳❣️❣️❣️
Негізгі бет PRATIK RAJARAM PATIL (AGRI MPSC 2022, Rank-6) - Deputy Director of Agriculture, Govt. of Maharashtra
Пікірлер: 20