#pune #lonavala#pawana dam#pratipandharpur#journey #aag #motovlogs
नमस्कार मंडळी,आज आपण निघालो आहोत प्रतिपंढरपूर नावाने ओळखले जाणारे मावळ मधील दुधीवरे आपटी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर इथे.अतिशय सुंदर निसर्गाच्या कुशीत असलेले आणि निरव शांतता असलेले हे मंदिर आणि परिसर पिंपरी चिंचवड पासून साधारण 46 किमी अंतरावर आहे.तिथे जाणारा रस्ता ही पवना धरणाच्या बाजूने नागमोडी वळणे घेत जातो.चिंचवड मधून जाताना दोन मार्ग आहेत एक कामशेत वरून आणि दुसरा सोमाटने फाटा, परंदवाडी,थुगाववरून जातो.इथे आल्यावर मनाला जी शांतता मिळते ती शब्दातून वर्णन करता येणार नाही.चला तर मग तुम्ही ही माझ्याबरोबर.....
व्हीडिओ आवडल्यास लाईक करा,कमेंट करा आणि हो आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
Негізгі бет प्रतिपंढरपूर | Prati pandharpur | Places to visit near pune
Пікірлер: 93