माऊलीच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत जर आपल्या जीवनात 😢दुःखाचे प्रसांग आले तर माऊलीच्या जीवनातील प्रसंग एकले तर आपले दुःख काहीच नाही. किती बिकट दिवस पाहिले माउलींनी पण केव्हा कुटे कोणी त्रास दिला किंवा वाईट वेळ होती हे त्यांच्या लिखाणात दिसत नाही. काय विचार आणि काय हृदय असेल माऊलीचे खरच माऊली जगाची माऊली (आई) आहेत.
@firesquad3725
2 ай бұрын
ईश्वराला आपल्या जिवनात जागृत कराचे असेल तर असे प्रसंगातून जावे लागते.
@Sarthakgaming1917
7 ай бұрын
ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊली हे ऐकल्यानंतर महाराज खरच तुम्ही एक खुप अतिशय सुंदर कीर्तनकार आहे महाराज काय प्रसंग असेल आजच्या 700 वर्ष आधीचा आणि मायबाप दोघे नसताना काय प्रसंग आला आणि लोकांनी किती छळ केला हे ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो . राम कृष्ण हरी
@deepakraskar662
2 ай бұрын
खरोखर समोर बसलेले तर रडणारच पण यु ट्यूबवरती एकणारे सुद्धा रडल्याशिवाय राहणार नाहीत!!! !!राम कृष्ण हरी माऊली!!
@PravinWaghmode-t8r
2 ай бұрын
अनावर झाले माऊली 🙏 संताना येवढे दुःख दिले जनतेने तर अपून मानस आहे
@EknathKankure
Жыл бұрын
मनाला स्पर्श करून गेली महाराज तुमची कथा सर्व सुकणी तरुण मंडळी व ग्रामस्थ मंडळी तर्फे महाराजांचे लाख लाख आभार
@AnilDhule-ib4ch
6 күн бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
@dnyaneshwarsawant-wn4vf
29 күн бұрын
खरोखरच महाराज डोळ्यांत पाणी थांबत नाही कारण माझी आई देवाघरी गली.आज आईची आणी माउलीची आठवन यते मला
@subhash3403
8 ай бұрын
माउली आपणास नमन.आपल्या ओघवत्या वाणीने सर्व श्रोते ना आपण त्या प्रसंगात नेऊन सोडलं. धन्य आहात आपण
@gangadharraopawar530
4 ай бұрын
माऊलीचे जीवन चरित्र सांगून हुबेहूब श्रोत्यांना माऊलीचे दर्शन दिले.धन्यवाद महाराज.जय हरी.
@sunilsolat3000
14 күн бұрын
करूण रस ग्रेटमाऊली 🙏🚩🌷💐💕
@ateshpandhare
5 ай бұрын
खरंच महाराज मनाला स्पर्श करून गेले माऊली असं कीर्तन केलात 🙏 जय हरी 🙏🙏🙏🙏
@ranjanakamble-h5u
8 ай бұрын
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ❤❤❤❤❤❤
@bhagwanpatil5138
Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@AarunaRajurkar
9 ай бұрын
अत्यंत भाव पूर्ण कीर्तन झाले सर्वांना अश्रू अनावर झाले माहित असलेला प्रसंग डोळ्या समोर उभा राहिला नमस्कार महाराज
@ह.भ.प.किरणखटावकरमहाराजकिर्तनका
8 ай бұрын
खरोखरच अश्रू अनावर झाले..महाराज.. माझी आई देवाघरी गेली.. आज आईची व माउलींची खूप खूप आठवण येते रे देवा..
@meenakshilobhe2841
7 ай бұрын
देवा तुम्ही किती दुःख सोसली म्हणून झालात विश्वाची माऊली🚩🙏🙏🚩
@tusharmahanuni4024
10 ай бұрын
गेले दिंगबर ईश्वर विभूती राहिल्या ती र्कि ती जगा माझी
@jayprakashpatil7714
9 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज खरोखर आश्रू अनावर झाली राम कृष्ण हरी
@rahulkakad6356
6 ай бұрын
वा महाराज शब्दच सुचत नाही काय बोलावं तुमच्याबद्दल खूपच सुंदर.
Deva tumhi khupch traas sahan kela mahnun aaj ya vishvachi Mauli zale Deva 🙏🙏💐💐🚩 sadguru dhaneshwar Mauli 🙏🙏💐💐
@balajikhanpate6279
4 ай бұрын
समाज माउलींचा इतका छळ केला तरी माऊलींनी ह्या समाजाचे उध्दार होण्यासाठी ज्ञानाचे भांडार असलेले ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला दया क्षमा शांती हे संताचे लक्षणं आहेत
@BigDealBusiness4747
Ай бұрын
आपले ज्ञानेश्वर माऊली❤🙏🙏🙏
@royal-n4v
10 ай бұрын
चार वेळेस ऐक लो महाराज कथा 🙏🙏 खूप सुंदर महाराज
@chandrakantkhanvilkar670
17 күн бұрын
अत्त्यत भावपुर्ण कीर्तन. त्यावेळचा प्रसंग उभा केलात.
@pandurangtambe5290
9 ай бұрын
खरोखरच प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद ईश्वराने तुम्हाला दिली आहे महाराज 🙏
@KailasGhodake-ow6ct
9 ай бұрын
सारयाजगाचीमाऊलीज्ञानसागर
@nitinshinde6997
7 ай бұрын
@@KailasGhodake-ow6ct ⁶quick ⁹9
@yogeshpradhan2081
8 ай бұрын
खुप सुंदर जी महाराज
@AshwiniNagargoje-co7mc
22 күн бұрын
जय हारी विठ्ठल महाराज 😭😭
@shrikantmadiwal7605
Жыл бұрын
👍 out standing video kharch khup Sundar video aahe ramkrishna Hari❤❤
@surekhapuranik5874
2 ай бұрын
निवृती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई विठ्ठल रखूमाई का जगानी एवढा त्रास दिला किती किती सहन केला देवा पांडुरंगा ❤❤❤
@sideshvarmhatre2613
3 ай бұрын
Mi 2024made pahat jay mauli aj pahu kiti like milatatat
@SachinPatil-p9c
6 ай бұрын
महाराज खरंच खूप छान कथा करता आमच्या सोनी गावात झालेली भागवत महापुरान ही कथा खूप छान झाली
@pradeepjadhav5356
9 ай бұрын
अश्रु अनावर झाले....महाराज ...जगाची माऊली आहे ती.ज्ञानेश्वर माऊली.
@shubhamnagre5066
9 ай бұрын
ओके
@namdevburgude1762
9 ай бұрын
🎉
@YogeshJadhav-yh8jc
6 ай бұрын
@@shubhamnagre5066😊😊😊😊😊😊
@prakashmahajan2937
7 ай бұрын
Ram krishn Hari mauli 🙏🙏🙏🙏
@ranjanaparthe3237
8 ай бұрын
खुप छान महाराज खरोखरच अश्रू अनावर झाले
@nitinshinde6997
7 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏
@panchalbalaji409
8 ай бұрын
खुप सुंदर वर्णन केले आहे महाराज ❤👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@coollove9705
8 ай бұрын
शब्द अपुरे आहेत माझे 😢😢 अश्रू बोलतात ज्ञानराज योगी माझा मुक्ताई बोलतात
@shridharkhadye2770
9 ай бұрын
जय ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली माऊली.
@sanjaynevase8584
7 ай бұрын
खूप छान अप्रतिम महाराज
@gadeloharrajendra3157
6 ай бұрын
माऊली शब्द नाहीत कोनाकडेही जय हारी माऊली
@deepakkharat1361
3 ай бұрын
महाराज माझी आई सोडून गेली तिला जावून तीन वर्ष झाली तरी ही आज आठवण येते
@sarjeraowagha4386
9 ай бұрын
😢 राम कृष्ण हरी माऊली ताटी उघडा ज्ञानेश्वरा🚩 😢
@radhekshirsagar7092
9 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@gahininathchavan8302
Ай бұрын
Dany ti माऊली dany te bhavde राम कृष्ण हरी माऊली
@priyakanawade6306
3 ай бұрын
राम कृष्ण हरि। खुपच सुंदर
@AstureRekha-ot1pf
8 ай бұрын
Nice explanation.Jay mauli muktabai
@sureshteke8028
6 ай бұрын
छान सांगता महाराज तुम्ही कथा
@SarveshGangandhre
5 ай бұрын
खूप छान प्रवचन महाराज 🙏🙏
@RohanShirsat-zn1qn
Ай бұрын
राम कृष्ण हरि महाराज अप्रतिम 🎉❤🎉
@latakudalkar6878
4 ай бұрын
खरोखरच खूप छान
@amolpise7636
Ай бұрын
डोळ्यातलं पाणी थांबत नाही महाराज .....
@DilipKadam-l8n
9 ай бұрын
जय हरी माऊली
@yashkait6977
5 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❣️🙏🙏💐🥺
@SmitaKorke
6 ай бұрын
Sathe Maharaj tumhi kirtan pn khup chhan karta tumchya kirtanat sagle Sarjapur radate. man khup bharun yete tumhi khup great ahatmaharaj
@ashadighe-vl6ff
2 ай бұрын
खरंच खूप खूप छान जय हारी माऊली
@ramagasti1698
9 ай бұрын
🌹🙏🌹🙏🌹😭 माऊली माऊली रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏
@bhausahebbhalerao5263
8 ай бұрын
अतिशय सुंदर😢😢
@प्रकाशधोतरे-घ4ङ
9 ай бұрын
🚩🌺राम कृष्ण हरी 🌺🚩
@sunilkale8494
6 ай бұрын
Ram krishna hari mauli
@PavanMaharaj-dq9it
Жыл бұрын
‼️खुप सुंदर बाबा 🙏‼️
@jintendrasuryawanshi9723
Жыл бұрын
खुप खुप सुंदर सांगितल महाराज खुप रडु येत महाराज आयकून
@sharadvishe7743
5 ай бұрын
जय हरी महाराज
@shankarhoge4073
Ай бұрын
माऊली आधार
@niwruttisongire6002
6 ай бұрын
अश्रू अनावर झाले माऊली धण्य आहात 😢😢
@SamadhanSonawane-rq1dk
6 ай бұрын
माऊली माऊली माऊली माऊली माऊली
@amardeshmukh3075
9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर माऊलीच चरित्र 😂😂
@shankokate9374
8 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@sonyababar2902
8 ай бұрын
महाराज खुप छान किर्तन सांगितलंत अश्रू अनावर झाले
@shivajilamb2976
Ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज आपणास सासटंंग दंडवत😂
@DewanandLakhe
9 ай бұрын
राम कृष्ण हरी विश्व माऊली 😢😢😢
@gadade4536
6 ай бұрын
🚩🙏राम कृष्ण 🙏🚩
@AshwiniNagargoje-co7mc
22 күн бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी 😭
@Navnath-d2c
4 ай бұрын
जय महाराज खरं आहे महाराज वाईट वाटत
@3Draj9296
9 ай бұрын
Jay shree naineshwar mavali
@archanajadhav9049
3 ай бұрын
ज्ञानेश्वर महाराज हे संपुर्ण जगाची आई आहे
@PrakashKakade-bk6ve
11 ай бұрын
🙏🙏🙏 माता पार्वती पिता हर हर महादेव की जय हो ऊं नमः शिवाय 🌹🌹🌹🔱🔱🔱☘️☘️☘️🙏🙏🙏
@SairajKhelvane
8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरी
@SuyogArote-ys6lq
6 ай бұрын
माऊली
@shankarastarkar1935
6 ай бұрын
महाराज यांनी केले काम तूम्ही करत आहे धण्यवाद 😢
@HanumanPayghan
8 ай бұрын
Khup sundar
@sagardandge6364
Ай бұрын
महाराज आळंदीतील पंडीताना माहित नव्हते माऊलीचे आई वडील साक्षात जगाचे विश्व दाता विठ्ठल रखुमाई होते
@kamalpadmane2515
3 ай бұрын
Mauli yevad dukkh tur aple jivanat nahi
@walmiknarale8480
2 ай бұрын
🌿 अश्रु अनावर झालेत धन्य आहात महाराज🌿
@ashoksatpute5003
4 ай бұрын
रामकृष्णहरि माऊली
@amaryendarker4043
10 ай бұрын
दाटे कंठ लागे डोळियां पाझर 🙏🏻
@DattaraoBhosle-f5n
8 күн бұрын
चार शे.वर्षापूवीचा.खरा प्रसन्ग उभा.केला.डोळ्यासमोर.
@marotichintale8613
3 ай бұрын
Jay hari mauli ji 🎉😢
@ayushrajeshendage6453
2 ай бұрын
महाराज सलाम आहे तुम्हाला ❤
@badshahabibave6528
7 ай бұрын
खरच आपण वरनन केलया सारखी माझे मुलांची आई देवाघरी गेली मला रडु येत होते जयहरी माऊली😢
Пікірлер: 232