अंतरवाली सराटी येथे ह भ प भरत (बाळासाहेब) शिंदे यांनी १३४वी किर्तन सेवा केली त्यावेळी मराठा समाजावर पूर्वी व आता कशा प्रकारे अन्याय केला जातो हि गाथा च वाचून दाखवली. हे किर्तन प्रत्येक मराठा समाजाचा व्यक्तीने ऐकावे आपल्या डोळयात पाणी आल्या शिवाय राहणार नाही.
#Bharatshinde
#kirtanmarathi
#newkirtan
#maratha
#manojjarangePatil
#मराठा_आरक्षण
#maratha
Негізгі бет प्रत्येक मराठ्यांचा डोळयात पाणी येईल असे किर्तन ह भ प भरत (बाळासाहेब)शिंदे
No video
Пікірлер: 295