खूपच छान व्हिडिओ आहे. असे प्रत्येक आई वडिलांनी मुलींना समजून सांगितले पाहिजे. तरच मुलींचे संसार टिकतील
@ASMR_gamemaster
4 ай бұрын
सगळ्या आई वडिलांनी जर तुमच्या सारखे शिकवले तर सर्वच कुटुंब सुखी होतील 🙏
@user-mo6df7kk6q
3 ай бұрын
खूपच छान आहे व्हिडिओ असा विचार प्रत्येक मुलीच्या आईने आणि वडलांनी केला तर कोणत्याच कुटुंबात वाद होणार नाही
@neelimadoke8238
4 ай бұрын
हि व्हिडिओ क्लिप खुप सुंदर... बोधप्रद आहे.....असे आई वडिल जर सर्व मुलींचे कान उघडुन..... समजुन सांगणारे असले तर नविन पिढिचे संसार खरंच सुखाचे होतील........माझ्या बहिणीच्या मुलीचे दिड वर्षापुर्वि लग्न झाले.....मुलगी व जावई दोघेही इंजीनियर आहेत....लग्नानंतर मुली माहेरी सासरचे काहीना काही उणे दुणे सांगण्याचा प्रयत्न करतातच....सासरचे कौतुक करणारी मुलगी १०० त....एखादिच...पण माझ्या बहिणीच्या मीस्टरानी व बहीणीनी....मुलगी एक दोनदा माहेरी....आल्यावर कुठलाही विषय निघाला की लगेच बोलायचे सासरच्या विषयी काहीही बोलत सुटायचे नाही....आम्ही ऐकणार नाही....तुझ्या सासरची लोक तुझ्यापेक्षा आम्ही चांगली ओळखतो..... खरंच....मलाही खुप आनंद वाटला.....व दिड वर्षात बहीणीची मुलगी सासरच्या घराला आपले घर समजुन....खुप छान सर्वाची लाडली बनुन सासरी आहे....क्लीप पाहुन बहिणीचे व तिच्या मिस्टरांचे खुप कौतुक....मुलीचे संसार उध्वस्त करणारे मुलीच्याच माहेरची लोक असतात
@asha518
4 ай бұрын
Ft
@shobhatiwari2841
3 ай бұрын
16:05
@JanabaiDhore
3 ай бұрын
Ppl pp l0p0😊😊😊😊😊😊😊
@arunajoshi923
2 ай бұрын
😮
@user-cy2pr1xo9n
17 күн бұрын
Pl L
@alkavardhe5430
4 ай бұрын
आईनेच आपल्या मुलीला छान संस्कार द्यावे तरच संसार सुखाचा होतो
@user-bg8qq5hk4s
4 ай бұрын
आता च्या पिढ़िला छान संदेश दिलात . जे तुम्ही तुमच्या आईबाप, सासू सासर्या ना द्याल भविष्यात तुमची मुले तेच तुम्हाला व्याजासह परत करतील.
@bharativaijwade9905
4 ай бұрын
अहो हे तुमचं व्हिडिओ आई मुलीच्या आई-वडिलांसाठी खूप धडा शिकवणारा आहे
@mayurjadhav8425
3 ай бұрын
अगदी बरोबर आहे अगोदर आई ही सासू असते..म्हणजे मुलीवर चांगले संस्कार होतात. मुलगी नांदते म्हणजे उपकार नाही करत. तर सासर हेच आपले घर आहे. व सासूसासरे हे आपले आईवडील आहे. त्यांच्या मुळे आपल्याला नवरा मिळाला. ह्याची जाणीव ठेवा.
@vasudhaparadkar5000
4 ай бұрын
❤ आईने आपल्या मुलीला छान संस्कार द्यावे तळ संसार सुखाचा ह़तो.
@RajamatiGite
3 ай бұрын
शितल तूझा सुखाचा संसार झाल्यामुळें धन्यवाद
@nainajore1197
4 ай бұрын
खरच खूप छान पद्धतीने संदेश दिला आहे ताई तुम्ही पण खर सांगू का ताई काही काही ठिकाणी माझ्या ऐकण्यात ल बघण्यात पण की मुलीचे वडील नाही पण मुलीची आई सरळसरळ सांगत असते सर्व सोडून माहेरी ये (. ह्याच आईला स्वताला देखिल समजल पाहिजे की आपण किती वर्ष आपल्या लेकरांन बरोबर रहाणार आहोत शेवटी जसा आपण उन वारा पाऊस ह्याच्या झळा सोसल्या आणि त्या सोसल्या शिवाय सोन जस अग्नी मध्ये तावून सुलाखून निघत नाही तस आपल्या लेकरांनच पण निघणार नाही धन्यवाद ताई दादा तुमचे आजच्या पिढीला अशा समजून सांगणाऱ्या आईवडिलांनची गरज आहे
@kavitadadave4204
3 ай бұрын
खुप छान आहे सगळ्या आई वडिलांची शिकवण अशी पाहिजे
@AmolShrivastav007
4 ай бұрын
असे व्हिडिओ बनवून किती संसार तुटण्यापासून वाचवते तुम्ही धन्यवाद
@ushapatil9989
Ай бұрын
असेच आईवडील सर्व मुलींचे असावेत
@nandagosavi3271
4 ай бұрын
आई बाप खुप छान आहे समजदार
@manishabhatkar3258
4 ай бұрын
हा काय त्रास का, लग्न कशाला करतात,प्रत्येकाला समजले पाहिजे,, आई वडील छान समजत आहेत, अस पाहीजे,, असे आई वडील असतील तर कधीच घटस्फोट नाही होणार,, 🙏💐
@user-wv4cc8uq9c
Ай бұрын
अख्या व्हिडियो मध्ये हा व्हिडियो एकच नंबर .समाज प्रबोधन करण्यासाठी उत्तम व्हिडियो.❤❤❤ग्रेट
@nilamlakhan7409
3 ай бұрын
खरंच खूप छान समजावून सांगितले मुलीला मस्त किपीअप ❤
@santoshlande434
4 ай бұрын
बाबुरावदादा, ज्योतीताई, खूपच समजुतदारपणा दर्शविला आहे धन्यवाद, गंगाराम भाऊ खूप छान, मधुभाऊ, शितलवहिनी, खूप खूप खूपच छान, अभिनय केला आहे, शरद कुटे, कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ ,🙏👏🚩🚩😀😊😅🚩🚩🚩
खुप छान एपिसोड बनवतात मनापासून धन्यवाद सर्व टिमला 👍👍👍♥️♥️🌹🌹
@user-wu3sj1px9h
2 ай бұрын
Grateful Epi omsai ram
@MAHARASHTRA.TIGERS9921
4 ай бұрын
तुम्ही कुठे राहता, हे कळवा नाशिक जिल्ह्यात कुठे 😊
@Sharad_Kute_Comedy
4 ай бұрын
Saykheda
@chitrapradhan1030
4 ай бұрын
Very nice 👌
@banashaikh1785
4 ай бұрын
छान व्हिडिओ
@RavindraMore-wz6pq
2 ай бұрын
खुपच छान भाग आहे
@sunitasakpal602
Ай бұрын
Khupch chan aaiche sanskar kdihi n pusnare asawet
@milindpanpatil6473
4 ай бұрын
खूपच छान विडियो
@user-ey6oo5qf4y
4 ай бұрын
👌👌
@RajRril
4 ай бұрын
कमेंट वाचून एपिसोड बघितला पण खरंच छान आहे ❤❤
@surekhapuranik5874
Ай бұрын
चार गोस्टी समजून सांगायच्या पण घरात घ्यायचं मायेन जेवण करायचं मग पाठवायची काय
@sulochanagavali2056
4 ай бұрын
आईं वडील देवा सारखे
@surekhapuranik5874
Ай бұрын
शितलचे सासरा पाच वर्षापूर्वीच वारले आणि लेकीला पाणि तर द्यायचं नं
@amitasule9995
4 ай бұрын
सून येईपर्यंत सासू सास-यांची तब्येत ठणठणीत असते.सून आल्यावर मात्र एकदम एका रात्रीत म्हातारे होतात. आश्चर्य आहे.🤔🤔🤔🤔
@trendyshopping153
4 ай бұрын
Aaj na udya hi vel tujhyavar yenar ahe mag kalel karan ek divas pretekala mhatrpan konala Chukat nahi
@bhikchandvyavahare3111
3 ай бұрын
@@trendyshopping15314:36
@rajeshdavhale3700
10 күн бұрын
बरोबर@@trendyshopping153
@sanjaygujar2922
4 ай бұрын
Chan
@mahalingtingare2259
4 ай бұрын
Very. Good
@Sharad_Kute_Comedy
4 ай бұрын
Thanks
@user-xp7po3yc5l
4 ай бұрын
Good night bauu
@machhindrawaman9034
4 ай бұрын
🤴👏👏👌😇
@bharatijoshi1005
4 ай бұрын
Sun jeva sagale sodun ghari yete Teva jar sasune Tila hidisfidis kele tar sunene Kay karayche sun Navin aste Tila sasune premane vagavle pahije ase mala vatate Karan sasu jeva bed var jate Teva sakkhi sunach janlajjesathi tiche sarv karate
@ishratsayyed53
4 ай бұрын
😢
@pccricket5861
3 ай бұрын
Husband is best shital you go immediataly to your husband
@anitathorat5829
4 ай бұрын
Nevardev
@pccricket5861
3 ай бұрын
Best father mother shital
@shanay5
4 ай бұрын
Guys hamare ghar mein iska ulta
@ManishaPatil-dw4iu
4 ай бұрын
Chu
@user-qb8wj1en1g
4 ай бұрын
अदर्श घेन्यासारखा एपिसोड मधुकर कुटे साहेब आणि बाबूराव जोती ताई एक नंबर एक्टिंग ❤ निफाड
Пікірлер: 87