Mumbai To Malvan
ह्या व्हिडिओ मध्ये आम्ही मुंबई ते मालवण पर्यंतचा प्रवास दाखवला आहे यात आम्ही मुंबई वरुन रेल्वे प्रवास कुडाळ येथून एस टी बस चा प्रवास दाखवला आहे. त्यातच मुंबई वरून मालवण ला पोहचेपर्यंत आम्हाला एकाचे किती खर्च झाले ह्याची माहिती व्हिडिओ मध्ये दिलेली आहे म्हणून मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा.👍
#konkan #malvan #sindhudurg
Негізгі бет प्रवास मुंबई ते मालवण पर्यंतचा- अगदी कमी खर्चात/ Mumbai To Malvan Under 275₹🤑/कोकणकन्या एक्सप्रेस
No video
Пікірлер: 16