'प्रेम कविता' म्हटलं की नेहमीच आठवते ती ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली
'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नि आमचं सेम असतं....'
ही अजरामर कविता....
मी सुद्धा सर्व रसिक वाचकांप्रमाणे अनेकदा ही कविता वाचली आहे. पण मला जेव्हापासून प्रेमाची परिभाषा कळू लागली तेव्हापासून मला प्रेम वेगवेगळ्या रूपात गवसत आले आहे आणि म्हणूनच मंगेश पाडगावकर यांच्या कविभावनेचा आदर करत मी माझ्या कवी भावना आणि प्रेमाची मला उमगलेली परिभाषा माझ्या या कवितेतून मांडत आहे✍️💖
@ar.tworld #माझीकविता #माझीलेखणी #प्रेमकविता #प्रेम #love
Video credits : My love Dr. Nikhil Narkar
Негізгі бет Prem|प्रेम|Love| तुमचं आमचं सेम नसतं.|Mangesh Padgaonkar|मंगेश पाडगांवकर|कविता|poem| Valentines day
Пікірлер: 18