Aapke acting aapka har style bahut pasand aata hai
@santhoshfernandes7838
Жыл бұрын
Priyaji, maine aapki 'aamhi dogi' ,'pimpal' Marathi movies ko itna enjoy Kiya hai,jab aapka interview dekhne ke liye mein lapak pada.🔥🔥
@vijayshrishinghal1762
Жыл бұрын
Hai Priya bapat city of dreams sirf aur sirf aapke Karan Hun mein nahin dekha hai
@स्वराज्य-छ1थ
Жыл бұрын
दोन मराठी माणसे हिंदीत का Interview घेत आहेत??? प्रिया बापट यांना हिंदी चित्रपट सृष्टीत कोण ओळखते?? मोजकेच चित्रपट हिंदीत आहेत त्यांचे त्यातही पात्र छोटे आहेत! ज्या भाषेमुळे मोठे झालात त्याच भाषेत हे व्हायला हवे होते जेणेकरून आपल्याच लोकांना कळेल! एखादा हिंदी भाषिक कलाकार असला असता तर समजू शकतो हिंदीत, पण ज्या मराठी भाषिक चाहत्यांमुळे मोठे झाला आहात त्यांना गृहीत धरत असाल की त्यांना हिंदी कळतच असेल ह्या सारखी लाजीरवाणी गोष्ट नाही! ज्ञानेश्वरी किमान मराठी कलाकारांचे तरी मराठीतून इंटरव्ह्यू तू घ्यावेत ही अपेक्षा!
Пікірлер: 4