श्री स्वामी समर्थ.सर्व छान आहे, पण कधी ही आनंदी खुष दिसत नाही.त्यामुळे घरात कधी वातावरण नीट नसते.
@Vlogger___ritik-rx
3 ай бұрын
ताई तुमचा स्वभाव भाऊचा स्वभाव खूप छान आहे तुमच्यासारखी नंदन नंदाई भेटायला नशीब लागते
@KanchanPathare-yz4ui
3 ай бұрын
भुईमूग मध्ये भाजीपाला लावायला पाहिजे होता तुम्हाला तर पाणी होतच ना❤
@srushtipatil2603
3 ай бұрын
Priyanka always nervous ch aste😮
@AniketBotre-ss3pd
3 ай бұрын
प्रियंका हसत खेळत राहायचा पूजा बघ कशी हसत असते
@cookwithpri3522
3 ай бұрын
Tikde sagl aai ani pooja krtey hichya pori n poranche tifin jewan tyamule aaramat rahayla ali ahe priyanka tai kde
@ParveenShaikh-jg7hr
3 ай бұрын
Nashta Udhas Priyanka Tai
@vaishalikumbhar5650
3 ай бұрын
प्रियंका ला जरा हसत खेळत राहयला सांगा असा चेहरा पाडून बसल्यावर कसं दिसते ते सोमा दादा ला याच गोष्टी चा राग येतो ती बिनधास्त बोलते नाही तुम्ही च बघा किती हसत खेळत बोलता किती बोलक्या आहात तुमच्याकडे बघितल्यावर प्रसन्न वाटत बाकी विडीओ छान आहे
@megha4049
3 ай бұрын
Priyanka tai khup lucky aahes ashi नणंद nashibvalyana ch milte
Tila tichya aai Che papa Che tension Ahe bichari la😢
@Vlogger___ritik-rx
3 ай бұрын
मला तर नंदन नाहीच आहे पण तुमचा व्हिडिओ पाहून मला खूप चांगलं वाटते ताई
@SeetaWaghmare-vo2cg
3 ай бұрын
ताई किती जीव लावती ग मी पण माझ्या भावाच्या मुलाना असच जीव लागते मला दोन भाऊ आहेत एकच नाव सोमनाथ आणि एकच जाग्रत तै पण मला खुप जीव ( लावतात तुझ्| व्हिडीया बघितल यावर माझ्या पटकन भाच्याची आठवण येते मला तुमचे व्हिडियो खुप आवडतात❤❤❤❤
@kundlikmane3852
3 ай бұрын
Priyanka cha tond nehmi padlelacha ast jara pan hasra chehra nahi ticha hasav thod video chalu astana apala
@AnjaliKachare-h5q
3 ай бұрын
Tai tu komdya krr
@narayankalange2008
3 ай бұрын
ताई प्रियांका ताई ला ठेवून घ्या थोड्या दिवस
@DattaAdale-dq7du
3 ай бұрын
ताई मी तुम्हाला बघितलं की माझ्या बहिणी ची आठवण येते ती या जगात नाही मी रोज तुमचे विडिओ बगते खूप छान असतात
Tai mla vatte priyanka tumchya bhavachya tapat swabhavamule bhiunach rahte
@ArchanaSalunkhe-u7u
3 ай бұрын
ताई प्रियांका गरीब आहे सोमा दादा ला थोडं समजून सांगा ताई
@ashaladkat6000
3 ай бұрын
तु बीचारी सगळयाना समजून घेते
@ashaladkat6000
3 ай бұрын
प्रीयंकाला धाडसं होतं नाही
@umeshdorale2973
3 ай бұрын
ताई प्रियांका नाराज का आहे
@VandanaPadalkar-zp8rx
3 ай бұрын
Tai priynkala bghun khup vait vatty .tila aaich prem nay milal.pn tumi aai sarkh prem kratay...tai priynkala bghun dolyat pani yet khup grib ahe priynka. Tai somala samjava
@कोकणएकओढ-ध6ब
3 ай бұрын
काय करता ते करा आम्ही पाहणार फक्त 😂
@gajanankale780
3 ай бұрын
Hi Tai
@KavitaMunde-hr7nl
3 ай бұрын
कसा आहे ना जगामध्ये हासत खेळत कसं राहायचं याची समज नाहीये प्रियंकाला त्याचं कारण हे की ति कधी बाहेर पडले नाही तिचं आयुष्य फक्त चार भिंतींमध्ये आणि तीन लेकरा मध्ये फक्त तिने एवढेच पाहिलं आहे जरा तिला बाहेरची सवय लावली असती ना तर ती हसत खेळत राहिली असती प्रियंकाला स्वतः भाजीपाला आणायला पाठवायला पाहिजे होतं सोमा दादा तुम्ही तर तिला कळलं असतं जगामध्ये कसा राहायचं त तिला कळत नाही तिला कळत नाही म्हणून तिला कुठेच बाहेर पाठवायचा नाही आणि त्यामुळे बायकांची चिडचिडपणा वाढत जातो नको त्या गोष्टी डोक्यामध्ये येत राहतात ❤❤❤❤❤ वैशाली ताई बघा कधी दाजीन बरोबर नाहीतर कधी मुली बरोबर शॉपिंगला बाजाराला जात असते म्हणून ती हॅपी आहे वैशालीताई अशीच हॅपी राहत आणि जरा प्रियांकाला हॅपी कसं राहायचं ते तिला शिकव ❤❤❤❤❤
@priyankajadhav690
3 ай бұрын
Chan comment
@priyankajadhav690
3 ай бұрын
Ho Tai barobar bolla Karan maz pan tasch Ahe MI pan gharat CH aste kadhi baher Jat nahi
@KavitaMunde-hr7nl
3 ай бұрын
@@priyankajadhav690 ho ka 😊
@priyankajadhav690
3 ай бұрын
@@KavitaMunde-hr7nl ho😊
@Vlogger___ritik-rx
3 ай бұрын
ताई कुंदाच्या फुलाचा झाड लावा छान लग्नात गजरे होते
Пікірлер: 43