#BolBhidu #PriyankaGandhi #WayanadLoksabha
काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधींची नात, सोनिया गांधी यांच्या कन्या किंवा राहुल गांधी यांच्या भगिनी अशीच प्रियंका गांधींची ओळख राहिली आहे. पण, गेल्या काही वर्षात प्रियंका गांधी यांनी ही ओळख पुसून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्तम वक्ता, लोकांशी जुळवून घेणाऱ्या नेत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या रणनीतीकार म्हणून प्रियंका गांधी नावारुपाला आल्या आहेत. संसदेबाहेर सातत्याने काँग्रेस पक्षाचा बचाव करणाऱ्या प्रियंका गांधी आता संसदेत काँग्रेस पक्षाचा बचाव करतांना दिसू शकतात. पण, त्यासाठी त्यांना वायनाड मधून लोकसभा निवडणूक जिंकावी लागणार आहे.
पण, नेहमी पडद्यामागून राजकारण करणाऱ्या प्रियंका यांना आत्ताच लोकसभेचं तिकीट का देण्यात आलं आहे? आणि प्रियंका गांधी यांचा एकूणच राजकीय प्रवास कसा राहिला आहे? प्रियंका गांधी संसदेत आल्या तर त्या सत्ताधारी भाजपसमोर मोठं आव्हान उभं करू शकतात का, पाहूयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Priyanka Gandhi यांचं Wayanad मधून सक्रीय राजकारणात पदार्पण, संसदेत Congress BJP ला शह देणार का ?
Пікірлер: 251