नमस्कार मित्रांनो
या व्हिडिओ मध्ये आपण अनुभवणार आहोत... Pro Govinda 2023
मध्ये ज्या स्पर्धा झाल्या ...त्याच्यात पहिलीच स्पर्धा खोपटच्या राजा ह्यांची होती ..आणि खोपटचा राजा १ sec पेक्षा कमी वेळात हरलाय. पण सगळ्यांच्या जिद्दीला सलाम....आम्ही कशी धमाल मस्ती केली आणि कसे तिथे पोचलो .. आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत .
तुम्ही जर अजून पण चॅनेल Subscribe केलं नसेल आताच करा Like Share आणि Comment करा
तुमचाच लाडका
भटक्या बागुलबुवा
Instagram
instagram.com/...
#dahihandi2023 #thanewest #progovinda #jiddimotivation #kadak ##thanekar #proud #khopat #raja #
Негізгі бет PRO GOVINDA 2023 | KHOPATCHA RAJA👑| 1 Sec पेक्षा कमी वेळात हरलो😔| पराभव स्पर्धेत होतो जिद्दीत नाही💪🏻
Пікірлер: 6