काश्यप रूषीं चा मंत्र कोणता आहे ?? आणि नक्षत्रवन कोठे आहे ??
@Ashk327
20 күн бұрын
गुरुजी सकाळ सायं रोज कुलदेवी आणि इतर देवाला तसेच पितरांना नमस्कार,आभार क्षमा मागतो.सतत 4वाजता जागतो. ध्यान करतो.हे सतत एक वर्षा पासून करीत आहे.पण स्थिती सुधारली नाही. धन्यवाद
@padmavatipatil5529
3 ай бұрын
Shree Swami Samarth Om Swami Samarth Jai Jai shree Swami Samarth
@arunakulkarni2072
7 ай бұрын
गुरुजी मला माझ्या मुलीची पत्रिका तुम्हाला दाखवायची आहे
@sopanlawande8858
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@kamaleshkarkhanis7889
3 ай бұрын
परिक्रमा करायला कोणाबरोबर येता येईल
@sameernage5404
3 күн бұрын
मूळ पुरुष साधना कशी करावी?
@kamaleshkarkhanis7889
3 ай бұрын
तुमचे कोणतेही नं. चालत नाही
@rupalikhadsare8345
Жыл бұрын
Ardh kalsarp dosh aslyas Kay karave.
@shubhashripathak2348
3 жыл бұрын
माहेरचे मुळ पुरूषाचा कि सासरच्या मुळ पुरूषाचा जप करायचा? घरात खूपच अशांतता आणि कलह आहेत , काय करावे?
@urmilapingle1761
5 жыл бұрын
मुलींना कोणते गोत्र लागू होते? आई वडिलांचे गोत्र का नवऱ्याचे गोत्र
@animalhealthorganization3431
3 жыл бұрын
0
@meenakshizende2555
2 ай бұрын
खूप छान आहे ❤❤
@sagarkausadikar4981
4 жыл бұрын
जोशी काकांना नमस्कार, आमचे गोत्र भारद्बाज आहे ह्या रूषींचा मंत्र कोणता आहे....? सांगावे आपला मुळ पुरुष कोण आहे ? आणी तो कसा शोधावा...? मार्गदर्शन करावे हा जप कोणीही करु शकते का....? ज्यांच्या कुंडलीमध्ये दोष नाहीत...
ॐ श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
@bharatnevge7949
5 жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ नमस्कार काका माझे कौण्डिन्य गोत्र आहे मलाया ऋषींचा मंत्र करून द्यावा ही विनंती धन्यवाद
@prasaddeshpande1089
3 жыл бұрын
Milala ka mantra ???
@SBB512
5 жыл бұрын
Guruji kashap rushi che mantra sanga na plz
@rupalisawant8336
3 жыл бұрын
शंकपाल पत्रिकेतील दोष निवारण उपाय सांगा please
@manjushakulkarni5155
5 жыл бұрын
नमस्कार गुरुजी,शांडिल्य ऋषी न साठी कोणता मंत्र आहे? धन्यवाद.
@komalchavan1488
2 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻
@Akash-zu2ss
4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ......🌺😊🙏
@rekhavarma7447
4 жыл бұрын
Shree swami samrth 🙏
@bhartipatil1959
5 жыл бұрын
Joshi Kaka namaskar mala tumcha contact no mileka please reply me
@amitaphalke4830
4 жыл бұрын
Mla pn hwy kaka
@mamtapawar2304
4 жыл бұрын
Swami samartha, parikrma krycha kharch kiti yeel kalel ka?
@satishp8156
3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इस मंत्र का जाप करना शुरू करे समस्या अपने आप समाप्त होने लगेगी श्री स्वामी समर्थ
@ayushgaming112-u9u
2 жыл бұрын
Sir mazya mulache janm tarikh 1/12/2008 vel 1:55 ratri ahe amahi gand yoga Santi keli ahe pan tho bilkul aabyhas karat nahi trash deto
@smitakshirsagar5348
5 жыл бұрын
भारव्दाज गोत्र असेल तर कोणत्या मंत्राचा जप करावा
@satishbhatt7970
3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ आदर्णीय जोशी काकाजी सादर प्रणाम काकजी आप बहुत अच्छा समझा ते हो हमे थोड़ा घर मे कलेश रहता है कृपया हमे मार्गदर्शन किजीयेगा आपकी मेहरबानी कृपा होगी श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प. पुज्य जोशी काका ना सा नमस्कार माझ्या मि. ना शनि महादशा चालू आहे तरी उपाय सांगा.🙏🙏🙏🙏🙏
@akshayeditor2790
3 жыл бұрын
कुंडली वरुन दोष आणि उपाय सांगाल का तुमचा पर्सनल फोन आहे का
@eknathpatil1557
3 жыл бұрын
गुरूजी नमस्कार आपल्या गोत्र ऋषींचे मंत्र कोणते आहेत याची कृपया माहिती द्याल का?
@bhagvanpatil3421
3 жыл бұрын
स्वामी भविष्य सांगत नाहीत भविष्य ओळखतात
@tiktokcomedy3549
5 жыл бұрын
Gotra mhnje ky sir
@rajeevbapat7002
2 жыл бұрын
वाशिष्ठ गोञाचा मंञ काय आहे? कृपया मार्गदर्शन करावे 🙏
@snehaljavarat7943
3 жыл бұрын
गुरुजी माझ्या मुलीचा पत्रिकेमध्ये वैध्रुती योग सांगितले आहेत त्यावर उपाय आहे का
@malini7639
4 жыл бұрын
नक्षत्र परिक्रमा करायची खुप ईच्छा आहेच श्री स्वामी समर्थ कधी बोलवता घरचे कधी तयार होता त
@tusharkarnik4245
3 жыл бұрын
मुझे कुछ पुछना है किससे सम्पर्क करुँ
@prasaddeshpande1089
3 жыл бұрын
Jalmavel aani jalmdiwas hyawar nashib avlambun aaste tar Japan aani America yethe he problem ka nahit ?
@rakeshmaratha9428
5 жыл бұрын
गुरुजी माझ्या भावाची जन्म तारीख 4 10 1989 आहे जन्म वेळ आहे त्याची 5 40 मिनिट नवरस नाव तोनपा रास वुर्चिक योग आहे का त्याच लग्नाचा कृपया मार्गदर्शन करावे
@dwaitastroguru5187
5 жыл бұрын
जन्म कुंडली म्हनजे काय ? जन्माने वेळी आकाशात ग्रहाची जी स्थीती असते त्या स्थीतीची योग्य रितीने मांडनी करने म्हनजे कुंडली होय. दुसरा प्रश्न असा आहे की जन्माची वेळ कधीही निश्चित नसते कारण तुम्ही पृथ्वीवर जन्म घेत असतांना पृथ्वी कधी थांबली का ? आणी म्हनुन गर्भातील जिव सुद्धा गती मध्ये आहे. घडीचा काटा जसा फिरतो तसाच जिव गती मध्ये असतो त्यामुळे जन्माच्या वेळा ह्या निश्चित नसतात आणि म्हनुन फलादेश सुद्धा निश्चित नसतात. जिवनात समस्या असतातच म्हनुन काय जिवन जगने सोडायचे काय ? तुम्ही कीतीही उपाय केले तरी तुमची समस्या कधी संपणार नाही. जिवनच समस्या आहे. जो पर्यंत जिव कर्म बंधनात आहे तोपर्यंत समस्या उतपन्न होतच राहणार आहे. ग्रह गती, जिव गती, आणी पृथ्वी ची गती . हि नित्य आहे. गर्भाशयातुन जिव बाहेर येत असतांना नेमकी जन्माची वेळ निश्चित कोणती समजावी. जर जन्म वेळ निश्चित नाही तर फलादेश कसा निश्चित असु शकेल . ज्योतीष शास्त्र आहे परंतु फलादेश एक अंदाज है.
@sangeetadeshmukh3711
4 жыл бұрын
काका मला मुलाची पत्रीका दाखवायची होती.तुम्ही बघता पत्रीका व्हाटस्अॅप वर पत्रीका बघायची सोय आहे का
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
4 жыл бұрын
नमस्कार, आपल्या वैयक्तिक / पत्रिकेच्या मार्गदर्शनाकरिता आपण पू. जोशी काकांना आश्रमात येऊन समक्ष भेटावे. परंतु, Covid मुळे आश्रम बंद आहे. आश्रम लवकरच खुला होईल, याची निश्चित तारीख video द्वारे जाहीर करू. अधिक माहितीसाठी आपण description box मध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता. संपर्क वेळ : दुपारी 4 ते संध्याकाळी 7. धन्यवाद.
@sudhakarsapre2172
4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@abhijeetpatil1988
5 жыл бұрын
Mahiti chan aahe pan gotra mahit nasel tar kay karave tasech kuldev kuthalya gavi aahe te kase olkhave
@bhavnapohokar8109
4 жыл бұрын
Shree swami samarth
@GaneshShinde-ii6qf
3 жыл бұрын
Shree swami samarth
@ranipanditgawali5401
2 жыл бұрын
Shri Swami samarth 🙏🏻🙏🏻🌺 🌺
@shashikalaprakasksurve5134
Жыл бұрын
छान माहिती
@ganeshraomuli5481
3 жыл бұрын
चद्रात्र गोत्र आहे त्या चा मंत्र कोणता तो सागा
@kiranbambawale3007
3 жыл бұрын
Jai swami samarth Namaskar Joshi kaka, khub sunder mahiti
@prasaddeshpande1089
3 жыл бұрын
He nububer utter det nahit
@kishorjagtap2892
4 жыл бұрын
Chhan samarpak shabdanmadhe kundali dosh nivarnache upay sangitalet.mandavya rushincha mantra konata he sangal kay
@pravinrundhe7439
Жыл бұрын
OM SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@bharatnevge7949
4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ नमस्कार काका मला कौण्डिन्य ऋषींचा मंत्र द्यावा व कोणता मंत्र आहे का
@prasaddeshpande1089
3 жыл бұрын
Fhonech uchlat nahit
@kanchanchavan70
3 жыл бұрын
Kaka mla santati raht nahiye jotish ne shukra grah uchha ahe ani aamha pati patinichi nadi ek sagitli plz upay asel tr sanga
@pavanmanapure6643
2 жыл бұрын
Shree swami Samarth jai jai swami Samarth
@prasaddeshpande1089
3 жыл бұрын
Sir kone fhone uchlat nahiye
@pallavimahajani3897
3 жыл бұрын
पुण्या हून म ठा ला यायला काय खर्च येतो
@ashjewellerydesigns6093
5 жыл бұрын
Athiganda yog manjay ky ahe tyacha kya pariman hotho ani nivarnyasathi ky karav pls sanga
Пікірлер: 158