PSI बद्दल मुलींच्या घरच्यांना काय वाटतं ??
PSI हा तसा फील्ड वर्क जॉब असल्यामुळे मुलींचा आणि मुलींच्या घरच्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन तसा वेगळा असतो. जास्त करून ऑफिस काम असणाऱ्या जागांसाठी यांकडून जास्त preference दिला जातो, त्यालाच जास्त निवडलं जातं.
PSI प्रिया मॅडम ला स्वतःला वर्दी वाला जॉब पाहिजे होता, त्यांना वर्दीची आवड होती. पण कोणत्याही मुलीच्या आईला वाटतं की आपल्या मुलीला जास्त त्रास होऊ नये, म्हणून त्यांच्या आईचा त्याला विरोध होता. पणजेंव्हा मॅडम च सलेक्शन झालं तेंव्हा त्यांनी आणि घरच्यांनी त्याला उत्साहाने support केला.
जेंव्हा आपल्या मुलीमुळे आपले सत्कार होतात, आपल्याला मान मिळतो, तेंव्हा कोणत्याही बापाला अभिमान वाटतो. तोच मान मॅडम मुळे त्यानंच्या घराच्याना मिळाला आहे.
हे यश पाहून इतर ही पालक आपल्या मुलींना पोलि
स मध्ये जाण्यास प्रोत्साहन देतील.
#प्रिया पाटील
#mpsc stories
Негізгі бет PSI बद्दल मुलींच्या घरच्यांना काय वाटतं ?? | PSI प्रिया पाटील |
Пікірлер: 3