पुडाची वडी : नव्याने स्वैपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी छोट्या टिप्ससह | Pudachi Vadi | Sambar Vadi |
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
kzitem.info
Please subscribe to our channel for more videos
नाष्टाचे विविध प्रकारचे पदार्थ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
Breakfast Recipes: kzitem.info/door/PLXpRsi4dfXtHjqF8xLNS9cH16jfCKjhVA
पुडाच्या वड्या साहित्य आणि प्रमाण :
पीठ भिजवायला साहित्य :
१/२ कप डाळीचे पीठ
१ + १/२ कप मैदा
१ टीस्पून धने पावडर
१ टीस्पून जिरे पावडर
१ टीस्पून हळद
१/२ टीस्पून ओवा
१/२ टीस्पून मीठ
२ टेबलस्पून तेल (मोहन)
१/२ कप पाणी
सारण करण्यासाठी साहित्य :
२ कप चिरलेली कोथिंबीर
१ + १/२ टीस्पून खसखस
१ टेबलस्पून तीळ
१/२ कप सुकं खोबरं भाजून
२ हिरव्या मिरच्या
२ लसूण पाकळ्या
१ छोटा तुकडा आलं
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टेबलस्पून तेल
१ टीस्पून धने पावडर
१ टीस्पून जिरे पावडर
१ चिमूट हिंग
१ टीस्पून आमचूर पावडर
१ टेबलस्पून पीठीसाखर
१/२ टीस्पून मीठ
पोळीला लावण्यासाठी साहित्य :
१ टेबलस्पून काळा मसाला
१ टेबलस्पून तेल
वड्या तळायला तेल
#vaishalideshpande #पुडाचीवडी #pudachivadi #sambarvadi #kothimbirvadi #breakfast #breakfastrecipe #सांबारवडी #कोथिंबीरवडी
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль पुडाची वडी : नव्याने स्वैपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी छोट्या टिप्ससह | Pudachi Vadi | Sambar Vadi |
Пікірлер: 139