१९८७ सालचे हे भाषण आज प्रथमच ऐकायला मिळाले.. आभार/
@shreepadmdharmadhikari9583
5 ай бұрын
❤❤❤
@mukundpalshikar1803
5 ай бұрын
’प्रथा म्हणजे संस्कृती’ असं पुल म्हणत आहेत. प्रत्यक्षात त्यात फरक आहे. ’शिवाजी महाराज’ म्हणल्यावर ’जय’ म्हणण ही सवय आहे. ते का म्हणायचं याचं स्पष्टीकरण द्यायला खरा कस लागतो.
Пікірлер: 5