पुलं म्हणजे चतुरस्त्र व्यक्तिमत्व. अनेक क्षेत्रात पारंगत असलेले एक दुर्मिळ असे व्यक्तिमत्व. त्यांना आमचे मनःपूर्वक वंदन. अशी व्यक्तिमत्वे क्वचितच भेटतात.
@umeshkedar4407
7 ай бұрын
खूपच मोठी व्यक्ती ।। विनम्र अभिवादन ।। only p.l.
@sudhirmalgundkar7994
7 ай бұрын
पु.लं बद्दल किती बोललं आणि लिहिले तरी ते कमीच आहे. इतकं मोठं व्यक्तीमत्व आहे. आचार्य अत्रे उगाच म्हणाले नाहीत " महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व". मराठी भाषेची खरे मानबिंदू आचार्य अत्रे, तात्यासाहेब शिरवाडकर, आणि पु.ल. देशपांडे आणि असंख्य तमाम मराठी लेखक. त्या सर्वांना सांष्टाग दंडवत.
@prasannadhopate8513
7 ай бұрын
अहो मालगुंडकर! केशवसुतांना सुद्धा तुमच्या यादीत सामील करा ना!😊
@OmkarDeole
7 ай бұрын
अनेक धन्यवाद हा खजिना उपलब्ध करुन दिल्या बद्दल 🙏
@prachithakur4263
Ай бұрын
फकत ऐकत रहावं असं वाटते. महाराष्ट्राचे लाडके दैवत.आणि माझी अत्यंत आवडती व्यक्ती🙏
@nanasahebjoshi8992
28 күн бұрын
पु.ल. एकदम सदाबहार
@shrikantjamadagni430
7 ай бұрын
Most talented and most humble. Honesty and clean heartedness personified. No praise is high for a soul thatbis dearly missed.
@KishorMoghe-ow2wn
7 ай бұрын
Nice collection
@greenearth4611
7 ай бұрын
What a treasure!! Thank you for posting
@arundange8008
28 күн бұрын
Good pul l Deshpande ji. Arun Dange Pune I like Pul...🎉
@shashikantsamant748
15 күн бұрын
Salute to you.
@swatikulkarni2131
23 күн бұрын
पु.ल.देशपांडे अतिशय हुशार चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते महाराष्ट्र राज्याचा अभिमान अशी बुध्दिमान व्यक्ती होणे नाही आहे ताजमहाल जगती तोच त्याच्या परी म्हणजे महाराष्ट्राचे भुषण पु.ल. देशपांडे
@kalyanigodbole2452
16 күн бұрын
निशब्द ...विनम्र अभिवादन
@sureshdeshpande6281
28 күн бұрын
Wonderful. Great Pu LA ji
@gopalraobagade8039
16 күн бұрын
Ekdam chhan, Thanks .
@rohanshivadekar
12 күн бұрын
His name of PuLa is so etched in mind that once back in 1990s i went to his neighbours house and i saw the name plate as PL Deshpande and didn't realise it was his home. Later on i got to know that it was PuLa house. Missed once in a lifetime opportunity
@hemantjoshi1064
Ай бұрын
बाळ गंधर्व याचे स्वर । म्हणजे । एक न फिटणार कर्ज ।।
@bharatagre8802
7 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻अजरामर व्यक्तिमत्व
@raghwendrapatil2591
7 ай бұрын
छान ताई! मी पु. लं चा परमभक्त.. जगावे कसे आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पु लं च्या चष्मा घालून पहिले की आनंदाला काय तोटा?
@girishshirodkar6443
6 ай бұрын
A versatile personality..❤❤❤
@arunajadeja9324
7 ай бұрын
Thank u Rucha🙏👌👌
@sagarwalke7173
7 ай бұрын
असेच आणखी video करीत जा.🙏 शुभेच्छा.
@mayureshg2397
Ай бұрын
जगातील आश्चर्य........
@pradeeppatki2134
7 ай бұрын
𝙄𝙣𝙘𝙧𝙚𝙙𝙞𝙗𝙡𝙚 𝙋𝙪. 𝙇𝙖. ❤❤🙏
@pratibhajawarepatil9205
7 ай бұрын
Very nice😢
@swaragandharagini-uk1tc
7 ай бұрын
पु ल म्हणजे मोठ्ठ व्यक्तीमत्व
@user-hn9vi3cm6n
Ай бұрын
UttamAcharya atre
@satishchandvankar1010
7 ай бұрын
सबकुछपुंल. देशपांडे एकाच वाक्यात उत्तर दिले आहे
@joshiawdhoot
7 ай бұрын
Please share the link of the full video if You have.. 🙏🏼🙏🏼
@Crafty4573
7 ай бұрын
Jya lokana asya pratibhawant vyakati cha sahawas labhala tyana swatache aayushya krutartha zale ase watat asel.
@Right-is-Right357
22 күн бұрын
संपूर्ण विडिओ आहे का? असल्यास प्लीज अपलोड कराल का?
Пікірлер: 43