जगातील सर्वात मोठ्या व्यासाच्या घुमटाची निर्मिती पुण्यातील एम आय टी शिक्षण संस्थेकडून करण्यात आली आहे. या संस्थेने पुण्याजवळील लोनी काळभोरमधे उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थनागृहाचा घुमट, हा तब्बल 160 फूट व्यासांचा आहे, तर या प्रार्थनागृहाची उंची 263 फूट आहे.
Google Map:
maps.app.goo.g...
#marathi #travel #marathiheritage #placestovisit #pune
#biggestdome
#worldpeacedome
#peace
Негізгі бет पुण्यात जगातील सर्वात मोठा घुमट | World Peace Dome
Пікірлер: 1