#PudhariNews #PudhariForum #Marathinews #DrPranitaAshok #Food
दिवाळीत आणि नेहमीच काय खावं आणि काय खाऊ नये? वडापावच्या भूकेचं काय करायचं? जिमला जाता येत नाही काय करायचं? इथपासून वाढणाऱ्या वजनाला कसं भिडायचं? इथपर्यंतच्या असंख्य प्रश्नांची सोप्पी उत्तरे... देताहेत सुप्रसिद्ध डायटेशियन डॉ. प्रणिता अशोक यांच्याशी झालेली खमंग चर्चा.
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहात राहा पुढारी न्यूज...
Негізгі бет Pudhari Forum | दिवाळी बदललीय, फराळही बदलायला हवा, सांगताहेत डायटेशियन डॉ. प्रणिता अशोक |
Пікірлер: 18