अशा भ्रष्टाचारीला निवडणूक लढवायला.आयोगाने परवानगी देऊ नये
@subhashingale5040
25 күн бұрын
Bjp।madhe sahale। brstachari ahe tai ye bagh
@SharadPawar-em3yp
25 күн бұрын
खराय माडम तुमच चांगल काम करताय सलाम नमस्ते तुमाला
@bandopantkamble3209
25 күн бұрын
ताई तुम्ही सत्य बाजु मांडली आहे सर्व राजकीय लोक भ्रष्ट आहेत
@sharadchandra7937
25 күн бұрын
मोदी सुद्धा भ्रष्ट आहे.
@Raj-bh8nn
24 күн бұрын
तरी देखील आपल्या सगळया यंत्रणा कार्य करत आहेत ! 🤦
@Raj-bh8nn
24 күн бұрын
किती गरिब आहेत ना आपले राजकिय नेते मंडळी - अवघे काही लाख ! 😢😢
@LACTICGAMERYT
25 күн бұрын
बीजेपी ला सर्व चालते. फक्त सत्ता पाहिजे.
@rahulnagarkar8237
17 күн бұрын
फडणवीस यानी हातमिळवणी करून त्यांना क्लिन चिट देवून एका रात्रीत शुद्ध केलं आहे
@HhdggujvdNdbvbndkhf
17 күн бұрын
सगळं पक्षी एका माळ्याचे मनी
@shrimant.mandarbhoite2200
25 күн бұрын
ताई आपले खरच कौतुक आपण खरोखर एक देश सेवेचे कार्य करत आहात आपल्या कार्यास माझा सलाम भ्रष्ट नेत्यांमुळे हा देश हे राज्य मागे राहत आहे👌🙏🙏
@samadhansamudre9672
25 күн бұрын
भ्रष्टचार करण्याऱ्या नेत्यांना येथून पुढे निवडणूक लढवायला आयोगाने बंदी घातली पाहिजे
@subhashrane770
25 күн бұрын
आयोगच भ्रष्ट असेल तर?
@satishpatil7562
25 күн бұрын
आयोग स्वतः भ्रष्टाचारी आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार
@santoshkotnis7639
25 күн бұрын
हा सूर्य आणि हा जयद्रथ. पुराव्यासहित सगळ्या बाबी स्पष्ट केल्या. माननीय अंजली ताई सर्व सामान्यांच्या मनातलं बोलल्या.
@cosmedermaesthetics4423
25 күн бұрын
जावूद्या ताई... अशा भंगारांकडं दुर्लक्ष करा.... १० वी पास अर्थमंत्री असल्यावर काय होणार आहे त्या राज्याचं
@govinddeshmukh1285
25 күн бұрын
अगदी बरोबर. त्यामुळे गणपती बप्पाला पार्थना कि आम्हाला मोठ्या भूकंपाची गरज आहे.
@Smiling-Monk
25 күн бұрын
हजारो कोटी खाणारा घोटाळेबाज आज विकासाच्या गप्पा करतोय, 😒😒 वरून टॅक्सपेयर च्या पैस्यातून १५०० ₹ भिक घालतोय जनतेला 😒😒
@mh15ghuge7
25 күн бұрын
मी आशा एका महाभयंकर रोगाची वाट बघतोय😂 त्यात😂 महाराष्ट्रातील भ्रष्ट राजकारणी😂 मरण मागतील पण ते मरणार नाही अशा रोगाची लागण त्यांना होऊ शकते 😂😂😂
@anilkagade9342
25 күн бұрын
फक्त विधानसभेत😂
@ratangaikwad6969
25 күн бұрын
भाजपने भ्रष्टाचारी पवित्र करून घेतले. काय म्हणावे या भाजपला !
@ramnaththombare1427
18 күн бұрын
@@ratangaikwad6969 कमाल आहे... भाजपने भ्रष्टाचारी पवित्र करून घेतले म्हणणं हा एक जोकच आहे.... जो पक्ष करोडो रुपये खर्च करून आमदार विकत घेतो... कशासाठी..तर सत्तेसाठी...भाजपची२०१४ पूर्वी काय आर्थिक स्थिती होती आणि आता काय आहे... हे कशाचे द्योतक आहे... भ्रष्टाचाराची .. अहो सगळे राजकीय पक्ष सारखेच आहे, उगाच वेगवेगळे सर्टिफिकेट देऊ नका...
@RajendraNate-wq6hq
25 күн бұрын
10 वी पास अर्थ मंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करतोय हेच महाराष्ट्राचे दुर्दैव , यांच्या कडून काय अपेक्षा ठेवायची मैडम
अंजली ताई तुम्ही पोटतिडकीने कितीही बोला अगदी कालपासून वरपर्यंत सर्वच यंत्रणा बरबटलेली आहे.आणि सामान्य माणुस फक्त हतबल होऊन हे बघत बसतो कारण न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे
@RohanJadhav-uc6pd
25 күн бұрын
ताई तुम्ही लढत रहा
@radhakate2396
25 күн бұрын
ताई मी तुमच्ाबरोबर आहे
@sureshjagtap7492
25 күн бұрын
अंजली ताई अगदी सगळ्या चुकीची कामे करणाऱ्या विरोधात आवाज उठवते.परमेश्वर आपल्या पाठीशी राहवो.आनी ताकत देवो ही प्रार्थना.
@d.s.kvestigeagree7204
25 күн бұрын
काय नंबर एक मांडणी केली ताई विनंती आहे ताई मागे हटु नका सगळ्या नेत्याची चिरफाड करा प्रोप्रटी ची
@anantnadkar9716
25 күн бұрын
ताई लढत रहा एक दिवस तुमचा विजय नक्किच होईल सत्य नेहमी कधी लपत नाही
@archanapatil-o8s
25 күн бұрын
कोणत्या पक्षाची आहेस बाई सांग जरा
@deepaksarawade1062
25 күн бұрын
या बाई आता कोणत्याही पक्षाची संबंधित नाहीत,दोन निवडणूका आधी या आम आदमी पक्षाच्या वतीने निवडणूक लढल्या होत्या,आता कोणत्याही पक्षासोबत नाहीत,फक्त आर टी आय कार्यकर्ते म्हणून काम करतात.@@archanapatil-o8s
@anu3798
25 күн бұрын
@@archanapatil-o8sbhajpa
@chinmaynaik3651
19 күн бұрын
दमानिया बाई पुढची पंतप्रधान बनू शकतात.
@sunilsuroshi8628
25 күн бұрын
प्रत्येक नागरिकाला हाच प्रश्न आहे..ताई
@abujdharmaraj3890
25 күн бұрын
तुमच्या लढ्याला लवकर यश यावे ताई
@surajadagale610
25 күн бұрын
ह्या देशात जो पर्यंत जात आहे,तो पर्यंत हे असच चालणार,,,एकाच जातीचे वर्चस्व आणि त्याचं जातीच्या नावावर देश लुटणाऱ्या ह्या अशा टोळ्या......जय भीम......
@avinashjoshi5283
18 күн бұрын
श्रीमती अंजली दमानिया आपले सर्व व्यवहार अतिशय स्वच्छ आणि चोख आहेत हे आपण आपला योग्य तपशील जाहीर करून सर्व राजकीय भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना जे आवाहन दिलेले आहे, ते अतिशय योग्य आणि स्पृहणीय आहे.
@ratangaikwad6969
25 күн бұрын
यांना सोडायला नको .
@vishalTayade-e2u
25 күн бұрын
Correct aahe madam
@prashantjadhav3082
25 күн бұрын
Suraj chavan कुठे लपलास रे
@Rocky-Bhai-12345
25 күн бұрын
बिग बॉस मध्ये आहे तो 😂
@prashantjadhav3082
25 күн бұрын
@@Rocky-Bhai-12345 😂😂
@narendradabhade5985
25 күн бұрын
ताई एसटी महामंडळ कडे ज्या भाडे तत्वावर आधारित बसेस आहेत त्या नेमके कोणाच्या आहेत धन्यवाद
@sunilgavhane7218
25 күн бұрын
ताई तुमचे कार्य उत्तम आहे
@dnyaneshwarghanwat5859
25 күн бұрын
जय महाराष्ट्र ताई खूप चांगले विश्लेषण केले आहे
@user-xv1wj8oz8b
25 күн бұрын
ताई तुम्ही जरांगे पाटलाना भेटा
@shreeajitkale4123
25 күн бұрын
अगदी बरोबर...एक दिवस यांच्या पापाचा घडा भरणार...यात तुमची कामगिरी मोठी आहे...सलाम तुम्हाला...
@drtusharsalunkhe6986
25 күн бұрын
Right madam
@dineshtamboli7549
25 күн бұрын
सुरज चौहान ची हवाच नीघाली सुरज चौहान तुमच्यात हींमत असेल तर अजित पवारांना अशी पत्रकार परिषदेत घेऊन उत्पन्नाचा हीशोभ द्यायला सांग
@WintheRace-gz9zb
25 күн бұрын
सलाम आहे ताईंना....अशा लोकांना सांभाळून ठेवले पाहिजे जनतेने.....खरच पुढारी लोक खूप भ्रष्टाचार करतात....यांची मुलं काही न करता मजा मारतात.....इंग्रज गेले अणि नेते आता देश लुटत आहेत.....दुर्दैव आमच
@sunitasonawane7771
25 күн бұрын
👍👍👍👍👍
@jagdishmohite6330
25 күн бұрын
Anjali damaniya , madam is great leader ,social worker aahet
@PramodJadhav-lr7tl
25 күн бұрын
सत्य मेव जय ते
@prashantaware4876
25 күн бұрын
I support madam
@adityamane5831
23 күн бұрын
मी BJP चा कट्टर समर्थक आहे पण यापुढे भाजप ला कधीही मत देणार नाही...........
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा.. भ्रष्टाचार करतात म्हणून सत्तेचे भागीदार होतात.लढत राहावे त स्वच्छ माणसाला हे राजकीय लोक अतिशय त्रास देतच राहणार.आपण स्वच्छ आहात तर कोणत्याही तक्रारीला किंवा चौकशीला घाबरायचे कारण नाही.
@bapusahebkhedekar2992
25 күн бұрын
गॅलरी मध्ये शेती करून करोडो रुपये कमावतात भारतात राजकीय लोक... लाजा पण नाही त्यांना... ज्यांनी देशाला लुटले
@rakeshdeshmukh9006
25 күн бұрын
maharashtras corrupt politicians.This is the ugly face of politics in india.
@user-fw2te9nm4r
25 күн бұрын
ताई तुम्ही ईमानदार आहे यात अजीबात शंका नाही आमही तुमच्या सोबत पुर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत
@marutikamble1829
25 күн бұрын
महाराष्ट्रात अमाप संपत्ती आहे. त्याचा वापर... स्वार्थासाठी पुढील 100 पिढ्यानपिढ्या सुरक्षित राहतील अशी व्यवस्था करण्यासाठी अनेक जण करीत असतात
@shaikhsaleem5628
25 күн бұрын
भ्रष्ट्राचार सदा बहार
@ArunKagbatte
25 күн бұрын
एकनाथ खडसे साहेबाची राजकीय कारकीर्द संपवण्याचा कार्यक्रम यांनीच केला
@rekhashinde4403
25 күн бұрын
ताई खंबीर लढत करा.. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@WintheRace-gz9zb
25 күн бұрын
नेत्यांकडे येणारा पैसा कुठून येतो हा प्रश्न रस्त्यावर येऊन लोकानी विचारले पाहिजे आता....
@DineshTaxiservicespune
25 күн бұрын
I am proud that one woman battle with us for corruption
@user-eu1dz3xr6b
25 күн бұрын
तुम्ही एवढा पैसा कोठून आणला तुमच पूर्वीच उतपन्न काय आहे सांगा
@anandjangam3368
25 күн бұрын
barobar aahe
@Amitpatil321
25 күн бұрын
Full support Tai !!
@user-qe5df1rz3w
25 күн бұрын
बरोबर आहे दामिनी ताई तुमचं बोलणं
@samadhansamudre9672
25 күн бұрын
Suraj chavhan याने समोर येऊन आत्ता उत्तर द्यावे
@Yraypgdargfg
25 күн бұрын
दादा सर्वात श्रीमंत मंत्री आहे.... भ्रष्टाचार मास्टरमाईंड आहे... दादा पापाचा घडा भरेल..
@sumangeshkulkarni773
25 күн бұрын
आता भ्रष्टाचार विरुद्ध सुद्धा , सर्व जनते साठि 2 री मोहिम जरांगे पाटिलानि अंजलि दमानियांबरोबर सुरु करुन नालायक राजकारण्यांना शिक्षा होइ पर्यंत पिच्छा करावा. ही विनंति क्रुपया , श्रीमति अंजलि दमानिया आणि श्री जरांगे पाटिला यांच्या पर्यंत पोचवावि आणि संबधित लोकांनि सुद्धा त्यासाठी प्रयत्न करुन भ्रष्टाचार विरुद्ध दोघांना एकत्रित काम करण्यासाठी विनंति करावी. निश्चित यश मिळेल.
@subhashchavan5783
25 күн бұрын
मागच्या आठवड्यात काहीतरी फॉरेनर चे पॉलिटिक्स आले होते त्यांचं स्टेटमेंट आहे की भारतात इतके पुढारी कसे काय श्रीमंत होतात आमच्याकडे आम्ही पद गेल्यावर आम्ही कामाला जातो आमच्याकडे नोकर नाही आम्ही स्वतः आमचं दुकान सेंटर बंद करतो चीन सहा लाख लोक भ्रष्टाचारामध्ये आत मध्ये टाकले
@sunilgavhane7218
25 күн бұрын
आज पुण्यामध्ये जन सन्मान यात्रेसाठी महानगर पालिकेच्या बसेस मध्ये भरभरून झोपड पट्टी मधून महिला सभेसाठी घेऊन जात असताना रस्त्यावर दिसल्या त्यांना क्रमांक दीले होते बसला राजकीय पक्ष स्वतच्या फायद्यासाठी योजनांचा वापर करू लागली
@marutikamble1829
25 күн бұрын
नेत्यांचे एवढे आर्थिकदृष्टय़ा durbal कसे???? दारिद्र्य रेषा यादी मध्ये नावे... तटकरे prafullaaa Patel अजितदादा खूप गरिब..
@prithvirajkhandagle6810
19 күн бұрын
एक दिवस या नेत्याच्या कत्तली होतात की काय जणते कडून रशिया प्रमाणे
@user-gf5wn2wv8n
25 күн бұрын
मॅडम, शरद पवार, उध्दव ठाकरे नाना पटोले, सुप्रिया सुळे सारख्या लोकांच्या पैशावर, भ्रष्टाचारावर पण पत्रकार परिषद घ्यावी ही नम्र विनंती
@Mahapolitics113
25 күн бұрын
नागपूरच्या किस्सा मंत्र्याची पळताभुई थोडी केली होती 😅
@prakashshelar5258
25 күн бұрын
ह्या सर्व नेत्यांच्या गाडीच किंमत करोडोत आहे
@NitinJadhav-j2o
25 күн бұрын
Nice.
@nileshpatil8891
25 күн бұрын
U r right 👌 agadi barobr bolat Aahat aapn congratulations 💐🎉🎉
@NitinKariya-ej6iv
25 күн бұрын
नीम का पत्ता कड़वा है सूरज चव्हाण ........ है, जय महाराष्ट्र
@ratnakarjangam9831
25 күн бұрын
Ed ने त्यांना क्लीन चिट दिली त्यांना मंत्री पद मिळाले pm त्यांना बाजूला बसवतात मग आरोप कसे?
@rahulnagarkar8237
17 күн бұрын
एन्टी करप्शन खाते गृह विभाग किंवा पोलिस विभाग यांच्या कडून काढून ते माननीय राज्यपाल यांच्या कडे असणे आवश्यक आहे
@shrirangkatambe5659
25 күн бұрын
Khar aahe
@deepakneharkar956
25 күн бұрын
बरोबर ताई
@anantkobal-or3xb
25 күн бұрын
आता ऐका सुरज चव्हाण का झोपले दिवाळी नंतर झोपायचे च आहे नंतर काही काम नाही पवार साहेब तुम्हांला परत त्याच्या पक्षात घेणार नाहीत
@udayulhe5597
25 күн бұрын
Well done! all politicians and parties are making situations to leave this country for common people like us. Thanks for digging out this issue at least we can do an awareness campaign.
@dhananjayjadhav4094
25 күн бұрын
सर्वात जास्त कमाल उध्दव जीं ची आहे,खूपच कमी वार्षिक उत्पन्न आहे हो त्यांचे,सामान्य माणसाच्या पेक्ष्या ही खूपच कमी आहे हो हे.
@vostro6527
25 күн бұрын
आज्याच्या कार्यकर्त्याने उडता तीर हातात घेऊन आज्याच्या ...मध्ये खुपसला
@sanjaynakil3834
16 күн бұрын
यांच्याकडे सत्ता तरी आहे राज ठाकरे कडे काय आहे तरी पण त्याच्याकडे एवढा पैसा कसा
@psarjune94
25 күн бұрын
बाई तुम्ही अजित पवार यांचं काही करु शकत नाही
@satishkeknis117
25 күн бұрын
ताई तुमच्या बाबत मला आदर नव्हता कारण माहीत नाही पण हा video पाहून मी तुमच्या बाबत proud feel करीत आहे
@ankushwatharkar2872
25 күн бұрын
एवढा income कोठून येतो आपणाकडे तेवढे स्पष्ट करा
@purushottamdhande9419
18 күн бұрын
ए पि अनंतराव &टरबुज तात्याची पॉलीग्रॉफी टेस्ट घ्या तसेच बदलापुरच्या शाळा संचालकांची ही पॉलीग्रॉफी टेस्ट करा दुध का दुध होईल.
@sandeepshedge7118
25 күн бұрын
👍👍👍
@shree3954
25 күн бұрын
Adani kade kuthun Paisa yeto? Deshala mahit aahe Hindanburg la pn maheet aahe KILIT THOMAYA kade Paisa kuthun yeto? Tyanche ka nay vicharat Amit Shah kade kuthun paise yetat Gujratyanche ka nay vicharat?
@nileshkhorgade2693
18 күн бұрын
👌👌👌👌
@SanjayDhage1
25 күн бұрын
👍
@ravindrawalimbe1241
25 күн бұрын
🕉🕉🚩🚩👍👍🙏🙏
@rajeshgupta-hb2px
25 күн бұрын
हे राजकरण मध्य फक्त पैसे लूटा ला आले आहे
@KhushalThakare-mv1ef
25 күн бұрын
हा निवडणूक आयोग खराब भ्रष्टाचारी आहे राजकारणाच्या दावणीला निवडणूक आयोग बनला आहे
@jollyabbasakhtar
18 күн бұрын
Everyone please support Anjali Ma'am...fight against corrupt political leaders...where is ED ...CBI .Ajit pawar must chakki pising in jail....now where is anna hazare utf kumbhkaran sleeping???????
@adijos92
25 күн бұрын
उध्दव ठाकरे मातोश्री २ कस बांधलं
@UMGAMIN722
25 күн бұрын
ही कधीही उडते आणि काहीतरी बोंब मारते। पण कधीच आऊट पुट निघत नाही। उठ कधीतरी, घेऊन सुपारी, अशी ही बया, हीचे बडबडीची कोणीच दखल घेत नाही, हलक्यात घेण्या सारखी ही भया।
Пікірлер: 305