ठाकरे यांच्या शिवाय कांग्रेस निवडून येऊ शकत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही भाजप ला मदत केली असं जनतेला कळेल
@Anandraokamble-s4y
4 сағат бұрын
नानासाहेब.... शिवसेनेमुळे 1वरुन13 झालात शिवसेनेला सोडल्यामुळे भाजपाची काय अवस्था झाली आहे ते पहा🙏🙏
@ashishmagar1551
3 сағат бұрын
मग शिवसेनेचे किती खासदार निवडून आले
@mtnl259
2 сағат бұрын
🤣🤣🤣🤣
@ajaywagh1769
5 сағат бұрын
Only thakare ❤
@vishalpevekar157
3 сағат бұрын
काँग्रेस ला संजीवनी उध्दव ठाकरे मुळे मिळाली हे लक्षात ठेवावे जनता उध्दव साहेबांच्या सोबत आहेत, तंटा सोडा bjp ला हारवा. जय महाराष्ट्र.
@मराठा-ष4ब
3 сағат бұрын
भाजपला हरवणे अशक्य😂😂
@yogeshmadake6566
2 сағат бұрын
@@मराठा-ष4ब महाराष्ट्राने दाखवलं आहे लोकसभेत
@harisurve
4 сағат бұрын
शिवसेना काँग्रेस स्वर दादागिरी करते आहे. काँग्रेसने त्यांची दादागिरी चालू द्यायला नाही पाहिजे. काँग्रेस त्यांच्या जागा निवडायला सक्षम आहे. मुख्यमंत्र्याच्या वेळेस सुद्धा शिवसेना मिळवण्याचा प्रयत्न करेल हे मात्र नक्की
@yogeshmadake6566
2 сағат бұрын
वेगळं लढा मग
@pravinpatil6207
4 сағат бұрын
बरोबर
@umeshbache9888
3 сағат бұрын
विदर्भात ठाकरे ची ताकत काही नाही त्यांचे उमेदवार निवडून येणार नाहीत नाना भाऊ बरोबर बोलत आहेत
@yogeshmadake6566
2 сағат бұрын
मुंबई मध्ये कुठे ताकद आहे मग कांग्रेसची तरी पण जागा दिल्या आहेत.. कोल्हापूर पण दिलं. रामटेक पण दिलं आणि निवडून पण आणलं पण काँग्रेस न सांगलीत युती धर्म पाळला नाही
@yogeshmadake6566
2 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
@krishnaakhade9297
4 сағат бұрын
पुढारी निव्युज वाल्यानी आपले चानल कसे चालते ते पहावे, शिवसेना पक्षात बघायची गरज नाही, पगार धाऱ्यांनी..
@bramhagaonkar6453
4 сағат бұрын
करणी आणि करनी फरक
@anilbagde2749
3 сағат бұрын
उद्धवजी अडे वेढे घेऊ नका सरकार यावं असं करा मनमानी करू नका तुम्हाला व सर्वांना त्रास झालं आहे
@ShivaMH-
3 сағат бұрын
कारण मशाल जिथे उभी राहील तिथे भाजप पडणार 🙏जय महाराष्ट्र 🚩
@mtnl259
2 сағат бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@roshanwankhade8850
3 сағат бұрын
जणता उध्दव ठाकरे सोबत
@sagargavaskar43
4 сағат бұрын
खरी वाट नाना पटोले ने लावली अध्यक्ष पद सोडलं नसतं तर आज चित्र वेगळं असतं आणि शिवसेनेमुळे 13 आल्या नाहीतर 2 ते 3 पण नसत्या आल्या
@ashishmagar1551
3 сағат бұрын
ठाकरे ने मविआ चे लोकसभा उमेदवार पाडले आहेत
@pramoddodke6823
2 сағат бұрын
Adjust kara apsat nahitar Parat alela ghas jail babano Nahitar swapna baghanar ani Hariyana sarakhi radnyachi pali yeil babano
@robinhood8511
4 сағат бұрын
काँगेसमध्ये बीजेपीचे छुपे sleepercell आहेत ते अशा बातम्या पेरतात.काँगेसला स्वतःच नुकसान करायचं असेल तर असा निर्णय नक्की घ्या
@bipinthavare
3 сағат бұрын
दुसरं काय होणार नाही हरियाणाची पुनरावृत्ती होणार
@greenparas
2 сағат бұрын
कांग्रेस शिवाय ,सत्ता येणार नाही हे सेनेने लक्षात ठेवावे व थोडा माज कमी करावा . कांग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे ,त्यांचा आदर राखला पाहिजे .
@pratapkamble2056
3 сағат бұрын
काँग्रेस च विदर्भात काहीच नाही आहे...evm हटवा काँग्रेस bjp हटेल.प्रदेशिक पक्ष संपवता का काय.
@prashantmore9197
3 сағат бұрын
नाना पटोळे वाट लावतोय मविआ ची...
@kedarkambire4756
2 сағат бұрын
नाना पाटोले मूळ अस होईल
@pradipkarale7818
3 сағат бұрын
Sanjay Raut saheb bjp pude zukle nahi congres pude zukunaka youti toda saheb vidarbha only shivsena udhav Balasaheb Thackeray
@subhashpatil3810
4 сағат бұрын
Congres n sangali madhe ky kel hot
@shubhampattekar4142
2 сағат бұрын
कुठं लढतात जनतेच्या प्रश्नासाठी बे
@rohitnandulkar6256
4 сағат бұрын
स्वतंत्र लढा कांही उपयोग नाही.
@pradipkarale7818
3 сағат бұрын
Youti toda udhav Balasaheb Thackeray saheb
@hemantgaikwad844
4 сағат бұрын
याला फक्त जागेचे हाव आहे भरपूर जागा घेतल्या लोकसभेला त्याचा काय फायदा झाला 21 पैकी फक्त नऊ उमेदवार निवडून आले
@anillambugol8766
4 сағат бұрын
भाजप किती लढली आणि किती आले
@vishalpevekar157
3 сағат бұрын
Mahavikaas आघाडीने एकजूट दाखवावी,जनतेच्या भावना समजून घ्या,bjp ला हार्वयचे आहे हेच लक्ष्य.
@MahendraBhalerao-oc3wg
3 сағат бұрын
Janateche prashn kiva adachani dakhava itae song band kara
@chetan4055
3 сағат бұрын
Congress wale jastch udat ahe.. Thakare shivay paryay nhi
@rajendragavande7969
4 сағат бұрын
Congress la loksabhela milalela yeshamadhe shivsainik cha wata motha aahe
@ExArmyHind
4 сағат бұрын
टप्पूला अजून समजलेले नाही की जो वडीलांच्या विचारांचा झाला नाही तो तुमचा काय होईल? 23 नोव्हेंबरला अजून तमाशा पहायला मिळेल. मला मुख्य केले नाहीतर चाललोच मी देवइंद्राकडे सिंहासनावर बसायला. 😂
@rajendragavande7969
4 сағат бұрын
Pudhari la B j p madhe chalu asleli naraji disat nahi
@surajkkr3280
3 сағат бұрын
कांग्रेस मुळे उभाटा चे ९ आले लोकसभेला, उपकार ची जाण ठेवा
@rajkulkarni4162
3 сағат бұрын
Jasta zali tula 😂😂
@yogeshrajapure3224
4 сағат бұрын
फक्त सत्ता हेच ubt ला द्या हाकलून congress चे मतं घेऊन त्याच्या वर rubba यांचं लायकी कळली लोकं sabhela
Пікірлер: 52