रश्मी ऊदवजीं ठाकरे हयाच मुख्यमंत्री होणार आहे यात काही शंका नाही शंभर टक्के संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख
@VishalPawar-fo6lm
20 сағат бұрын
मला तर उभाठा गटाच्या सुषमा अंधारे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत आहे महाराष्ट्र भरपूर प्रगती करेल
@saritachoudhari9002
Күн бұрын
सुप्रिया सुळे व्हायलाच पाहीजे मुख्यमंत्री रश्मी ठाकरे ना काही अनुभव नाही पण सुप्रिया ताईंच्या चेहरयाने आघाडी ची सत्ता येईल
@Satya29Nov85
6 сағат бұрын
कोरोना काळात घरी बसून वहिनी सत्ता चालवायचे अशी चर्चा होती, अडीच वर्षात राज्याची काय अवस्था झाली होती ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलंय. आपल्या ताई मात्र एक नंबर...
@kalidaspatil2102
6 сағат бұрын
@@saritachoudhari9002 प्रस्थपित पेक्षा या सुसंस्कृत राज्याने भटक्या विमुक्त महिला सीएम केली तर अधिक भूषणावह होईल.
@thaliramzanjad1375
Күн бұрын
रश्मी ठाकरे यांचे पती समर्थ आहेत ते पद भुषवायला. वर्षा गायकवाड यांनी स्वतःची सुप्त इच्छाच यातून व्यक्त केली. हे स्पष्ट आहे.
@divydip0282
Күн бұрын
सुप्रीया ताई व्हायला पाहिजे
@niteshghonngade3131
Күн бұрын
सुप्रिया सुऴे, मुख्यमंत्री झालि पाहिजे
@PavanChayal-e6i
19 сағат бұрын
सुप्रिया ताई होयाला पाहिजे पहिली महिला मुखयमंत्री महाराष्ट्र ची रश्मी ठाकरे नाही होणार
@waghamodenana2323
Күн бұрын
संसदपटू सुप्रियाताई सुळे
@pandurangbangal1848
23 сағат бұрын
फक्त सुप्रिया सुळे ताई
@lofimixpi
Күн бұрын
ह्या दोन्ही ही होणार कधी तरी माहाराष्टाच्या मुख्यमंत्री
@AryanMane-lc6ux
23 сағат бұрын
Supriya Sule 🎉🎉
@dhondabaishinde4667
21 сағат бұрын
सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करा
@vishalmahanubhaw6480
22 сағат бұрын
सुप्रिया ताई.. 🎉🎉🎉
@ganeshbade-d7k
Күн бұрын
पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री 🎉🎉
@dattatrayarote1094
23 сағат бұрын
सुप्रिया सुळे
@vrushalikale9995
Күн бұрын
Supriya Sule should be first Mahila Mukhymantri
@govindkendre1195
Күн бұрын
आता पर्यंत महाराष्ट्र ला महिला मुख्यमंत्री भेटल्या नाहीत हे आपल्या पुरोगामी महाराष्ट्र च दुर्दैव आहे
@pro.sunnysalgude8758
Күн бұрын
अंधारे
@shriramnimbokar6701
11 сағат бұрын
महाराष्ट्राच्या जनतेतील मनातील महिला मुख्यमंत्री स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या कन्या पंकजाताई मुंडे याच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील
@kalidaspatil2102
Күн бұрын
का नको भटक्या विमुक्त जाती मधील मुख्यमंत्री.??? अत्यंत जिद्दी कष्टाळू विद्वान संवेदनशील अभ्यासू महिला. ❤ आणि हो ज्ञानी विज्ञानी पुढे जातीचा काडीचाही संबंध नाही. हे राज्य भूषणावह व्हावे.❤
@sagarmandlik7886
Күн бұрын
Sushma andhare pahijel mukhmantri mhanun 😂
@bhagwantrangole393
Күн бұрын
रूपाली ताई सुनेत्रा पवार वहीनी लोकसभेला पडल्या की हो.
@dilipraogarje7895
Күн бұрын
प्रत्येकीला सव्वा सव्वा वर्षाची मुख्यमंत्रीपदाची संधी
@govindkendre1195
Күн бұрын
रुपाली ताई ला विधानसभा किंवा विधानपरिषद द्यायला पाहिजे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे
@SantoshSakunde-oq4ww
12 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री सुप्रीया ताई सुळे
@vinodkathale3582
Күн бұрын
पंकजा ताई ना पसंती आहे 1 नंबर c.m
@user-gw9hs8fy1l
Күн бұрын
सुप्रिया सुळे नको रश्मी ठाकरे यांना वर्षा गायकवाड नको अडीच वर्षात काहीच दिले नाही त्यांनी त्यांच्याच घर भरलं नाही महिलांना पैशाने शेतकऱ्याला लाईट बिल माप
@NG67-i9f
23 сағат бұрын
हो का कोणी घर भरली माहित आहे !! उगाच ed ला घाबरून भाजप बरोबर गेले नाही😡😡😡
@subhashingale5040
20 сағат бұрын
Sushma tai andhare mukhyamantri zalya tar desh anvidhananusar chalel
@madhavisonigra9465
Күн бұрын
Rupali correct explanation
@भारत_1995
13 сағат бұрын
Only पंकजाताई मुंडे 🚩🚩🚩
@dipakbhaubharane
Күн бұрын
कुणी मान्य करा अथवा नका करू परंतु सर्वात चांगली व जास्त संधी ही यशोमती ठाकूर यांना आहे
@BapuRanawade-o5z
22 сағат бұрын
ऊबाठा शिवसेना कडुन रश्मी ठाकरे ताई राष्ट्रवादी श्री शरद पवार साहेब यांच्या कडुन सुप्रिया सुळे ताई काँग्रेस पक्षाकडून प्रणिती शिंदे ताई... ह्या महिला मुख्यमंत्री सक्षम आहे ते..
@vitthalborkar1992
21 сағат бұрын
सुप्रिया ला पंतप्रधान होयच मन
@SanjayShinde-hp4tr
14 сағат бұрын
रश्मी ठाकरे सुंदर मुख्यमंत्री ❤❤ पहिले २.५ वर्षे
@sureshkukade9108
54 минут бұрын
महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री जरूरी नाही
@ganeshbade-d7k
Күн бұрын
पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री
@santoshpawa_
23 сағат бұрын
पंकजा मुंडे
@SulbhaLandge-m7u
22 сағат бұрын
Ladies madhe पंकजा मुंडे चालतील पण देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंकजाताई उपमुख्यमंत्री होतील.
@SanjayAlavekar-u5s
11 сағат бұрын
फडणवीस मामीला करा मुख्यमंत्री म्हणजे गावागावात वेशालय सुरु करतील, समाजाचा समतोल राखण्यासाठी🍉🍉😄😄
@KrishnaKale-ub8rm
19 сағат бұрын
पंकजा मुंडे होईला पाहिजे
@Nanapadalkar007
Күн бұрын
पंकजाताई मुंडे ❤
@SanjayShinde-hp4tr
14 сағат бұрын
कांग्रेस कडून यशोमती ठाकूर
@virenchavan778
21 сағат бұрын
Uddhavji balasaheb Thakre ❤
@criyarose
Күн бұрын
हया दोघी नको दोगी कडे जाम पैसा आहे
@sureshkukade9108
55 минут бұрын
काग्रेस चा मुख्यमंत्री म्हणून पाठींबा देने :
@arjundivekar6294
20 сағат бұрын
Suprya🍫sule
@ajitsavale320
Күн бұрын
तिवारी आता जमतंय महाराष्ट्रात मुख्यमंत्री सेट करण्या साठी मराठी माणूस आणि माही मेले वाटत आता 😂😂😂😂 मराठी माणूस कुठे नेहून ठेवलाय
Congress party kadi pasun savidhan manat ahe 70 varsh congress party chi sarkar hoti tari berogar ahe garib ahe maratha samajala aarakshan pasun vanchit thevle Dalit samajache vote bank Muslim samaj che vote bank maratha samajache vote bank
@rajendramahajan4525
Күн бұрын
None of them at present
@bhojrajkamble8340
Күн бұрын
Sir mi तुमचा फॅन आहे पण मध्येच ऍड येती न खोळं बा होतो
@ganeshbade-d7k
Күн бұрын
10:53
@vinodkathale3582
Күн бұрын
कोणीच नको दोघी पैकी
@santoshrahate4619
14 сағат бұрын
साधी रहाणी आणी उच्च विचारसरणी असलेल्या अमृता ( मामी ) फडणवीस महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री होणार आहे .😅
@SanjayAlavekar-u5s
11 сағат бұрын
🍉🍉😄😄😄😄
@SandipSawant-vx9ls
23 сағат бұрын
दोघी पण नको😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂
@tanujshende4898
19 сағат бұрын
Mahila vikas kruch shkt nahi etihas aahe man will be man
@rajendra9259
Күн бұрын
मुख्यमंत्री हा कॉग्रेस चाच होणार आणि नाना पटोले ची बायको CM
@user-dj2tq2wu6b
23 сағат бұрын
Kay rupali tai
@FunnymaxR
22 сағат бұрын
Dalit Sc,St,OBC Madhe nahi ka koni ya donhi uchha jaticha mahilach ka Ya donhi kaysth ahet hech ka
@rushikeshgawade9266
21 сағат бұрын
2 ni hi nako 😂😂😂😂😂
@shashikantmhetar2670
Күн бұрын
अरे कोणीतरी मनसेचे नाव घ्या की त्यांना पण बर वाटेल .
Пікірлер: 86