Samidha tai natawadkar full fix aamdar full support...tai jya pakshat rahtil titun nivdun yenar only samidha tai kattar samartak ,🚩
@darshanabhosale1843
Ай бұрын
समिधा ताई भावी आमदार She is a promising and dashing leader 🙏🏻
@Bhagyashrigavit378
Ай бұрын
समिधा ताई भावी आमदार ❤
@Jsjsjsjnsnsi
Ай бұрын
आदिवासीं विकास मंत्री ने घंटा काही विकास केला नाही😂😂😂साधा सुधा pesa निकाल अजून लावला नाही नुसत्या मीटिंग पे मीटिंग😅
@nileshvasave9657
Ай бұрын
पेसा निकाल वाट कोणी लावली आहे ते कळणार भाऊ 03/01/2022 सामान्य nप्रशासन विभाग g. R. वाचुन घे तेव्हा आदिवासी विकास मंत्री कोन होत या तारखेला तपास कर नंतर टीका कर
@sunilvalvitribalofficial2104
Ай бұрын
Pesa soda. Ho baki kahi ghonta kam kel nhit.
@Jsjsjsjnsnsi
Ай бұрын
@@sunilvalvitribalofficial2104 right👍 हे स्वतः यांनी मुंबईत आणि विदेशात जागा विकत घेतली आहे
@jitendrathakare5726
27 күн бұрын
@@nileshvasave9657आदिवासी विकास मंत्री आहेत म्हणून त्यांना आदिवासी लोकांचा समस्या नाय सांगणार का? फक्त पक्षाचा काम करायचं पण समाजाजाचा नाही का?
@valvi2142
6 күн бұрын
तु भाजपा चा चाटू आहे ते सांगून दे तू😅😅😅😅@@nileshvasave9657
@rahulborse735
Ай бұрын
जो नाही समाजाचा तो नाही कामाचा.... गावित सोडून कोणीपण निवडून येईल ✌🏻🇵🇱🏹
@Gyani_Baba-s1k
Ай бұрын
Right 🎉🎉
@shriganeshdigitalsevakendr9479
Ай бұрын
बरोबर......
@vikaspawar5499
Ай бұрын
हो
@Bhagyashrigavit378
Ай бұрын
बरोबर dada 🎉
@DagaduVende
15 күн бұрын
नवीन बदल होऊ शकतो 😂
@sangitawagh4631
Ай бұрын
समिधा ताई भावी आमदार
@bhushanvasave7887
Ай бұрын
एकाच गावाचे असून विरोधा वर उभे आहे तरी पण आम्ही डॉ. समिधा ताई ल सपोर्ट करू😊❤
@शेतकरीराजा-भ6ह
Ай бұрын
आदरणीय भैय्या साहेब जो उमेदवार देतील तोच भावी आमदार असणार❤
@SuvarnaPadvi-u5d
Ай бұрын
तुमच्या भैयालाच माहित नाही आपण कोणत्यापक्ष्याचे आहोत. कोणाविरुद्ध बोलायचे 😂😂😂
@maheshmarathe527
Ай бұрын
त्यांचा। पक्ष कोनता आहे विचारा 😂
@kushalwankhede8575
Ай бұрын
कॉँग्रेस जो उमेदवार देईल तो उमेदवार निवडून येईल
@BhatuPatil-jo4uw
13 күн бұрын
नटावदकर यांना तिकीट द्यायलाच पाहिजेल भारतीय जनता पार्टीचे पहिले पासून कार्यकर्ता आहे नटावदकर परिवार
@kushalwankhede8575
13 күн бұрын
@@BhatuPatil-jo4uw नटावडकरांनी भाजप कडून तिकीट मागावे, ज्यांनी लोकसभेला काँग्रेसच काम केले तिकीट त्यांनाच मिळणार. तळ्यात मळ्यात करणाऱ्यांना तिकीट मिळायला नको.
@shankarvalvi3744
19 күн бұрын
समिधा ताई विजय आमदार नंदुरबार
@kalidasmahale3196
Ай бұрын
चंदू भैया आदिवासी नाही आदिवासी चा फायदा उठवत आहे तरीही आपल्या लोकांना माहीत माहीत असूनही आदिवासींना मदत करत नाही आणि आपले लोक कधी सुधारणार नाही
@dipaknaik1941
Ай бұрын
Brobar aahe dada
@mitanshentertainment8661
Күн бұрын
चंदु चे गुलाम नको
@shantivasave5367
7 сағат бұрын
Dr samidha natawadkar dusrya party madhe jaun nivadnuk lada
@rohan1621
Ай бұрын
आ.समिधा ताई..💯🚩
@vishwajitbhamare
Ай бұрын
विजयकुमार गावित साहेबांना नंदुरबारकर यांनी खूप साथ दिली आता दुसऱ्या व्यक्तीला संधी मिळावी
@kuwarsingvalvi7428
Ай бұрын
विजयकुमार गावित योग्य आहे
@JaysingValvi-de1br
Ай бұрын
नंदुरबार मधे दोन राजकीय दुकाने कोणत्याही परिस्थितीत पाहिजेत. डॉक्टर विजयकुमार गावित हवेच. लोकांना 30 वर्षापूर्वीचा एका काँग्रेस निष्क्रिय राजकीय दुकानाचा अनुभव आहे. विकासासाठी डॉक्टर गावित पाहिजेत
@YogeshGavali-c2n
Ай бұрын
Gavit ne ky Kel ghanta vikas kela ka@@JaysingValvi-de1br
@SuvarnaPadvi-u5d
Ай бұрын
Tumhi krun dakhva 😂😂😂@@YogeshGavali-c2n
@BhatuPatil-jo4uw
13 күн бұрын
चंदू भैया जातीपातीचा राजकारण कधीही केलं नाही नंदुरबार मध्ये चंदू भैया ने आजपर्यंत आदिवासींना मदतच केली आहे आणि पुढे पण मदतच करणारे असे आदिवासी समाजाला खूप सपोर्ट करतात चंदू भैया नंदुरबार जिल्ह्यासाठी खूप भारी आमदारे चंद्रकांत रघुवंशी कधी त्रास दिला नाही आदिवासींना रघुवंशी परिवाराने
@businessinfo.8948
Ай бұрын
Tai saheb
@AshwiniDalvi-t2f
Ай бұрын
या गावित ला अजिबात निवडून देऊ नका..... आदिवासी पेसा भरतीची वाट लावली...
@jitendrapawar9155
Ай бұрын
ज्या पक्षात समिधा ताई नाटावडकर राहतील तो पक्ष जिकले. Samidha tai natawadkar fix MLA
@nipunpatilpachapute6860
14 күн бұрын
समिधा ताई आदिवासी आहेत
@SunilSegajiGavit
10 күн бұрын
ज्यांना जिल्हाचा विकास नको त्यांना गावित साहेब नको आहे. आदिवासीची प्रगती झाली तर काही लोकांना भुलथापा देणे कठिण होईल म्हणुनच गावित साहेबांना विरोध करतात. गावीत साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.
@babasahebgund413
25 күн бұрын
भाजप कडून नटावदकर कुटुंबावर खूप अन्याय झाला आहे.
@prakashbagul8328
Ай бұрын
Only समिधा ताई नटावदकर भावी आमदार
@Jsjsjsjnsnsi
Ай бұрын
गावित साहेब राहतील तर अजून विकास होणार नाही😂😂😂
@VilasValvi-c4x
Ай бұрын
Good news😊😊
@shivdaspawara5161
Ай бұрын
Only समिधा ताई नटावदकर
@KP25188
Ай бұрын
Gavit Saheb 👑
@narendrathakur143
21 күн бұрын
🔔🔔
@datta4039
20 күн бұрын
Congress Vijayi Honar
@sunandabagale2533
Ай бұрын
Samidha tai natawadkar next mla nandurbar
@NathamalSharma
Ай бұрын
Samida tai aamdar 💯 take
@PrakashValvi-ww2pk
23 күн бұрын
समिधाताई❤
@devirajvalvi3134
Ай бұрын
महाविकास आघाड़ी 🎉🎉
@kamleshag4415
Ай бұрын
पाच वर्ष कोना हाती दिली म्हणजे, कायम नाही राहत ना.. मी आदरणीय Bjp पक्ष मुख्य व्यक्ती ला सांगू इच्छितो की, लोकसभा निवडणुकीत हिना ताई यांना तिकीट देणं जस महाग पडले तसे या वेळेस तरी चूक नको , सरळ समिधा ताई यांना उमेदवारी घोषित करावी,आणि नवीन आमदार नंदुरबार विधानसभा निवडणुकीत पाहिजे अशी अपेक्षा करतो. दुसरे धळगाव विधानसभा मतदार संघांत तर काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे सर यांचा गट जिंकेल अशी पूर्णतः खात्री वाटते, कारण आमाश्या दादा साहेब यांनी जो पक्ष बदलला तो जनतेला मान्य नाहीच.. पण शहादा- तळोदा मतदार संघ हा.. काँग्रेस पक्ष किंवा इतर कोणत्याही पक्ष यांनी कितीही प्रयत्न केला तरी ती इथे राजेश दादा पाडवी साहेब 100% निवडून येतील. हेच चित्र दिसते पण राजेश दादा सोडून जर इतर कोणाला तिकीट दिलं तर मग bjp जाणार हे दिसेल. नवापूर या विधानसभा संघात काँग्रेस येईल यात काही शंका नाही..
@prashantbadgujar7160
Ай бұрын
नटावदकर ताईच निवडणार
@bhushanhalore2467
Ай бұрын
Samidha Tai next aamdar
@angelcreations2314
Ай бұрын
Only congress
@saKly0-
Ай бұрын
आदिवासी बांधव एका ओवर मध्ये ६ विकेट घेण्यास तयार आहेत. १)हीना गावित २)विजयकुमार गावित ३)राजेश पाडवी ४)काशीराम पावरा ५)मंजुळा गावित ६)सुप्रिया गावित
@kuwarsingvalvi7428
Ай бұрын
Ajun KC padvi pan na
@abhishekmavchi9554
Ай бұрын
विजयकुमार हरणार
@pawanpawara7238
Ай бұрын
Congress 100 %
@Teamnickzone
Ай бұрын
Only natawadkar tai
@maheshvalvi9772
Ай бұрын
Natawadk nahi pane madam
@sjgavitgavit7503
Ай бұрын
भाजपा हटावो आदिवासी बचावो
@gavitjay2135
Ай бұрын
I saport samidha tai natavadkar
@hiteshdhiware4060
Ай бұрын
समीधा ताई only.....💪💪💪💪
@kushalpawarasomana273
Ай бұрын
आदिवासी जिल्हा नंदुरबार आहे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे चद्रा रघुवंशा नटावदकर आमच्या नादेला लागु नका आम्ही आहे आदिवासी जय आदिवासी जय जोहार
@Vasave295
Ай бұрын
डॉ. समिधाताई नटावाद विजय निश्चित नवीन पिढी नवे विचार
@KiranSonar-e3x
Ай бұрын
गावीत साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ.
@akshaypatil4257
Ай бұрын
भावी आमदार समिधाताई नटावदकर
@SanjayPawara-qs6xb
Ай бұрын
केसी पाडवी तर 35 वर्षत कायकाम केले तेतोर सांगा ना
@narendrathakur143
21 күн бұрын
घरकुल घोटळा केला सात हजार कोटी कुठे आहे तो पैसा .
@valvi2142
6 күн бұрын
मग भाजपाने काय केलें ते सांग तू😅😅😅😅😅
@surajjaysinggavit5741
Ай бұрын
Only congress🎉🎉winner
@ShankarShinde-g8n
13 күн бұрын
नटावदकर 👍👍👍
@navanitvalhe2012
Ай бұрын
डॉ. समिधा ना bjp टिकेट मिळाला पाहिजे
@bhikavasave6094
Ай бұрын
समिधाताई अपक्ष लढा 🎉
@kkuu3352
Ай бұрын
गावित पुन्हा येणार नाही आता पेसा भरती हाकलेलं त्यांना 🙏🙏
@gautamvasave1051
Ай бұрын
Only samidha tai nandurbar aamdar
@amrutpatil5979
Ай бұрын
Only samidha tai mla
@ChavanPrakash-b5w
Ай бұрын
धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गट ड परिक्षा नाही तर कोणत्याही पक्षाला मतदान नाही😢
@krushnavasave5350
Ай бұрын
Only gavit saheb आम्हाला भैया नाही फक्त आदिवासी गावित साहेब चाले
@MansingkvalviMansingkvalvi
Ай бұрын
समिधा ताई आमदार होतील खात्रीच
@pradiprajput8522
Ай бұрын
ताईसाहेब निवडतील
@maahiraaaaaa5982
Ай бұрын
समिधा ताईंना उमेदवारी द्यावी
@K_K_Status_2109
Ай бұрын
Pesa कायद्या ला साथ न देणारे यांचा यंदा निषद... पेसा भरती झालीच पाहिजे...
@ishwarvasave5740
Ай бұрын
समिधा नाटावधकर
@Pratikshavasave925
Ай бұрын
समिधा ताई bjp सोडून कोणताही पक्ष उमेदवारी देईल घेवून ग्या नक्की निवडून येणारं
@gopalmali9701
Ай бұрын
समिधा ताई फायनल
@madhukar8163
Ай бұрын
नाटवकर ताई तुम्ही च जिंकाळ हे नक्की आहे लिहून देतो
@navnathtirmale7176
Ай бұрын
समिधा नटावदकर आमदार होतील
@zhoom4
Ай бұрын
Kiran tadvi saheb only
@sammynikum344
7 күн бұрын
गावित घराने लबाड आहे या वर्षी झेंडे लावेल भाजीपाला विका व असे मला वाटते 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@whatsyouthinking
Ай бұрын
आचारसंहिता पूर्वी पेसा निकाल लावला तर, आम्ही इलेकशन मध्ये मदत करू, जर नियुक्ती नाही भेटल्या तर तुमचा गेम फिक्स आहे.
@rsgamig9748
Ай бұрын
Only Rao saheb ❤❤ winner 🎉
@sandeeppatil4125
Ай бұрын
Mi chandu bhaiyya samarthak pan samidha tai yanna jar umedvari milali tar mi tyancya sobhat kuthun hi apaksh suddha
@hiralalvalvi
Ай бұрын
Hii
@pkstuts4466
Ай бұрын
गावित नकाच
@VishavasPatil-b5z
23 күн бұрын
सुमिधा बेटा तु अपक्ष उमेदवारी केली तर एकशे एक टक्के निवडून येणार किंवा शिवसेना शिंदे गटा कडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न कर
@vilastorawane3477
Ай бұрын
परीवार विकास मंत्री.
@RajeshBaisane-p9n
Ай бұрын
Dr.samidha tai natawadkar bhavi aamdar
@AnkushValvi-l2m
Ай бұрын
गावित साहेब ❤
@ganeshjagtap8037
Ай бұрын
किरण तडवी रावसाहेब ❤❤❤❤❤❤
@IshwarPawara-zv7sr
Ай бұрын
विजय गावित 100 टॅके पडणार 😂😂😂
@LokendraBiraris
13 күн бұрын
Dr. Samidha Natavadkar only.
@RajuValvi-ce2tc
Ай бұрын
Kiran tadvi nivdun yenar
@chandrashekharpatil2986
8 күн бұрын
लोकसभेची पुनरावृत्ती होईल
@Dinesh_Valvi_2333
Ай бұрын
डॉक्टर ताई योग्य उमेदवार आहे
@shantilalvasave9544
Ай бұрын
पेसा क्षेत्रातील भरती साठी काय केलंय ते साग मग आम्ही काय करणारणार आहेत समजल मग
@gavit7490
25 күн бұрын
जोपर्यंत भरती झालेल्या उमेदवारांचा 13 जिल्ह्यातील 17 संवर्ग कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत पेसा क्षेत्रात निवडणूक होणार नाही
@pankajwagh-t6y
Ай бұрын
Original BJP samidha tai natawadkar...fix aamdar
@RC006
Ай бұрын
भाजप मुक्त नंदुरबार जिल्हा होणारच
@kushalpawarasomana273
Ай бұрын
पेसा भरती करा चद्या रघुवंशा बाहेर पाठवा जय आदिवासी जय जोहार
@vijayshewale5269
Ай бұрын
Only gavitsaheb
@shaligrambhil9758
Ай бұрын
फक्त काँग्रेस ❤❤❤
@aadiwashilove3965
Ай бұрын
गावीत साहेब कोणी काय केले आहे, सगळे माहीत आहे सगळ्यांना, तुमची आमदारी ही गेली आता हे ही जाणार
@navashyabharude8056
15 күн бұрын
समिधा ताई ला निवडून द्यावे नंदुरबारकरांनी
@ramdaspawara9580
2 күн бұрын
पेसा भरतीचे विदयार्थी तोयारीत राहा गावित साहेबला पाडायचं आहे या माणसामुळे आदिवासी बेरोगर युवकांचे प्रमाण वाढले आहेत
@lotanpawara9676
2 күн бұрын
समिधा ताई नटावदकर यांना उमेदवारी द्या
@user-sw5by9hn9p
23 күн бұрын
नामदार सुहास नाईक
@artistbonsai
Ай бұрын
आदिवासी विकास मंत्री असतानाही पेसा भरतीकडे या महाशयांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याची किंमत येत्या विधानसभा निवडणुकीत विजयकुमार गावित साहेबांना 100% मोजावी लागणार, तसा निर्धारच नंदूरबारमधील आदिवासी समाजाने केला आहे
@shivajirajput3962
27 күн бұрын
भाजप विजयी होणार ...ऊमेदवारी कोणासही मिळो .
@rahulvalvi8382
Ай бұрын
Pesa bharti kara ny tar ghari basa kahi kamache nahi he sagle mantri
@murlidharchaure5058
11 күн бұрын
आदिवासी राहून आता पर्यंत आदिवासींसाठी काहीच नाही केलं समजा मग कश्याला हे मंत्री पुन्हा.
@kalidasmahale3196
Ай бұрын
Jai Aadivasi jai johar only bjp modi ji ❤❤❤💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
@nileshvasave9657
Ай бұрын
भूल थापा देऊन एकदाच निवडून येऊ शकते वारंवार नाही
@dajigavit9500
Ай бұрын
नंदूरबार जिल्हा निर्मती करून गावीत साहेब यानी आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणलं ज्या लोकांना ग्रां प निवडणूक लढवली नाही ते लोक गावीत साहेब यांना विरोध करत आहे
Пікірлер: 221