पूजाने खूप छान मेंदी काडली डान्स पण मस्त केला खरच पूजा खूप हुशार सालस मुलगी आहे हे तुमच भाग्यच आहे स्नेहल सुंदर आहे मेंहदी कार्यक्रम छान झाला ❤❤🎉🎉
@suvarnalonare
10 ай бұрын
Thankyou 🤩
@r.bhoyar4855
10 ай бұрын
ताई किती सुंदर मेहंदी काढते पुजा. खरंच खूप गुणी मुलगी आहे तुमची. अशीच एक मुलगी मला पण हवी असं वाटत पण मला दोन्ही मुलंच आहेत.असो आता सुनबाई आली की माझ्या इच्छा पुर्ण होईल असं वाटत..😀👌👌❤❤
Пікірлер: 121