Aspas che vatavaran lay bhari..ani tyahun tumhi keleli bhaji akdam mast...mi 1st time ya bhaji che nav akly ahe..pn bhari tr vatlich bghanyasathi...akdm geun khavi ashi
@POliceHousewife1755
4 жыл бұрын
Mi tr n pahta ch like pn kele.. Bghnya agodrch...superb
@middh2222
4 жыл бұрын
दादा, एक suggestion आहे ..की तुमची नैसर्गिक संपत्ती जगण्याची जी मिळालीये त्याबद्दल प्रश्नच नाही पण जर जेव्हा शहरी वर्ग पण जेव्हा तुमचे विडिओ बघतात तेव्हा त्यांना ही काही उपयोग होईल असं देखील vlog मध्ये जमलं तर दाखवा . कारण गावाकडचा फील नक्कीच आनंद देतो तुमच्या विडिओ तुन , तुमच्या कडून भाजी व इतर गोष्टींच्या गुणांबद्दल चांगली माहिती पण मिळते . आणि vlog संपू नये असंही किंवा मोठा असावा असं ही वाटतं . परंतु तुम्ही जगत असलेली नैसर्गिक संपत्ती च्या त्या related चा हेवा वाटण्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला शहरात मिळतील किंवा दुर्मिळ पालेभाज्यांचा बरोबर नेहमी सगळ्यांच्या खाण्यात असलेल्या फळभाज्या .. उसळी..आमट्या चे प्रकार अगदी कोशिंबीर ही दाखवलीत तर बरं होईल जेणेकरून त्यांची आरोग्य पूर्ण माहिती व रेसिपी ही कळेल .
@@Mandar_Sitar होय नक्कीच माहितीत भर पडते आणि मी ते appreciate ही केलं आहे उलट त्यांचा गावाकडचा फील जो vlog मधून आणि music मधून मिळतो तो आनंददायक असतो . मोठा असावा त्यासाठी हेही बोलण्यात येत होतं. फक्त कसं आहे ना की या भाज्यांबरोबर बाकीच्या ज्या भाज्या व उल्लेख केलेल्या गोष्टी चे पदार्थ जर गावाकडच्या आणि त्यांच्या पद्धतीमध्ये बघायला मिळाले तर त्यानुसार आयडिया येते बनवताना कारण नेहमी खातो त्याचे फायदे तोटे काय हे ही दादांकडून समजेल आणि याच्या ज्या प्रकारे पद्धती असतात त्यात पोषक मूल्य कायम ठेऊन बनल्या जातात मग असा फायदा बघणार्यालाही कळतो. असे पदार्थ बनवले की गावाकडचा पदार्थ बनतो तशी चव ही येते बनवल्यावर .. बाकीची चॅनेल्स आहेत पण इथे जो uniqueness आहे त्यानुसार च सांगितले आहे . नाही का उदाहरण .. फ्लॉवर ची भाजी इतर चॅनेल्स वर मसाला, नुसता लाल रंग व तेला मध्ये ओतलेली असते. परंतु इथे त्या पदार्थाची चव, रंग originality मध्ये झालेलं final प्रॉडक्ट मध्ये बघायला मिळते .. मग अशी originality फक्त बघायची का की स्वतःसाठी ही आवडेल ?
@varshatadkalkar5433
4 жыл бұрын
बॅग्राउंड म्युझिक बासुरीची धुन मस्तच.तुम्ही वेगवेगळ्या पालेभाज्या दाखवता त्यांचे आर्युवेदिक महत्त्व पण खूप छान सांगता.तुमचे गाव कोणतं आहे?भाषा तर सोलापूर ची वाटते.
@gayatrideshpande3659
4 жыл бұрын
नमस्कार काय सुंदर नैसर्गिक जिवन आहे. मुले तर फुलपाखरासारखी बागडत आहेत. निसर्गाचा पूर्ण आनंद घेतात. भाजी खूप छान. आम्ही कधी ऐकली पण नाही
@priyankakodre3947
4 жыл бұрын
Khup mast astat tumche videos mala avdatat
@yogeshnikamvolg1166
4 жыл бұрын
Mast ahe tumche video mi sarve episode baghto, Khup Chan astat,
@supriyapatil8822
4 жыл бұрын
एकदम झकास.....👌👌👌
@anitasalunke9403
4 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत दादा.
@sunitamahanor4127
4 жыл бұрын
खूप छान 👌 👌 👌 प्रथमच पाहिली
@kananchavaan8703
4 жыл бұрын
स्वर्गसुख यापेक्षा वेगळं ते काय असणार 🥰!!!,आमच्या शहरी माणसाच्या नशिबात कुठे आहे दादा अश्या भाज्या??
@onkarkamble2421
4 жыл бұрын
1नंबर दादा
@rutujashinde564
4 жыл бұрын
भाजी चवदार तर मळ्यातील वातावरण प्रसन्न !!
@kadambarm9723
4 жыл бұрын
Mastach 💖
@sambhajiabhang3701
4 жыл бұрын
खुप चांगली माहिती देतात.
@Ganeshraut5263
4 жыл бұрын
राम राम संदीप भाऊ खूप छान
@savitasaravade4094
4 жыл бұрын
Kay mast vanbhojan....kharach yenar aahe jevayala dada😃...bet ch tasa aahe...gargatta, bhakari, pathari chi bhaji tondi lavanisathi ashi mejavani tar fakt gavi ch....pakshi, zoka😍
@manojkamble1676
4 жыл бұрын
Man ramate tumcha recipe baghun Khup chan bhaji😋😋🥰🥰
@nitatalware4975
4 жыл бұрын
Wow khup sundar
@ramkrishnarajput7328
4 жыл бұрын
Ram Ram Sandeep bhau ani vahini.khup chan mahiti,Dhanyawad.
@kanchankoli3947
4 жыл бұрын
Khup chan mast
@reshmagaikwad928
4 жыл бұрын
भाजी छान झाली 👌👌
@dipkg2913
4 жыл бұрын
छान आहे भाजी हया ची भाजी करतात आज कळले धन्यवाद
@catalystventures2334
4 жыл бұрын
Tumcha pratyek ranbhajit tumhi Dali Cha vapar karta Ani danyaacha kut asto vatan suddha patyavarcha asta. Ekdaam mastaaa
@RajuN
4 жыл бұрын
एकदम मस्त. 👍👍👍👌👌👌💐
@AllFashion123
4 жыл бұрын
Khup chan dada and tai mazya you tube channel all fashion kadun khup khup shubhecha
Пікірлер: 256