मी थुकतो असल्या न्याय व्यवस्थेवर पंधरा तासात जामीन मंजूर
@HemantChaudhari-ru2sw
13 күн бұрын
Bhimtya ni Savidhan bogas banvale aahe..😡
@Dynamite9553
13 күн бұрын
@@HemantChaudhari-ru2swmaafiveer la maafi magnyat ch vel vaya ghalavla nai tari tyane banavla asta tumcha mana sarkha sanvidhan
@GAMERTRIPURA
13 күн бұрын
Nepali hathao India bhaccaho
@Usergkirdhk
13 күн бұрын
बरोबर आहे..साले आपले सविधान आनी कायदे च बोगस आहेत...एक दम बोगस...
@NIRBHAY-nm3kx
13 күн бұрын
@@HemantChaudhari-ru2swका... त्या लोकांवर एव्हढा राग ....काही " घरगुती " कारण आहे का....घरगुती म्हणजे समजल ना...बहिणीचे आईचे मावशीचे की आत्याचे...कोणाचे अफेअर होते त्या लोकांबरोबर...तरीच एव्हढा राग आहे त्यांचा...😂😂😂😂😂
@subhashsirsath8713
13 күн бұрын
धंगेकर साहेब च बरोबर आहे
@user-rx6zf7xf2e
13 күн бұрын
अरे काय बरोबर आहे😂 जामीन नायायालय देतात हे सुद्धा समजत नाही....फक्त पोलिसांना पैसे दिल्यावर जामीन मिळत नाही.....
@SwamiSmharth
13 күн бұрын
@@user-rx6zf7xf2e दादा हे माहिती नव्हत पण ही लोक खरचं अशी असतात वाईट का आहेत ह्यांना भीती नाही का देवाची किंवा पुण्य किंवा पाप 😢
@sandyjadhav9959
13 күн бұрын
@@user-rx6zf7xf2eare jamin dyala. Kalam police Ani ka nahi lavli. Murder + drink & drive case with live evidence eyewitness+ under 18 ajun ky pahije case lavyla. Policani ka he sarva sanction nahi lavle. Paise bhetle ki paper var policana ligta yet nahi. Nyay rahila nahi ya deshat
@mukundpawar6469
13 күн бұрын
🙏🙏
@OM-jc9mh
13 күн бұрын
MLA sunil tingre kade karodo pochle astil
@dineshshinde9199
13 күн бұрын
गृहमंत्र्यांचा आशीर्वाद
@mohit4902
13 күн бұрын
Fadnavis ni rajinama dyava, nahitar police and nyayadhish ni rajinama dyava
@koustubh5763
13 күн бұрын
@@mohit4902 porga lahan ahe bapp jail madhe ahe
@koustubh5763
13 күн бұрын
मंत्रालय cha kay samdha court ni zamin dela under 18
@Measurement_metrology
13 күн бұрын
मोहोळ भाऊ तुमचाच आमदार रात्री जागून सोडवून आणला त्या पोराला ...आणि तुम्ही गप्पा मारा
Wadyacha tel wangya war tu kartoo ka mag rakkaran aahe ka himmat 😮😮😮
@dnr7369
13 күн бұрын
❤da maza.. सगळीकडे फडणवीस च दिसतो काय??
@subhashbenake6517
13 күн бұрын
@@dnr7369 फडणविस हा फडणीस म्हणजे शिवशाही संपवणारा आणि पेशवाई सुरु करणारा असे मला म्हणायचे😀😀
@ajitm7
13 күн бұрын
रविवारी कोर्ट ला सुट्टी असताना याला जामीन मिळतो कसा?
@mohit4902
13 күн бұрын
Fadnavis ni rajinama dyava, nahitar police and nyayadhish ni rajinama dyava
@sansarevijay3799
13 күн бұрын
Onli for ravi bhahu
@user-rx6zf7xf2e
13 күн бұрын
@@mohit4902 हा हा चांगलं विनोद😂😂
@aniruddhachavan8964
13 күн бұрын
बंडल मिळाला की पंतप्रधान सुद्धा 🫡 मारेल पैसा फेका फक्त
@SAMESONA79
13 күн бұрын
पैसा बोलता है
@WeDaPeopleOfIndia
13 күн бұрын
धांगेकर साहेब तुम्ही अगदी बरोबर आहे....मी काँग्रेस विरोधक आहे पण तुम्ही जे बोलला त्याला पूर्ण पाठिंबा आहे
@prakigvvnndv123
13 күн бұрын
Congress la virodh karaycha, mohol la matdan karayach ani nyayachi apeksha thevaychi??
@WeDaPeopleOfIndia
13 күн бұрын
@@prakigvvnndv123 साहेब चुकलं आमचं, विरोधाला विरोध करायचा असतो असला काँग्रेसी विचार आम्हाला समजला नाही.....जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणणे ही चूक असेल तर आमची चूक मान्य आहे ....
@vittalwaske2731
12 күн бұрын
तुमचे थोडे डोळे उघडले बरे वाटले 🎉🎉🎉
@WeDaPeopleOfIndia
12 күн бұрын
@@vittalwaske2731 भाऊ त्या दोन मुलांचा जीव हकनाक गेला. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे ...आणि असल्या बिल्डर लॉबी उद्योगपती लोकांना धडा शिकवला पाहिजे ...मग ते कोणी का असेना ....
@balasahebbodake6697
13 күн бұрын
पोलिसांनी व judge ने पैसे खाल्ले. Bjp च्या राज्यात हेच चाललंय
@shekharshendkar2821
13 күн бұрын
कोर्टानं ही चांगली scheme आणली आहे बाजारात. 2 लोक गाडीन उडवा आणि 300 शब्दांचा निबंध लिहा. #न्याय व्यवस्थेचा आणि पोलिस व्यवस्थेचा निषेध 🏴
@siddhanathlondhe2190
13 күн бұрын
Ha na bhau ashyne sagle jan accident kartil ani nibandh lehin detil. Gariba sathi law nahi rahila. Apan asach jivan jagaycha.
@vilaspitale2035
13 күн бұрын
टरबूजा,मिंधे हटाव महाराष्ट्र बचाव...
@mohit4902
13 күн бұрын
Fadnavis ni rajinama dyava, nahitar police and nyayadhish ni rajinama dyava
@sushiljadhav6522
13 күн бұрын
Todpani tarbuj
@apsaradevastro1350
13 күн бұрын
लोकतंत्र संपला. असं वाटतंय राम ला अवतार घ्यावा लागेल रावण चा वध करायला.एका अनाडी ला देश दिला मग हे होणारच.न्याय संपला,तानाशाही चालू zhaali.
@vishals.8815
13 күн бұрын
कोणीही असल तरी असच होणार ,,सुशांत राजपूत ,,साधू असेच मारले गेले पण सरकार गप
@amolpatil7660
13 күн бұрын
सुनील टिंगरे ने त्याला वाचवण्यासाठी जिवाचं रान केलं....टरबुज्याला सामान्य लोकांचं काही पडल नाही... सर्व कलम bailable लावले आहेत...
@dipakzende8251
13 күн бұрын
बरोबर
@technicalfusion2773
13 күн бұрын
Sunil tingre la amhi padnar hya veli
@aaluarjun4744
13 күн бұрын
Sunil tingare NCP cha mla aahe bjp cha nahi bhau😊
@Obc354
13 күн бұрын
रविवारी पण जामीन मिळायला सुरू झाला लोकशाही आहे भारतात की उद्योगपती शाही
@balasahebmunde4671
13 күн бұрын
All opposed the rules and now crying
@gunwantikhar4272
13 күн бұрын
कोर्टाची कामे २४ तास सुरु झाली... जय महाराष्ट्र सरकार ...😢😢 पहाटेच्या शपथविधी सारखं...😂😅
@SurendraSawant-jx2wl
13 күн бұрын
पोलिस ची चांदी झाली परंतु सामान्य माणसाची तरुण कमावती मुलांचे जीव गेले त्यांच्या पालकांची काय अवस्था झाली असेल.
@mohsinshaikh9181
13 күн бұрын
Chandi nahi sone jhale asel 😂
@sunilmore4727
13 күн бұрын
फक्त सेटिंग आणि सेटिंग राजकीय नेत्यांमुळेच हे मोठे लोकं घाबरत नाहीत, दोषींवर कडक कारवाई झालीच पाहीजे.
@shivajishelode4647
13 күн бұрын
धगेकर साहेब बरोबर परीस्थिती सांगत आहे त
@santoshgaikwad3992
13 күн бұрын
ग्रहामांत्र्याचा विजय असो.... पोलिस प्रशासन जिंदाबाद.... पुणे पोलिस हॅट्स ऑफ यू....... अशाच अपेक्षा पूर्ण करा..... 😢😢😢😢😢
@Obc354
13 күн бұрын
फडणवीस ने स्वतः ची लाज रहावी म्हणून राजीनामा द्यावा
@satishtare2655
13 күн бұрын
बिल्डरांचे सरकार . सामान्य लोकांना कुणी विचारणार नाही.
@amitpujari4757
13 күн бұрын
रवी भाऊ योग आहे तेच आता पुणे सांभ्ळू शकतात, गिरीश भाऊ नंतर तेच
@rajatandel-mg1ji
13 күн бұрын
शाब्बास पुणे पोलिस 12तासात जामिन झाल्याबद्दल.
@user-ui5ml4yg2u
13 күн бұрын
कोर्ट च mana भाऊ
@sunitarathod4907
13 күн бұрын
न्यायाधीश पण पोलिस सोबत मॅनेज झाले असतील,ही खूप दुर्दैवाची बाब आहे.
@ankushmulik3815
13 күн бұрын
तो न्यायाधीश कोणत्या जातीचा आहे हे शोधावे लागेल. कारण न्यायालयात व प्रशासकीय अधिकारी पण आपपल्या जातीच्या लोकांना सोयीची भूमिका घेतात किंवा जो जास्त पैसा देईल. नाही तर फ्लॅट देईल. सोने नाणे देतील. जमीन देतील किंवा ईतर अनेक प्रकारचे गिफ्ट देतील यामध्ये मुलगा पाहिजे त्या कोर्समध्ये शिकून डिग्री मागतील. किंवा न्यायाधीश पण राज्यपाल होतील. खासदार होतील. मंत्रीमंडळात जातील असे घडत राहील. नाहीतर ईल्केट्रोल बाॅंड सुरू झाले आहेत च. तेव्हा जनतेनेच सर्व ताब्यात घेतले पाहिजे.
@APEXPREDATOR5557
13 күн бұрын
रवी भाऊ अभिमान आहे आपला ❤
@samuraidreams1880
13 күн бұрын
Support धांगेकर साहेब
@ghanitamboli7841
13 күн бұрын
देशात श्रीमंतांना वेगळा न्याय व गरिबांना वेगळा न्याय मिळवून दिला जातो हे दुर्दैव आहे.
@sunilgavhane7218
13 күн бұрын
गरीब असता तर पोलीसची भूमिका काय असेल पब बंद करा असेही मागणी करा
@virajkadu2096
13 күн бұрын
तो नक्कीच पैसेवाला असेल भाजप चा असेल किंवा गुजराती मारवाडी तरी असेल
पुणेकर या घटने ला ग़ंभीरते ने घ्या, हा माज आहे धन शक्ति आनी राजशक्ति च्या विकृत युति चा, दोन जीव गेले आहेत, सर्व साधारण लोकांच्या जीवा ला काही किंमत आहे की नाही, मोठे आंदोलन उभे राहिले पाहिजे
@StudyGSkids
13 күн бұрын
Barobar dada
@SS_KILLER..92
13 күн бұрын
Hi news saglikade pasrali pahije manhje न्यायव्यवस्था sudhrel
@ganeshpatil4419
13 күн бұрын
भारतीय न्यायव्यवस्था आणि पोलिस प्रशासननाला भावपूर्ण श्रद्धांजली 🥲😡
@jayeshghotne
13 күн бұрын
कोणताही गुन्हा झाला गुन्हेगार आणि फिर्यादी यांच्यासोबत संबंधित सर्व विभागातील अधिकार्यांन वर सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजेत....तेव्हाच यांना त्या पदाच्या जबाबदारीची जाण येईल ....
@sskhajekar6462
13 күн бұрын
Mr. Dhangekar saheb you are great
@yogeshpatil-gd3pp
13 күн бұрын
रवी धांगेकर खरचं सर्व सामन्याचा आवाज आहे.... निवडून यायला पाहिजे.....
@malushid7283
13 күн бұрын
लोकांनी विशास ठेवायचा कुणावर
@shantanugfx712
13 күн бұрын
न्याय व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!
@raghushinde4783
13 күн бұрын
अधिकाऱ्यांना पहिला जेलमध्ये टाका
@SainathBalke-hf4ik
13 күн бұрын
अतिशय चांगलं पोलीस काम करत आहे पोलिसांनी असंच बिल्डर लोकांना सहकार्य केलं पाहिजे आणि गरीब लोकांना लाट्या मारल्या पाहिजे गरीब लोक कुठे रोड व गाडी चालवत असले तर पोलीस लगेच लायसन आहे का गाडीचा नंबर प्लेट आहे का हे विचारतात बिल्डरच्या फळाला हे तुम्ही विचारत नाही त्यामुळे मी पोलिसांचा मनापासून धन्यवाद करतो की पोलिसांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे पोलिसांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही आसद बिल्डरांसाठी काम करायचं गरीभ र्लोकांसाठी काम करायचं नाही पोलिसांनी ध्यानात ठेवा तुम्ही जर त्या मुलाला लवकरात लवकर अटक केली नाही तर पुण्यामध्ये तुमचं कोणी ऐकणार नाही आणि तुम्ही रोडवर कोणाच्याही गाड्या अडवू शकणार नाही लोकं तुम्हाला जबाब विचारतील त्या मुलांचा काय झालं त्या मुलाला अटक का नाही केलं धन्यवाद पोलिस साहेब धन्यवाद
@mathewjohn6235
13 күн бұрын
In all the news that is being talked about this accident the name of the person who was driving the car is not mentioned.
@ramakantvadje9216
13 күн бұрын
गुन्हागारावर कायघा नुसार कडक कारवाई झाली पाहिजे. नाहीतर लोकांचा कायघावरिल विश्वास ऊडेल,त्यामुळे असेच गोरगरीबांचे बळी जात राहतील.
@mh25..51
13 күн бұрын
धंगेकर साहेब ते मुलाना nyay दया🙏🙏🙏
@pramodpawale3391
13 күн бұрын
Police station nahi तर हे मांडवली चे अड्डे बनलेत
@dipakzende8251
13 күн бұрын
गुजराती बिल्डर पुण्यात सेटल होत आहेत याला कारणीभूत चंद्रकांत पाटील आहे
@sunandabramhane7859
13 күн бұрын
चंपा
@socialhuman7556
13 күн бұрын
पोलिस खाते बर्खास्त करा याना नक्षल वादी सीमेवर पोस्टिंग दया पोलिस स्टेशन ला लश्करी अधिकारी नियुक्त करा
@SagarPatil-yz5ck
13 күн бұрын
😂😂
@prakashmane4272
12 күн бұрын
बरोबर आहे
@user-hm7st8qp5j
13 күн бұрын
धंगेकर साहेब अगदी बरोबर साहेब. न्याय द्या
@jaymaharashtrajaymaharasht6110
13 күн бұрын
अजून पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सामान्य माणसाच्या मृत्यूची किंमत झीरो आहे आणि !! 14 तासात जमीन मंजूर होतो म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बाकी जनता समजदार आहे असं समजुयात !!
@tukaramfarkade9724
13 күн бұрын
सामान्य माणसंच जिवन किती ससत आहे याचं उत्तम उदाहरण
@sachinanarupe8066
13 күн бұрын
भारतीय न्यायव्यवस्थेला व महाराष्ट्र पोलीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@SantoshThombre-io8sm
13 күн бұрын
सर्वात जास्त महसूल मिळतो सरकारला म्हणुनच दारुडे वाढले आहेत.
@ganesha7612
13 күн бұрын
१२ नंतर पब सुरू कसे? पैसे खाणारा गह विभाग व पोलीस लाजा वाटू दया फडणवीस ची पोरगी असती तर या ठिकाणी या पोलिस वाल्यांची पोर अशी रोडवर मेली तर काय वाटेल तुम्हाला एवढी पाप करून या मेलेल्या मुलाच्या आई बापाचा तळतळाट लागणार 😢😢😢
@RAGHAV80672
13 күн бұрын
न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे.
@arvindrane7569
13 күн бұрын
भारतीय जनता पोळली आहे. धनाड्यांमुळे.
@mahakal9996
13 күн бұрын
काही दिवसांपूर्वी एका अमिर बापाच्या मुलाने चार गाडी घेऊन काही दोन चाकी गाडी उडवले आणि पळून गेला. कोणा काही झालं नाही, पण नुकसान झालं आहे, हे सर्व प्रकार camp 100 okk hotel जवळ झाला होता.
@maheshbhosale4027
13 күн бұрын
गृहमंत्री झोपला होता का फक्त हप्तेबाज आहे हे जनतेनी ओळखलं आहे एवढे महीने झोपलं होतं का पुलिस खाते पण हप्तेच खुप वाढले आहेत आणि जामीन पण 12तासात हे पण जनता पहात आहे कळेल विधानसभा निवडणुकीत 4जून पर्यंतच नाचा गृहमंत्री साहेब
@RushikeshJadhav-xh3zh
13 күн бұрын
खरच आर आर पाटलांची आज आठवण आली त्यांनी जे निर्णय गृहमंत्री असताना त्यावेळी घेतले होते ते खरच योग्य होते आज खरच आर आर पाटलांसारख्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला खुप गरज होती .
@user-qo4ih1li7p
13 күн бұрын
सदरचा परिसरातील स्थानिक आमदार ने दबाव आणला होता पोलीस वर कारवाई न करण्यासाठी त्यावर सरकार काय ऍक्शन घेणार???
@yogeshharak4733
13 күн бұрын
आपली न्यायव्यवस्था ही धनिकांची बटीक झाली आहे ह्या देशांत गरीब म्हणून जन्मला येण शाप आहे
@swapnilpranjale3277
13 күн бұрын
आज हे २ जीव गेले उद्या आपल्या वार पण वेळ येऊ शकते ....आता तरी जागे व्हावं लागेल सामान्य जनतेला😢😢
@Obc354
13 күн бұрын
फडणवीस चा राजीनामा मागा राज्य सुरळीत चालेल
@Abdullaomar-fb1ze
13 күн бұрын
@@Obc354 dev kayam fadnavis sarkhynch saath deto
@Obc354
13 күн бұрын
@@Abdullaomar-fb1ze आपल्याला शिकवण्यासाठी देव पण असल्या नासक्ंयाची साथ देतो कधी कधी
@Abdullaomar-fb1ze
13 күн бұрын
@@Obc354 काय शिकवण्यासाठी आपण vaitasobat वाईट वागावे हे फडणवीस च कोणीतरी मारायला पाहिजे आता
@kirankeni4246
13 күн бұрын
गृहमंत्री 😮...झोपलेत...दादा...कुठ आहेत
@user-uv6wv2ri4l
13 күн бұрын
गुन्हेगार कुणीही असो सजा झालीच पाहिजे, न्याय वेवस्था ही लाचार झाली मग दाद कुणाला मागायची... त्या जज ची मुलगी असती तर जामीन दिला असता का त्याने.....
@balasahebkumbhar6258
13 күн бұрын
मोहोळ ,फडणवीसांचा राजीनामा द्यायला भाग पाडले पाहिजे.
@sagarchavan3690
13 күн бұрын
खरच आहे साहेब खरच माणूस एक नंबर खासदार
@khandusonnur4205
13 күн бұрын
Pub band kara pahile
@mohit4902
13 күн бұрын
pub chi kay chuk, he builder paraprantiya ithe yeun maaj dakhavtat, porche chi gaadi 17 varshachya mulala kasa dila
@Usergkirdhk
13 күн бұрын
@@mohit4902तेरे बाप का है क्या बे पुणे.. परप्रांतीय परप्रांतीय क्या कर रहा...जिसने एक्सीडेंट किया उसको बोलो..सबको क्यो बोल रहे हो
@sanmeshsavant1766
13 күн бұрын
बरोबर आहे. पोलीसांकडून त्याच्या वयाची माहीती खरी आहे ते तपासने जरूरी आहे. तसेच हा मुलगा वयाने जर लहान आहे परंतू हा सद्ज्ञान आहे कारण दारू पिणे व कदाचित इतर अजून दुर्गुण असू शकतात. खरच अशा कृत्याबद्दल कडक शिक्षा व्हावी.
@DattatrayKarande-oi8fp
13 күн бұрын
One man show only ravindra dangekar pattern ✌️🔝💯🗣️
@niceworld6305
13 күн бұрын
या साठीच देशात विरोधी पक्ष मजबूत पाहीजे पन सामान्यांनी तर गुलामी पत्करली आहे एका पक्षाची.
@bapparawal9709
13 күн бұрын
सुशांत, दिशा, मनसुख यांचे खून पोलिस आणि सत्ताधारी व विरोधक या सर्वांनी मिळून पचवलेत.
@sachingajre5069
13 күн бұрын
आपला ग्रहमंत्री सुपर लाभला आहे रहीसो पे करम गरीबो पे सितम 👎👎👎👎👎👎
@ashasalvi9412
13 күн бұрын
धंगेकर सायबांनी सगळे मुद्दे बरोबर आहे.. त्या आरोपीला बालसुधार गृहात पाठवणे आवश्यक आहे.. अन्यथा रस्त्यावर चालणे मुश्किल होईल..
@ashishpradhan4068
13 күн бұрын
न्याय एकच 300 शब्दाचा निबंध झाला आता कोणी पण वकील आणि पोलिस ला गाडीने ठोकला तर हा केस चा सदर्भा देवून मोकळा.
@abhaypatkar3039
13 күн бұрын
पुणे करांनी विचार केला पाहिजे आणि महाराष्ट्रा तिल जनतेने पण विचार केला पाहिजे यांना निवडून द्यायचे का नाही जय महाराष्ट्र
@WISEMAN6321
13 күн бұрын
धंगेकर साहेब तुम्हाला पण २-४कोटी मिळतील निश्चित रहा.
@nitinpatil-pu2te
13 күн бұрын
आता न्यायव्यवस्था विश्वास ठेवायचा नाही फक्त पैशावर विश्वास ठेवायचा
@abhaydesai5761
13 күн бұрын
अनिल देशमुख वर 100 कोटीचा आरोप करणारा हा आपला गृहमंत्री त्याच्या राज्यात काय परिस्थिती आहे अनाजीपंत हटाव महाराष्ट्र वाचवा
@nitinpatil-pu2te
13 күн бұрын
बरोबर आहे
@user-no1qh4ly3r
13 күн бұрын
मराठी मुलांनी उद्योग याव हेच यावर उपाय आहे
@vishalpawar6276
13 күн бұрын
@@abhaydesai5761 e bam ya
@viewersstop7720
13 күн бұрын
पोलिस , न्यायधिश यांना भरपूर मिळाले असणार
@vijaygaikwad2333
13 күн бұрын
आरोपी ला शिक्षा ही झालीच पाहिजे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा 😡😡😡
@SujitV3838
13 күн бұрын
तुम्ही श्रीमंत असाल तर तुमच्यासाठी न्याय वेगळा दिला जाईल हेच दिसून येत आहे.ह्यामध्ये बिचारे दोन निष्पाप जीव गेले 😢😢😢
@anildeshmukh3
13 күн бұрын
आमदार चंद्रकांत पाटील साहेब काहीच बोलत नाहीत ह्या ड्रंक आणि डाइव प्रकरणात.लक्ष घालुन पोलीस प्रशासन निट सरळ करा.
@bunty2218
13 күн бұрын
सत्तेcha माज आणि पैसे chi udyaan🤬🤬🤬😡😡😡😡😡😡🤬🤬🤬
@manasikeer5200
13 күн бұрын
न्यायव्यवस्था पूर्ण भ्रष्ट झाली आहे. सामान्य माणसाला न्याय मिळणे अशक्य.
@deepaksonawane8736
13 күн бұрын
मी स्वतः टेम्पो ड्रायव्हर आहे, गाडी चालवताना या बाईक वाल्यांना खूप जपावं लागत because bikes,auto वाल्यांना त्यांची वाहन चालवताना काहीच नियम नसतात, कसेही बिनधास्त ओवर टेक करतात.
@devd5093
13 күн бұрын
Tuhmi barobar bolata pan ethe chukiche driving cha vishay nahi ahe... Punyat sarv lokana etaki ghai asate ani road kase pan chalavtata
@vinodtawde9839
13 күн бұрын
कायदा सर्वांसाठी साठी सारखा असावा किमान असी अपेक्षा महाराष्ट्राच्या ग्रह मंत्री याज कडून अपेक्षा
@milindbadve3378
13 күн бұрын
हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा आहे आणि अल्पवईन आरोपी बरोबर त्याच्या पालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे😡
@ganeshkulkarni2294
13 күн бұрын
ना खाऊंगा ना माने दुंगां गरीब मरे तो मरणे दुंगा. मुरलीधर ची प्रतिक्रिया म्हणजे पोलिसांनाच मदत करणारी आहे. पोलिस आयुक्ताला का झापले नाही. धंगेकर बरोबर बोलले लाज वाटते सर्व शासकीय यंत्रणेची.
@chetanjoshisasane
13 күн бұрын
धंगेकर साहेब चांगले काम करत आहेत. पण मला अस वाटत की या प्रकरणा मध्ये जास्त काही कार्यवाही होणार नाही. कारण आपली न्याय व्यवस्था सामान्य नागरीकां साठी वेगळी आणी पैसेवाले आणी राजकारण्यांसाठी वेगळी आहे.
@prasadsatarkar92
13 күн бұрын
आरोपीचे नाव अजून सांगितले नाही कोणता आमदार सोडवायला गेला होता ते न्यूज चॅनल ने का नाही दाखवले
@amit6110
13 күн бұрын
सुनील टिंगरे अजित दादा पवार गट
@amolpatil7660
13 күн бұрын
टिंगरे
@nitingharge3532
13 күн бұрын
त्याच्या पोराला रस्त्यावर उभा करून असे उढवा म्हणजे समजेल त्याला.. टिंगरीला
@indiaup2236
13 күн бұрын
तो टीग्ऱ्या गेलता
@rohanbhane7175
13 күн бұрын
मी थुकतो असल्या न्याय व्यवस्थेवर पंधरा तासात जामीन मंजूर...फक्त सेटिंग आणि सेटिंग राजकीय नेत्यांमुळेच हे मोठे लोकं घाबरत नाहीत, दोषींवर कडक कारवाई झालीच पाहीजे...कोर्टानं ही चांगली scheme आणली आहे बाजारात. 2 लोक गाडीन उडवा आणि 300 शब्दांचा निबंध लिहा. #न्याय व्यवस्थेचा आणि पोलिस व्यवस्थेचा निषेध...कोणताही गुन्हा झाला गुन्हेगार आणि फिर्यादी यांच्यासोबत संबंधित सर्व विभागातील अधिकार्यांन वर सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजेत....तेव्हाच यांना त्या पदाच्या जबाबदारीची जाण येईल ....शाब्बास पुणे पोलिस 12तासात जामिन झाल्याबद्दल...अतिशय चांगलं पोलीस काम करत आहे पोलिसांनी असंच बिल्डर लोकांना सहकार्य केलं पाहिजे आणि गरीब लोकांना लाट्या मारल्या पाहिजे गरीब लोक कुठे रोड व गाडी चालवत असले तर पोलीस लगेच लायसन आहे का गाडीचा नंबर प्लेट आहे का हे विचारतात बिल्डरच्या फळाला हे तुम्ही विचारत नाही त्यामुळे मी पोलिसांचा मनापासून धन्यवाद करतो की पोलिसांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे पोलिसांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही आसद बिल्डरांसाठी काम करायचं गरीभ र्लोकांसाठी काम करायचं नाही पोलिसांनी ध्यानात ठेवा तुम्ही जर त्या मुलाला लवकरात लवकर अटक केली नाही तर पुण्यामध्ये तुमचं कोणी ऐकणार नाही आणि तुम्ही रोडवर कोणाच्याही गाड्या अडवू शकणार नाही लोकं तुम्हाला जबाब विचारतील त्या मुलांचा काय झालं त्या मुलाला अटक का नाही केलं धन्यवाद पोलिस साहेब धन्यवाद....
@RM34098
13 күн бұрын
म्हणून म्हणतो महाविकसं आघाडीचं पाहिजे
@abhijeetmankar7129
13 күн бұрын
आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
@arunthorat6760
13 күн бұрын
दंगेकर साहेब मनापासून काम करतात
@arjungavhane5456
13 күн бұрын
दोषींवर कार्यवाही झालीच पाहिजे,झालीच पाहिजे.
@madhandgaming01
13 күн бұрын
Shame on Indian judicial system 🤬
@mahavirbhosale9838
13 күн бұрын
पुणे तिथे काय उणे... पुन्हा एकदा सिद्ध केलं...
@Obc354
13 күн бұрын
फडणवीस ने महाराष्ट्र चे तीन तेरा वाजवले आहेत
@santoshjoshi834
13 күн бұрын
हा दूसरा सलमान खान आहे वाटते ❤ ये हैं बीजेपी सरकार
@dilipjagtap4921
13 күн бұрын
रविवारची सुट्टी असून सुद्धा जामीन भेटतोय ते पण राहतो रात यामध्ये काहीतरी गोड बंगाल आहे करोडो रुपयाची सेटलमेंट झाली असावी बिल्डर अग्रवाल चा अकाउंट चेक करा किती पैसे ट्रान्सफर झालेत ते सर्व सामान्यांचा जीव गेला आणि आरोपी एका रात्रीत बाहेर येतोय असल्या भ्रष्ट न्यायव्यवस्थेवर चुकतो मी
@rahuljagtap5097
13 күн бұрын
दोघांनी जीव गमावला आणि तरीही आरोपीला जामीन भेटतो प्रशासन तरीही गप्प यावरून लक्षात येते की आपली न्यायव्यवस्था किती बळकट आहे लाज वाटली पाहिजे
@padmak8727
13 күн бұрын
तुमचा मुलगा तो मुलगा आणि दुसर्या चा तो... लाज वाटते या सर्व घटने ची, पुणे कर सांभाळून रहा
@harishmalkar419
13 күн бұрын
जो बाप कोट्यावधीची कार मुलाच्या हातात देतो त्याला तीनशे शब्दात एखादा निबंध लिहून देणारा सहज मिळेल पण त्या पालकांच्या वेदनाच काय. लेकर गमावलीत त्यांनी.
@harishmalkar419
13 күн бұрын
निबंधातील शब्दांनी न्याय व्यवस्था आणी न्यायाधीश इनोसंट बाॅय म्हणू शकत....
@Chavan937
13 күн бұрын
न्याय व्यव्थेवर पान खाऊन थुकला पाहिजे जे तोघे मेलेत त्यांचा घरं वर काय जाणवत असेल 🥺🥺🥺
@sudhirdalvi6478
13 күн бұрын
पोलिसांनी योग्य तीच कारवाई केली आहे. सदर गुन्ह्यात पोलिसांना जामीन देण्याचा अधिकार असून देखील त्यांनी सदर मुलास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्याला पोलीस कसे जबाबदार.
@rameshnkhollam
13 күн бұрын
वाट लागलीय पुणे शहराची....हे एकच नाही...लाखो घटना घडल्यात इथून मागे
@Jaishriram884
12 күн бұрын
गृहमंत्री राजीनामा द्या ...बस्स झालं आता तुमचं काळं राजकारण
@ravindralute2210
13 күн бұрын
किती वाईट गोष्ट आहे. सामान्य माणसाच्या जीवाची काहीच किम्मत नाही का?
@kamblekishor0907
13 күн бұрын
या प्रकरणांमध्ये राजकारण्यांच्या सहभाग असल्यामुळेच 15 तासात जामीन मिळालेला आहे तो देखील रविवारी सुट्टीच्या दिवशी हे जर एखाद्या सामान्य मुलाने केले असते तर त्याला फाशीची शिक्षा केली असती
@AnantKhandelwal-fe3dv
11 күн бұрын
15-20 कोटींचे व्यवहार झाले असतील आमदार पोलिस judge सकट सर्व आता निबंध घेऊन फिरावे लागणार काही झाले की पुस्तक द्यायचे
Пікірлер: 778