#santoshshindeofficial #pune #monsoon #rain | Pune | मुसळधार पावसाचा पुण्यात हाहाकार | शिरले लोकांच्या घरात पाणी | बेक्कार अवस्था @SaregamaMusic
#rainbowsixsiege #rainbow #rainyday #monsoonsession #monsoon2024 #पाऊस #पावसाळा #मुसळधारपाऊस #महाराष्ट्र #महाराष्ट्रशासन #सरकार #पुणेप्रशासन #पुणेमहानगरपालिका #ndref #ndrefteam #rescueteam #dam #khadakwasladam
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे. 🔴 *सतर्कतेचा इशारा** 🔴
*खडकवासला धरण*
*दि. 25/07/2024*
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा *सकाळी 6:00वा. 35574 क्यूसेक्स* करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात 100 mm व घाटमाथ्यावर 200 mm पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.
आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
शहरातील पुढील ठिकाणी त्वरित दक्षता घेण्यात यावी. संबंधित ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा.
🔴भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .
🔴गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर .
🔴शितळा देवी मंदिर डेक्कन.
🔴संगम पूल पुलासमोरील वस्ती
🔴कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.
🔴होळकर पूल परिसर
*पुणे महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी त्वरित घ्यावी.*
कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे.
Негізгі бет Pune | मुसळधार पावसाचा पुण्यात हाहाकार | शिरले लोकाच्या घरात पाणी | बेक्कार अवस्था @SaregamaMusic
Пікірлер: 18