#BolBhidu #RingRodPune #msrdc
साधारण २००७ मध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यात, रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला होता. पण, आज जवळपास १६ वर्ष होत आली पण रिंग रोड काही झाला नाही. आत्ता तो मार्गी लागताना दिसतोय. काही प्रमाणातील भुसंपादनाचं काम पुर्ण झालं आहे. तर, काही ठिकाणचं काम सुरू आहे.
भूसंपादनाचं काम सप्टेंबर २०२३ पर्यंत संपेल आणि डिसेंबर २०२३ मध्ये रिंग रोडचं बांधकाम सुरू होईल. जे डिसेंबर २०२६ मध्ये संपेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून पुण्याचा रिंग रोड कोठून कसा जाणार आहे, तो कधीपर्यन्त पुर्ण केला जाईल, तसेच कोणत्या गावांना या रिंगरोडचा फायदा होईल हे पाहणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Pune Ring Road च्या भुसंपादनाला सुरवात झाली आहे, Pune परिसरातील गावानां फायदा किती? | BolBhidu |Pune
Пікірлер: 392